एकूण 227 परिणाम
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक आता रंगरतदार होत चालला असतानाच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. विंडीजने त्याच्या जागी सुनील अंब्रिस याची निवड केली आहे.  विश्वकरंडकात चार सामन्यांमध्ये पाच विकेट घेणाऱ्या रसेलच्या गुडघ्याला झालेली दुखापत सामन्यांत...
जून 23, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउदम्प्टन : अफगाणिस्तानविरुद्धचा सोपा पेपर सोडवताना नाकीनऊ आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या तणावाच्या प्रसंगी एकवेळ आपला संयम गमावून बसला आणि एका निर्णयासाठी पंचांशी हुज्जतदेखील घातली. हीच हुज्जत त्याला महागात पडली असून, "आयसीसी'ने त्याला मानधनातील 25...
जून 23, 2019
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धचा अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना भारताला जिंकला त्यामुळे एक संकट टळले पण कर्णधार विराट कोहलीच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आसीसीसीने घेतला. पंच अलिम दार यांच्याकडे फारच आक्रमकपणे अपिल केल्याचा आरोप विराटवर ठेवण्यात आला. मुळात...
जून 22, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 30 जूनला होणाऱ्या सामन्यात निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी घालणार अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण, वर्ल्ड कपच्या ट्विटर हँडलवर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा भगव्या जर्सीतील फोटो शेअर करण्यात आला आहे.  Virat Kohli In Indian Team New Jersy#CWC19 #INDvAFG...
जून 20, 2019
मुंबई : बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.  राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आयसीसी...
जून 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 30 जूनला होणाऱ्या सामन्यात निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी घालणार अशा चर्चांना उधाण आले आहे.  भारताच्या या दुसऱ्या जर्सीबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरु आहे. मात्र, अधिकृतरित्या कोणतीही जर्सी लाँच करण्यात आलेली नाही. आयसीसीसने फुटबॉलकडून प्रेरणा घेत दोन...
जून 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : साखळी सामन्यांत दिमाखदार कामगिरी करायची आणि निर्णायक सामन्यात अवसानघात करून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरायचे याला चोकर्स म्हणतात,  क्रिकेट विश्वाात हा शब्द दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्सासपणे वापरला जातो पण आता त्यांना कदाचीत पॅकर्स म्हणूनही ओखळले जाईल. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत...
जून 19, 2019
लंडन : आयसीसीच्या जागतिक स्पर्धांतील धडाकेबाज फॉर्मची मालिका कायम राखल्यानंतर भारताचा डावखुरा सलामीवीर यशोमालिका उंचावण्यास आतुर होता, पण त्याच्या मार्गात दुखापतीचा अडथळा आहे. संघाचा निरोप घेण्यापूर्वी त्याने भावपूर्ण संदेश दिला आहे. दिमाखदार कामगिरीची कमान उंचावत न्यावी, असा संदेश त्याने दिला. I...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : श्रीलंकेचे संघ व्यवस्थापक अशंथा दि मेल यांनी काल (ता.14) आयसीसीकडे विश्वकरंडकातील खराब खेळपट्ट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खेळपट्ट्यांसह त्यांनी अपुऱ्या ट्रेनिंग सुविधा आणि राहण्याच्या खराब सोयीबद्दलही तक्रारही केली आहे.  ''आमच्या चारही मॅच कार्डिफ आणि ब्रिस्टल येथे...
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कशाची होत आहे, तर ती "झिंग' बेल्सची. ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, बेन स्टोक्‍स आणि जसप्रीत बुमरा यांच्या कितीही वेगवान चेंडूने स्पर्श केला तरी या बेल्स काही पडायला तयार नाहीत. त्यामुळे फलंदाज नाही, तर गोलंदाजच बाद होत आहेत. अशा...
जून 11, 2019
लंडन : क्रिकेटमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. त्यातील एक बदल म्हणजे "जिंग बेल्स'चा वापर. बेल्स पडण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या बेल्सचा वापर करण्यात आला. मात्र, आता या बेल्सच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर समस्या म्हणून उभ्या आहेत. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत असे अनेक प्रसंग आहेत की...
जून 09, 2019
लंडन : महेंद्रसिंग धोनीने आपल्या ग्लोव्हज्‌वरील 'बलिदान' सन्मानचिन्ह काढले आहे, त्यामुळे वाद टळला आहे. सलामीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीच्यावेळी धोनीच्या यष्टीरक्षणाच्या ग्लोव्हज्‌वर हे सन्मानचिन्ह होते, त्यावेळी आयसीसीने ते काढण्याची सूचना भारतीय क्रिकेट मंडळास केली होती. धोनीच्या ग्लोव्हज्...
जून 09, 2019
मालदीव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पहिला परदेश दौरा मालदीवचा केला. यावेळी त्यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांना त्यांनी क्रिकेट बॅट भेट दिली. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. यात सहभागी भारतीय संघातील सर्व...
जून 09, 2019
महेंद्रसिंह धोनीने आपली लष्करी पलटण घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरू नये. खेळाडू मैदानातल्या कर्तबगारीने आपल्या देशाची मान उंचावतात, लष्कराचे प्रतिनिधी म्हणून खचितच नव्हे!  "राजकारण तोडते आणि खेळ जोडतो' या जुन्या उक्तीबाबत आपण शंका घेऊ शकत नाही. भारताने यापूर्वी दोनदा जिंकलेल्या आयसीसी...
जून 08, 2019
वर्ल्ड कप 2019 :  लंडन :  भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या ग्लोव्ह्जवरील "बलिदान' हे सन्मानचिन्ह वापरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) शुक्रवारी रात्री हा निर्णय जाहिर केला. धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या सन्मानचिन्हावरून चांगलाच...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मे 23, 2019
विश्‍वचषक वार्तांकनाकरता इंग्लंडला आल्यावर सुरुवातच धमाल बोलाचालीने झाली. "काय कामाकरता आला आहात आपण इंग्लंडला?'', लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या व्हिसा अधिकाऱ्याने मला विचारले. "अर्थात विश्‍वचषकाचे वार्तांकन करायला'', मी उत्तरलो. "म्हणजे तीन चार आठवडे का'', मला खिजवायला तो अधिकारी म्हणाला. नाही...