एकूण 579 परिणाम
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 11, 2019
पुणे : यू-ट्यूब किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही कला अवगत करता येत नाही. कोणतीही कला शिकण्यासाठी तुमचा आत्मा, शरीर, भावना त्यामध्ये गुंतायला हव्यात. असे मत भरतनाट्यम व ओडिसा या शास्त्रीय नृत्यांची कला अवगत असणारे दतुक रामली इब्राहिम यांनी व्यक्त केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात...
मे 10, 2019
कांद्याला वर्षभर कायम मागणी असते. अशा वस्तूला भावही चांगला मिळतो हा अर्थशास्त्राचा नियम आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत उलटेच घडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते. यावर उपायासाठी कांदा प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांच्या जेवणात कांदा महत्त्वाचा घटक आहे. कांद्याची भाजी...
मे 07, 2019
अक्षय तृतीया येण्याची चाहूल मला लागते ती वातावरणाने सभोताली असलेल्या निसर्गाने....चैत्रगौरीचे हळदी-कुंकू संपत आलेले असते. कैरीची डाळ आणि पन्ह्याची मेजवानी संपली की हळूहळू चाहूल लागते निरनिराळ्या फळांची, फुलांची आणि एकूणच वातावरण बदलाची. अक्षयतृतीया म्हणजे वसंतऋतू...  या वसंतात सगळा आसमंत जणू बाल्य...
एप्रिल 29, 2019
पुणे : ''शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हेल्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांची विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर डॉ. राजेंद्र हुपरीकर, गोपाल राठी, महापौर मुक्ता टिळक, सुनील कांबळे यांची...
एप्रिल 28, 2019
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेयो) आणि अमरावतीमध्ये डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी एका युवक आणि युवतीला आर्थिक फटका बसला असून त्यांना लाखोंनी गंडविले असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.  विनोद अंबादास लोखंडे (वय ५६, रा. नरखेड) यांच्या मुलाला...
एप्रिल 26, 2019
माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे.  ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने आतून रक्‍तशुद्धी होणे गरजेचे आहे. त्यासाठी...
एप्रिल 26, 2019
आचार्यांकडून मिळालेले ज्ञान ही खरी विद्या. या विद्येच्या जोरावर विद्यार्थी पुढे यशप्राप्ती करून घेऊ शकतो. आयुर्वेद, योग, स्थापत्य वगैरे सर्व शास्त्रे लक्षात येण्यासाठी त्याचा अनुभव मिळण्यासाठी म्हणजे शास्त्रातील ज्ञानाचा स्वतःला आणि इतरांना उपयोग होण्यासाठी आचार्यांच्या प्रत्यक्ष...
एप्रिल 26, 2019
उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात; तशी जठराग्नीची शक्‍ती अर्थात पचनशक्‍ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्‍त होतो. अर्थातच, वातावरणातील व शरीरातीलही रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला...
एप्रिल 24, 2019
आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले...
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
एप्रिल 20, 2019
कागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक एका गटाचे अशी. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा तालुका. या तालुक्‍यातील एक सुपुत्र लोकसभेच्या रिंगणात; पण तालुक्‍यात मात्र भयाण शांतता. कुठे प्रचार...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 14, 2019
माझं आयुष्य योगाशास्त्रामुळंच बदललं. मेडिटेशनमुळं मला स्वत:च्या आतमध्ये बघायची सवय लागली. आपण आपल्या आतमध्ये पाहिलं, तर स्वत:ला किती विकसित करू शकतो, हे मला मेडिटेशनमधूनच समजलं. "वेलनेस' हा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून, भावनिक व मानसिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. खरंतर "वेलनेस' हा फक्त...
एप्रिल 09, 2019
  नाशिक ः महापालिकेपासून राज्यात अन्‌ केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीमुळे विकास होईल, असे नाशिककरांना वाटत होते. पण दत्तक बापाने नाशिकच्या विकास प्रकल्पांची पळवापळवी केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार जयवंत जाधव आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.  श्री....
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
एप्रिल 02, 2019
‘फॅमिली डॉक्‍टर’ हा कुटुंबाचा जणू एक अविभाज्य भाग असतो. अनेकदा घरातील व्यक्‍तींशी जे विषय बोलण्यात संकोच वाटू शकतो, असे अवघड विषयही फॅमिली डॉक्‍टरला सहज सांगता येतात. सध्याच्या मल्टिस्पेशालिटीच्या जमान्यातही अनेक ‘फॅमिली डॉक्‍टर’ स्वतःची ओळख टिकवून आहेत. ‘डॉक्‍टर, तुम्हाला नुसते भेटले, सगळ्या...
एप्रिल 02, 2019
मला गेल्या चार-पाच महिन्यांपासून चक्कर येण्याचा त्रास होतो आहे. उशीवर मान टेकवली की अर्धा-एक मिनीट जोरात चक्कर येते. कानात बोटे घातली व डोळे गच्च मिटून घेतले तरी चक्कर येते. हल्ली त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. यावर काही उपाय आहे का? - देशमुख  उत्तर -  चक्कर ही वातदोषाशी संबंधित आहे असे...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...