एकूण 438 परिणाम
जानेवारी 17, 2019
जळगाव - मुंबईत गृहरक्षक दल मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत असलेले मनोज प्रभाकर लोहार व त्यांचा साथीदार धीरज येवले या दोघांना खंडणी प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांच्या शिक्षेची सुनावणी येत्या शनिवारी (ता. १९) होणार आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवितानाच तत्काळ अटक...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध...
जानेवारी 13, 2019
सर्व जुनाट रोगांमध्ये त्वचारोग अग्रणी असतात हे आपण मागच्या अंकात पाहिले. आज या पुढची माहिती घेऊया. राजयक्ष्मा रोगसमूहाणाम्‌ - पुष्कळ लक्षणे असणाऱ्या, अनेक रोगांचा समूह असणाऱ्या रोगांमध्ये क्षयरोग हा मुख्य असतो.  रोगाची अनेक लक्षणे असतात. तसेच रोग बऱ्याचदा एकटे येत नाहीत, तर बरोबरीने अनेक रोगांना...
जानेवारी 13, 2019
मकरसंक्रांत हा ‘तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा गोड शब्दांनी साजरा केला जाणारा वर्षातील पहिला उत्सव होय. लग्नानंतरची पहिली संक्रांत, तसेच नवजात बालक असणाऱ्या घरात संक्रांत विशेषत्वाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने, काळ्या रंगाचे कपडे घालून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत.  संक्रांतीला...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
जानेवारी 02, 2019
पुणे - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आगामी आर्थिक वर्षापासून (२०१९-२०) ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेद आणि युनानी उपचारपद्धतीला अधिक पसंती दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वार्षिक कृती आराखड्यात चालू आर्थिक वर्षाच्या (२०१८-१९) तुलनेत ६६ कोटी २१ लाख रुपयांची वाढ केली आहे. यामुळे...
जानेवारी 01, 2019
थंडीने अंगावर काटा येतो. त्वचा कोरडी होणे, त्वचा खरखरीत होणे, ओठ व गाल फाटणे, पायाला भेगा पडणे असे त्रास उष्ण प्रकृतीच्या लोकांना होतात, तसेच हे त्रास थंडीमध्ये अनेक लोकांना होतात. एखाद्या वेळी पुरेसा पाऊस पडला नाही की जमीन कोरडी पडते, तिला भेगा पडतात, पिके जळून जातात, झाडे जळून जातात, पिण्याच्या...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली- योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाचे 'अच्छे दिन' संपल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. पतंजलीला गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला असल्याचे समोर आले आहे. 2013 पासून आतापर्यंत नफ्यात असणाऱ्या पंतजलीच्या विक्रीत यावर्षी घसरण झाल्यामुळे नफ्यातही फटका बसला आहे. पतंजलीला...
डिसेंबर 23, 2018
सर्वसामान्यांना आरोग्यसंघर्ष करावा लागू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. डॉक्‍टरांचं प्रमाण वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं याचा विचार आपल्याला करावा लागेल. आजार होऊच नयेत यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखणारी यंत्रणाही तयार केली पाहिजे. "शाश्‍वत विकास शाश्‍वत...
डिसेंबर 22, 2018
भा रतातील आधुनिक वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय व्यवसाय नियंत्रित करणारी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एम.सी.आय.) ही स्वायत्त संस्था सरकारने नुकतीच बरखास्त केली आणि त्या जागी ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ (एन.एम.सी.) या संस्थेच्या निर्मितीची घोषणा केली. तात्पुरती व्यवस्था म्हणून सात जणांच्या ‘बोर्ड ऑफ...
डिसेंबर 21, 2018
पुणे - फेसबुकद्वारे ओळख वाढवून आयुर्वेदिक औषधी उत्पादन देण्याचा बहाणा करत महिलेने एका विक्रेत्यास तब्बल ११ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. भरत तिवारी (वय ५१, रा. गणेशखिंड रस्ता) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक संतोष दराडे यांनी...
डिसेंबर 17, 2018
बारामती - ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या वतीने आयोजित भीमथडी जत्रा येत्या २२ ते २६ डिसेंबर या दरम्यान पुण्यातील सिंचननगर येथे भरणार आहे. जत्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. मागील वर्षीच्या बळीराजा संकल्पनेनंतर आधारित असलेली यात्रा यंदा कोल्हापुरी आकर्षण असलेली असेल. ...
डिसेंबर 16, 2018
पुणे : योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांच्या ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्सिट्युट या संस्थेच्या संचालिका योगगुरू डाॅ. गीता अय्यंगार यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या.  ह्रदयाच्या स्नायुंमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे...
डिसेंबर 15, 2018
मोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं? रडावं की हसावं? कळत नाही! नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या! मोटाभाई : (गुडघे चोळत) हसायला लागलं की रडू येतं, रडायला आलं की हसायला होतं! नमोजी : (आयुर्वेदिक उपचार सुचवत) रोज रात्री झोपताना हिंग्वाष्टक चूर्ण गरम पाण्यात...
डिसेंबर 14, 2018
सातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच काही स्थितीतून स्वत:ला सावरत असलेल्या ८०८ रुग्णांना मदतीचे ‘दिल’ पुढे केले होते, ते जिल्हा परिषदेने. महाआरोग्य शिबिरातून विविध संस्था, योजनांची मदत घेत...
डिसेंबर 11, 2018
राजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू असताना छत्तीसगडने काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. छत्तीसगडच्या 'धमाकेदार' विजयाने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, "काँग्रेसमुक्त भारत'ची भाजपची '...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक सोमवारी धडकले. बाह्यरुग्ण विभागापासून तर वॉर्डांपर्यंत, कॅज्युअल्टीपासून तर ऑपरेशन थिएटरची पाहणी करून येथील त्रुटींची नोंद या पथकाने केली. एमबीबीएस तसेच...
डिसेंबर 07, 2018
अथर्ववेदात गोमूत्राचा उल्लेख सापडतो. आयुर्वेदात तर गोमूत्राची आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच प्रशंसा केलेली आहे. आयुर्वेदाच्या सगळ्या मूळ संहितांमध्ये गोमूत्राचे औषधी गुण दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही गोमूत्राची उपयुक्‍तता जगात सर्वदूर सिद्ध होते आहे.  गोमूत्र म्हणजे गाईचे मूत्र. मात्र...
डिसेंबर 01, 2018
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील नवखळा-ब्राह्मणी मार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघात आज (ता.01) सायंकाळी 4 च्या सुमाराला घडला. यात तीन जण जागीच ठार झाले. शुभम पुंडलिक बागडे (वय 20), शिल्पा प्रदीप मोटघरे (35) आणि संजय आसाराम शेंडे (वय 35) अशी मृतकाची नावे आहे. ते भंडार जिल्ह्यातील...
डिसेंबर 01, 2018
पतंजलीचा संत्रा ज्यूस मार्चमध्ये चाखायला मिळणार नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूडपार्कमधील संत्रा ज्यूससह तीन युनिट मार्चमध्ये सुरू होणार आहेत. 800 टन संत्रा ज्यूस आणि 600 टन भारतीय हिरव्या पालेभाज्यांवर येथे प्रक्रिया केली जाणार आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबा यांनी भूमिपूजनाप्रसंगी 18...