एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : 'ड्रिम गर्ल' च्या घवघवीत यशानंतर बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणखी एक कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बाला' असं त्या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दमदार कॉमेडीसह केस गळतीचा गंभीर विषय हाताळला गेला आहे. केस गळती आणि टक्कल...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह सज्ज झाला आहे. 'ड्रिम गर्ल' च्या घवघवीत यशानंतर त्याचा आणखी एक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बाला' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुन्हा एकदा अनोख्या...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : आयुषमान खुरानाने बॉलिवूमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे ते अनोख्या शैलीमुळे. रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. मेनस्ट्रिम अॅक्टिंगला तोड देत त्य़ाने चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या. प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास त्याला यश आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : बॉलिवू़डचा अभिनेता आयुषमान खुराना प्रसिद्ध आहे तो त्याच्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी. आजपर्यंत त्याने अनेक भूमिका साकारल्या आणि आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा प्रवास सोपा नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्याने...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट 'ड्रिम गर्ल' इंटरनेवर चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याचमागोमाग याच चित्रपटामधील 'दिल का टेलिफोन' आणि 'राधे राधे' ही गाणीही नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतली आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आणखी एका दमदार गाण्य़ाची ट्रिट मिळणार आहे. सुप्रसिद्ध...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : सहासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज येथे करण्यात आली. "भोंगा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, श्रीराम राघवन दिग्दर्शित व आयुष्मान खुराना- तब्बू अभिनित "अंधाधून' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - इर्फान खान, सोनाली बेंद्रे यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. आता अभिनेता आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप दिला देखील कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. याबाबत तिने आपल्या सोशल मिडिया अकांउटवर माहिती दिली आहे. ...
मे 04, 2017
अभिनेता आयुषमान खुराना आगामी चित्रपट "मेरी प्यारी बिंदू'मध्ये बंगाली लेखकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी आयुषमानला बंगाली भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागले. याबद्दल आयुषमान म्हणाला की मला बंगाली भाषा शिकण्यासाठी दोन प्रशिक्षक होते. चित्रपटात मी आई-...
एप्रिल 01, 2017
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता आयुषमान खुराना यांचा आगामी चित्रपट "मेरी प्यारी बिंदू'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर रसिकांना खूप भावला असून, सध्या त्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. यात आयुषमान लेखकाच्या भूमिकेत; तर परिणीती गायिकेच्या रोलमध्ये...
मार्च 29, 2017
परिणीती चोप्रा एका मोठ्या ब्रेकनंतर परत एकदा चित्रपटात दिसणार आहे. तिचा "मेरी प्यारी बिंदू' हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात परिणीती आणि आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत आहेत, पण हा चित्रपट परिणीतीसाठी खास आहे. आता तुम्ही म्हणाल असणारच! एवढ्या कालावधीनंतर...
मार्च 25, 2017
मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉन सध्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या वर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. "बरेली की बर्फी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा आवडल्याने आपण हा चित्रपट करत असल्याचे कृतीने सांगितले. हा चित्रपट 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  कृती सेनॉन...
फेब्रुवारी 15, 2017
दिल्लीवाली गर्ल सानया मल्होत्राने आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलीवूडमधे दंगल घडवून आणली. तिला पहिलाच चित्रपट आमिर खानबरोबर करायला मिळाला. त्यामुळे तर तिच्या अभिनयाची आणि चित्रपटाची दोन्हीची चर्चा रंगली. त्यानंतर ती आपल्याला ऍडस्‌मध्येही दिसली. आणि आता ती आणखी एका बिग बजेट बॉलीवूड चित्रपटात दिसणार...
जानेवारी 18, 2017
"दम लगा के हईशा' चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हे दोघे "शुभ मंगल सावधान' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रोमॅंटिक कॉमेडी...