एकूण 3788 परिणाम
मे 21, 2019
पुणे : अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा अर्ज हा संकेतस्थळावर भाग एक (वैयक्तिक माहिती) आणि भाग दोन (पसंतीक्रम) अशा दोन टप्प्यांमध्ये भरावयाचा आहे. भाग एक भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालापूर्वी सुरू होईल. या भागामध्ये माहिती एकदाच भरून ती प्रमाणित (अप्रूव्ह) करून घ्यावयाची आहे. अर्जाचा...
मे 21, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (ता. २०) स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा ‘एसईबीसी’ कोट्यातून वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला...
मे 21, 2019
सातारा - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत येत्या २५ मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज कसा भरावा, आरक्षणासाठी कोणती...
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी...
मे 19, 2019
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी, तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी सकाळी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वांद्रे येथे आंदोलन केले. "आरक्षणाची टक्केवारी 50 हून...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
मे 18, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश देऊनही...
मे 17, 2019
मुंबई - राज्यातील वैद्यकीय व दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षाबाबत अध्यादेश काढण्यास आज निवडणूक आयोगाने मान्यता दिली.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने 250 मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आझाद मैदानात त्यांनी...
मे 17, 2019
पुणे - अकरावीचे द्विलक्ष्यी (बायफोकल) आणि व्यावसायिक (एचएसव्हीसी) अभ्यासक्रमाचे प्रवेश आता शून्य फेरीतच ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. या फेरीत व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांना या प्रवेशांसाठी एक फेरी करावी लागणार आहे.  जून महिन्यात सुरू होणाऱ्या...
मे 16, 2019
मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे.  धारवाडहून निघणारी ही गाडी दर रविवारी पहाटे पाच वाजता  मिरजेत येते. दहाच्या सुमारास पुण्यात पोहोचते....
मे 16, 2019
मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे....
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे....
मे 16, 2019
पुणे - मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रयत्न होत असले, तरी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) मोफत प्रवेशापासून राज्यातील ४२ टक्के विद्यार्थी वंचित राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. आरटीई प्रवेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर बाल संरक्षण आयोगाने (एससीपीसीआर)...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 15, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित...
मे 14, 2019
पणजी : घरात दिव्यांग व्यक्‍ती असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा दिव्यांग हक्‍क संघटना (ड्रॅग) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि राज्याच्या...
मे 14, 2019
पुणे : दंत वैद्यक आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने 25 मे पर्यंतची मुदत वाढ दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेला मराठा आरक्षण (एसईबीसी) लागू करण्यात यावे, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, यंदा मराठा ...
मे 14, 2019
औरंगाबाद - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....