एकूण 636 परिणाम
मे 26, 2019
लातूर : शहर आणि जिल्ह्यात अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. या वाढत्या अपघातांमुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात गंभीर स्वरूपाचे १८५ अपघात झाले असून त्यात तब्बल ८१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलणेेने अपघाताचा आलेख वाढत असल्याचे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (...
मे 21, 2019
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.  स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते....
मे 18, 2019
मुंबई : सरकारच्या निर्णयानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी तयार करणे आवश्‍यक असते. परंतु, राज्य परिवहन विभागातील ज्येष्ठता यादी सात वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडचणी येत असून, मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नतीही रखडली आहे. राज्य परिवहन विभागातील...
मे 17, 2019
पुणे - कॅबचे आगमन झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड रिक्षाचालकांकडून होत असली; तरी जादा पैसे घेणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर फास्ट करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. याबाबत प्रवाशांनी तक्रार केल्यावर १७६ रिक्षाचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने प्रादेशिक...
मे 14, 2019
लातूर - हौसेला कुठलेही मोल नसते, असे म्हटले जाते. त्यामुळेच कोणी हौसेपोटी तर कोणी श्रद्धेपोटी आपल्या नव्या वाहनांसाठी दहा हजार रुपयांपासून तब्बल तीन लाख रुपयांचे शुल्क भरून पसंती क्रमांक (चॉईस नंबर) घेत आहेत. लातुरातील वाहनचालकांमध्ये चॉईस नंबरची ही क्रेझ वाढत असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे...
मे 14, 2019
वाशी - ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाहेर रस्त्यात रिक्षा उभ्या करून रिक्षा प्रवाशांची चढ-उतार करणाऱ्या रिक्षांवर रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सोमवारी (ता. 13) सकाळी आठच्या सुमारास हल्ला चढवत सुमारे 10 ते 15 रिक्षांची तोडफोड केली. या वेळी रिक्षांच्या काचा, इंडिकेटर...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...
मे 09, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या कर आणि त्यावरील अधिभारामुळे देशात महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी महाग झाली आहे. हा कर कमी करावा, अशी वितरकांची मागणी आहे; तर उत्पन्नाचा हमखास स्रोत असल्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. परिणामी, ग्राहकांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे...
मे 08, 2019
मुंबई - वाहनांच्या फिटनेस तपासणीबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसह अन्य सुविधांची पूर्तता अद्याप केलेली...
मे 07, 2019
औरंगाबाद - एकीकडे ऑनलाइन कारभाराला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाइन पावत्यांऐवजी चक्क शंभर रुपयांची मागणी काही वाहतूक पोलिसांकडून होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त झाल्या. याला वेळीच आवर घालण्याची गरज...
मे 07, 2019
पुणे - पुरेशी तपासणी न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (आरटीओ) कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल केली. पुरेशी माहिती नसल्यामुळे ती रद्द करण्यात येत आहे, असे न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि...
मे 07, 2019
ठाणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कारभार खासगी दलाल हाताळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील मर्फी येथील कार्यालयात बेकायदा प्रवेश करून पाच व्यक्ती अभिलेख हाताळण्याबरोबर येथील संगणकावर काम करत असल्याचे आरटीओच्या दक्षता पथकाने उघडकीस आणले. या प्रकरणी वागळे इस्टेट...
मे 06, 2019
औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका...
मे 06, 2019
सातारा - शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात काही कंपन्यांनी हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे. दुचाकी वाहनांबाबतही याची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. केंद्र शासनाच्या मोटार वाहन कायद्यात २००० मध्ये अधिनियम ५० अंतर्गत...
मे 05, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी भेट दिली. त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने सुमारे दीड तास ‘आरटीओ’तील कामकाज  ठप्प होते.  कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कर्मचारी बैठकीसाठी निघून गेल्याने विविध...
मे 05, 2019
पुणे : वाहनांसाठीचे पसंती क्रमांकांचे (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने लिलाव होणार आहेत. त्यासाठी परिवहन कार्यालयाने नियमावलीत बदल केले आहेत. नॅशनल इन्फर्मेटिक्‍स सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून संगणकीय प्रणाली निर्माण केली आहे. त्यामुळे पसंती क्रमांकांची "ऑफलाइन' पद्धत लवकरच बंद होणार आहे. परिवहन...
मे 04, 2019
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी आरटीओ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने सुमारे दीड तास आरटीओतील कामकाज ठप्प होते.   कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कर्मचारी बैठकीसाठी निघून...
मे 04, 2019
पुणे : परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. "उपलब्ध कर्मचारी संख्येत जास्तीत जास्त काम करा. नागरिकांची कामे कमी वेळेत कशी होतील यावर लक्ष केंद्रित करा,' अशा सूचनाही त्यांनी या वेळी कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी...
मे 04, 2019
मुंबई - मध्यरात्री १२ वाजल्यानंतर रिक्षा-टॅक्‍सीचालक नियमित भाड्यापेक्षा वाढीव भाडे आकारतात. मात्र, डिजिटल मीटर आल्यानंतरही त्यांच्याकडून प्रवाशांची होणारी लूटमार थांबलेली नाही. रात्री ११ नंतरच डिजिटल मीटरमध्ये नाईट चार्जप्रमाणे भाडे दाखवले जात असल्याने त्यांचे प्रवाशांशी खटके उडत आहेत. अमित जगाते...
एप्रिल 30, 2019
पुणे -  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे सध्या कारवाई दरम्यान पकडलेल्या वाहनांचे गोदाम झाले आहे. या वाहनांनी ‘आरटीओ’चा परिसर पूर्ण भरला असून, येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. आरटीओकडून कारवाई करून पकडलेली वाहने कार्यालयाच्या आवारामध्येच...