एकूण 8013 परिणाम
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन ८६ किलो...
मे 21, 2019
हेल्थ वर्क संपूर्ण आयुष्य विश्रांती घेण्यातच घालवणाऱ्यांना विश्रांतीमधील मजा कधीच कळणार नाही. उत्तम संतुलित व्यायाम झाल्यावरच विश्रांतीची मजा कळते. प्रत्यक्ष व्यायाम करणे ही शरीराला आपण देत असलेली एक चेतना आहे. विश्रांती घेताना शरीराची झीज भरून निघतेच, पण त्याचबरोबर शरीर पूर्वीपेक्षा थोडे अधिक...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस...
मे 20, 2019
रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी झाल्याने चांदेराईवासीयांना हा...
मे 20, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - गिरिजा ओक२००८ - ‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक भागात विशिष्ट बजेटचं घर भाड्याने हवं आहे.’ ‘ओके मॅडम, तुम्ही एकट्या राहणार की फॅमिली आहे?’ ‘एकटी’ ‘........(शांतता).... बरं बरं. मी सांगतो काही असलं तर’ २०१९ - ‘हॅलो, मी गिरिजा बोलतेय, मला अमुक एक भागात विशिष्ट बजेटचं घर...
मे 20, 2019
सेलिब्रिटी टॉक - - ॲड. समृद्धी पोरे नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मागच्या सत्रात आपण परदेशातल्या शूटींगमधल्या शिस्तबद्धतेबद्दल बोलत होतो. एका चित्रपटाच्या शूटींगच्या काळात आजूबाजूची माणसं घडत जातात. परदेशातसुद्धा माझा हाच अनुभव राहिलाय. एक संपूर्ण फिचर फिल्म करण्याआधी आपण एक शॉर्ट फिल्म करावी, म्हणून...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी. काही लग्न...
मे 20, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गूढ गोष्टींकडे ओढा राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.  वृषभ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.  मिथुन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात...
मे 20, 2019
पुणे - कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला असतानाही स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांचे निदान होत आहे. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना स्वाइन फ्लूच्या निदानाचे प्रशिक्षण देण्याची गरजही या...
मे 20, 2019
हेल्थ वर्क आई-वडील स्वतः शरीराची किती काळजी घेतात, कसे वागतात याकडे मुलांचे बारकाईने लक्ष असते. आई-वडिलांनी बेताल वर्तन करून मुलांना सद्‌वर्तनाचे धडे देणे कोणत्याच काळी चालत नव्हते. आता तर ते अजिबातच चालत नाही. आई-वडील दूरदर्शनला न चिकटता उत्तम दर्जाची पुस्तके वाचत बसतील तर मुलेही अगदी तसेच करतील,...
मे 20, 2019
पुणे - उन्हाचा मारा, उष्ण वाऱ्याच्या झळा, घामाच्या धारा असे असतानाही उन्हाळ्याच्या सुटीचा मनमुराद आनंद तर घ्यायचाय. यासाठी निसर्गाने मोहक रंग, सुवास व चवींची लयलूट फळांमधून करून ठेवली आहे. वैविध्यपूर्ण नैसर्गिक खाऊची ही शिदोरी स्वादाबरोबरच आरोग्य जपणारीही आहे. खास उन्हाळ्यात मिळणारी...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 19, 2019
बीड - राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील घोटाळ्यात...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक...
मे 18, 2019
चौसाळा (जि. बीड) : स्कॉर्पिओ जीप व दुचाकीची समोरा - समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री उशिरा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा जवळ घडली. सतिश सारंगधर मोरे (वय ३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (वय २३, रा. चांदेगाव, ता....
मे 18, 2019
पातूर (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून  त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम...
मे 18, 2019
पुणे : शहरात विविध ठिकाणी पदपदथांची कामे चालू आहेत. त्या ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकले जात आहेत. मात्र, हे ब्लॉक निकृष्ट दर्जाचे आहेत. ते मोठ्या प्लॅस्टिकमध्ये बांधून येतात, त्यांच्यावर कार्यवाही का केली जात नाही? सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. कायदा सर्वांसाठी सारखाच मग भेदाभेद का? ठेकेदारांवर...
मे 18, 2019
‘कुटुंब’ ही संकल्पना जगात सर्वत्र दिसते. घराला घरपण येण्यासाठी कुटुंब असणे आवश्‍यक असते. दर वर्षी पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी कुठला तरी विषय निवडून त्यात कुटुंबाचा सहभाग कसा असतो, किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्यापरीने त्या विषयात काय योगदान द्यायला हवे याची...