एकूण 5980 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
भवानीनगर - केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या असांसर्गिक आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्हा परिषदेबरोबरच ग्रामपंचायतीही आता पुढाकार घेणार आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका गावातील ३० वर्षांवरील स्त्री-पुरुषांची रक्तदाब व...
फेब्रुवारी 17, 2019
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ पट्ट्याच्या...
फेब्रुवारी 17, 2019
व्यायाम हा केवळ निरोगी व्यक्तींसाठीच उपयुक्त नाही, तर कॅन्सर बरा करण्यासाठीही फायदेशीर ठरत आहे. संशोधकांच्या मते नियमित व्यायाम केल्यास कॅन्सर 40 टक्के नियंत्रणात राहू शकतो. व्यायाम हा व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी जसा उपयुक्त असतो तसाच कॅन्सर रुग्णांचेही आरोग्य सुधारण्यासाठी फायद्याचा...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने १०४ जण बाधित झाले आहेत. यातील ४१ जण उपराजधानीतील विविध रुग्णालयात भरती असून, दोघांचा श्‍वास व्हेंटिलेटरवर सुरू आहे. नागपूर विभागात एक जानेवारीपासून या आजाराच्या रुग्णसंख्येने शतक गाठले आहे. तरीही महापालिका सुस्त...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान...
फेब्रुवारी 17, 2019
आपण खरेदी करण्यासाठीच्या सगळ्या वस्तू ट्रॉलीत भरून चेक आऊट काउंटरवरून जातो, तेव्हा आरएफआयडी रीडर आपल्या ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूचा आरएफआयडी टॅग दुरूनच वाचतो आणि त्यावरून त्याला त्या ट्रॉलीत कोणत्या वस्तू आहेत ते कळतं. यानंतर किंमत ठरवणं, बिल बनवणं वगैरे बाकीची प्रक्रिया पूर्वीसारखीच होते. फक्त...
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा गायन...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करायचे काम सुरु आहे. या अंदाजपत्रकात लोकांना नेमके काय हवे आहे ?, शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या मनात नेमके काय आहे ?. शहराच्या विकासाच लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. यासाठीच आपल्या सूचना महापालिकेपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - पावसाच्या अचूक अंदाजापाठोपाठ उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटेचा वेध घेणारे हवामान खाते आता डेंगी आणि हिवतापाच्या (मलेरिया) उद्रेकाची माहिती देणार आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये प्रथमच हा अंदाज वर्तविण्यासाठी हवामान खात्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाची नोंद करणे आणि कमाल-किमान तापमान नोंदवणे...
फेब्रुवारी 16, 2019
राज्यातच नव्हे; तर देशभरात गाजलेल्या औरंगाबादच्या चराकोंडीला आज 16 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात कचऱ्याने औरंगाबादची देशभरात नाचक्की झाली. सोबत आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍नही उभे राहिले. पडेगावची दंगल, कचरा टाकण्यासाठी आलेल्या वाहन-पथकांवर दगडफेक, तोडफोड, माझ्या...
फेब्रुवारी 15, 2019
खेड - तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बुरसेवाडी येथे गुरुवारी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्या घरच्या बाहेरील पढवित झोपलेल्या भागूबाई खंडू पारधी या 65 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या तोंडाला, गळ्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या. वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्याने...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने शनिवारी (ता. १६) महासूर्यनमस्कार तर रविवारी (ता. १७) फॅमिली फन रन व झुम्बा डान्स उपक्रम होणार आहेत. मेरी वेदर मैदानावर होणाऱ्या या उपक्रमांसाठी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून ‘चला, फिटनेस जपूया, निरोगी राहूया’ असे आवाहन सहभागी विविध...
फेब्रुवारी 15, 2019
भवानीनगर - तुम्ही गावाच्या एका टोकाला वस्तीवर राहता आणि तुमच्या घरासमोर अचानक गुलाबी ॲप्रन घातलेली ‘आशा’ स्वयंसेविका येऊन तिने कुटुंबातील ज्येष्ठांचा किंवा अगदी तुमचाही रक्तदाब मोजला किंवा रक्ताची चाचणी घेऊन इन्स्टंट ‘ब्लड शुगर’ मोजली किंवा हिमोग्लोबिनचा रिपोर्ट सांगितला तर नवल वाटायचे काही कारण...
फेब्रुवारी 14, 2019
कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सूचना दिल्याची...
फेब्रुवारी 14, 2019
इस्लामपूर - येथील पालिकेच्या प्रत्येक सभेच्या शूटिंग आणि थेट प्रक्षेपणसाठी सुमारे ४६ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च अतिरिक्त असून हे प्रक्षेपण बंद करण्याची मागणी सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोत विक्रम पाटील यांनी आज सभागृहात केली.  नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत आज...
फेब्रुवारी 14, 2019
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्यातील छत्तीसगड येथे कार्यरत असणारे बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. आयाज तांबोळी यांना देशाच्या प्रतिष्ठित वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसने एक्सेलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड साठी निवडले आहे. नवी दिल्ली येथील हॉटेल ओबेरॉय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात 28 फेब्रुवारी हा...
फेब्रुवारी 14, 2019
इनर इंजिनिअरिंग  श्रद्धा तुम्हाला तत्काळ शक्ती प्रदान करते. त्यामुळे श्रद्धा हीच खरी संपत्ती होय. ती तुमच्यामध्ये स्थिरता, शांतता आणि प्रेम आणते. गुरू किंवा ईश्‍वरावर श्रद्धा असणे म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवे, असे नव्हे. तुम्हाला श्रद्धा ताबडतोब शक्ती देते. श्रद्धा ही महान संपत्ती आहे....
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने तातडीने प्रस्ताव द्यावा; तत्काळ निधी दिला जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘...