एकूण 240 परिणाम
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक प्रकल्पांचा समावेश असून...
एप्रिल 18, 2019
रमण मळा - प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आहे. त्यातून फोटो नाही. रंग कुंचला नाही, तरीही समोरचे दृश्‍य केवळ पेन्सिलीच्या हलक्‍याशा फटकाऱ्यानिशी साकारायचे कसब कोल्हापूरातल्या काही जणांनी जपले आहे. पेन्सिलीच्या छटातून त्यांनी कोल्हापूरतल्या काही जणांनी जपले आहे. पेन्सिलीच्या छटातून त्यांनी कोल्हापूर...
एप्रिल 18, 2019
पुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात येणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला नाही. राज्य नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी ॲक्‍ट) या बाबतची प्रक्रिया महापालिकेने करावी, असा निकाल उच्च...
एप्रिल 17, 2019
मुंबई - नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्‍चरची (एनएटीए) परीक्षा नुकतीच वांद्रे येथील थोडामल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली; परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना लॉग-ईन करण्यात अडथळा आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच परीक्षेसाठी महाविद्यालयाने...
एप्रिल 09, 2019
नागपूर - दहावीत 94 टक्‍के गुण घेऊन इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या "टेन्शन'मुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. अभिनव विलास गुंडमवार (वय 19) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - अपार्टमेंटमध्ये वॉचमन असलेल्या सखाराम यांना चक्कर आली. दवाखान्यात नेले, मेंदू विकाराची लक्षणे दिसली. शस्त्रक्रियेचा खर्च पुढे आला. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. ते वाचून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. २५० रुपयांपासून २५ हजारांची रक्कम देत काही लाखांची रक्कम जमा झाली. सखाराम लहू धुमाळ...
एप्रिल 03, 2019
पुणे - बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षात ५० टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दांपत्यास एका बांधकाम कंपनीने तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनीच्या संचालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...
मार्च 19, 2019
पुणे - मेट्रो मार्गावरील स्थानकांलगत जादा बांधकामाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा शहराच्या पर्यावरणावर काय परिणाम होणार, याचा आढावाच महापालिकेने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम करताना पर्यावरणावर काही परिणाम होणार नाही ना, याची राज्य किंवा केंद्र...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - पिण्याची पाण्याची धोक्‍याची घंटा आता पुन्हा वाजली आहे. २०२५-३० दरम्यान कोल्हापूर, महाराष्ट्र नव्हे, तर देशपातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा अहवाल ‘युनायटेड नेशन’ने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार जगभरातील पिण्याच्या पाण्यापैकी केवळ चार टक्के वापर...
मार्च 15, 2019
पुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए)...
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...
मार्च 06, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन तसेच संरक्षक दगडी भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.  शहरवासीयांचा श्‍वास असलेल्या रंकाळा...
फेब्रुवारी 18, 2019
नाशिक - येथील गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठला बिबट्याचे दर्शन घडताच, स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वनविभाग-पोलिस कर्मचारी अन्‌ स्वयंसेवकांच्या आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेची दमछाक झाली होती. बिबट्याच्या हल्ल्यात वन...
फेब्रुवारी 13, 2019
नाशिक : कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या व नाशिक महापालिकेच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या घरातून सोन्याची पाच बिस्किटे व 10 हजार रुपयांची रोकड असा 15 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सदरची चोरीही घरातील नोकराने केली असून त्यास मराठवाड्यातील सेलू (परभणी) येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी...
फेब्रुवारी 08, 2019
कोल्हापूर - शाहू समाधिस्थळाच्या उर्वरित कामासाठी येत्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद करा, अशी सूचना महापौर सरिता मोरे यांनी आढावा बैठकीत केली. तसेच प्राथमिक टप्प्यातील कामे लवकर पूर्ण करा, अशी सूचनाही केली. उपशहर अभियंता एस. के. माने यांनी १ कोटी १० लाखांचे मेघडंबरी व स्टेजचे काम पूर्ण झाल्याचे...
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
जानेवारी 30, 2019
पुणे : प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन नुकतेच पुण्यात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून नागरिक भारावून गेले होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू...