एकूण 263 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
जानेवारी 30, 2019
पुणे : प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन नुकतेच पुण्यात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून नागरिक भारावून गेले होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू...
जानेवारी 29, 2019
मनोबल'च्या इमारत निर्मितीत  सर्वतोपरी मदत करणार  जळगाव : "दीपस्तंभ'च्या "मनोबल'सारख्या प्रकल्पांची समाजाला नितांत गरज आहे. या प्रकल्पाच्या इमारतीच्या निर्मितीत कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या "व्हीडीओ' संदेशातून दिली.  मनोबल प्रकल्पाच्या इमारतीचे...
जानेवारी 21, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही. तरीही मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावे, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहायक संचालक विलास वहाने यांनी...
जानेवारी 13, 2019
खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं...
डिसेंबर 26, 2018
पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी-२०१९’चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांसाठी एमएच-सीईटी २ ते १३ मे २०१९ दरम्यान होणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच एमएच-सीईटी परीक्षा ऑनलाइन...
डिसेंबर 19, 2018
पुणे - संभाजी उद्यानामध्ये विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक असा ‘आर्टिस्टिक कॉर्नर’ साकारला आहे. अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन आणि महापालिकेच्या सहकार्यातून ही निर्मिती केली आहे. या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर, पाण्याच्या...
डिसेंबर 18, 2018
पुणे - वर्षभराहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठीच्या (एसआरए) नियमावलीस राज्य सरकारकडून अखेर सोमवारी मान्यता देण्यात आली. प्रारूप नियमावलीत झालेल्या चुका दुरुस्त करतानाच झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त तीनपर्यंत एफएसआय देण्याची तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे....
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्‍चरने तयार केलेल्या ऐतिहासिक ताजमहालसंबंधीचे व्हिजन डॉक्‍युमेंट (विकास आरखडा) सार्वजनिक करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केले. न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या पीठाने विकास आराखड्यात गोपनीय ठेवण्यासारखे काही नाही, असे...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान चौकात ‘संविधान स्तंभ’...
नोव्हेंबर 25, 2018
कोल्हापूर - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या वारसास्थळांची आज अनोखी सैर घडली. कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘हेरिटेज वॉक’ यशस्वी झाला आणि दडलेल्या वारसास्थळांचे पदर उलगडत गेले. ‘चला, कोल्हापूर जाणून घ्यायला’ अशी साद यानिमित्ताने घालण्यात आली. जागतिक वारसास्थळ सप्ताहानिमित्त कोल्हापुरातील...
नोव्हेंबर 25, 2018
डिझायनर्स मंडळींनी दूरदृष्टीच्या अभावानं सार्वजनिक क्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे पूर्वग्रहदूषित निर्णय घेतलेले आहेत. ते अक्षरशः लाजिरवाणे आहेत. लहान बाळांसाठी कपडे म्हणजे मुलांसाठी निळे आणि मुलींसाठी गुलाबी. इथंच पूर्वग्रह आणि भिन्नतेला प्रोत्साहन सुरू होतं. ते मुळापासूनच बंद केलं तर कदाचित "...
नोव्हेंबर 24, 2018
समीहाने इंडोनेशियातल्या बिनतान बेटावर नेण्याचा घाट घातला आहे. डच आणि बौद्ध आर्किटेक्‍चर, भरपूर दिवाळी अंक, मायलेकींची चटर आणि इतर सगळी धमाल! गेली वीस वर्षे संध्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जगण्याचा वेगच इतका आहे, की कंटाळा, रिकामपण, साचलेपणा याला स्थानच उरलं नाही. काल रात्रीच THE GUILT नावाचा...
नोव्हेंबर 22, 2018
जळगाव - खासदार ए. टी. पाटील यांनी सोशल मीडियावर मंगळवारी (ता. २०) जळगावकरांची दिशाभूल करणारे पत्र आणि जाहिरात पोस्ट केली होती. समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ मंजूर झाला असल्याचे पत्र त्यांनी पोस्ट केले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांनी ते पत्र वाचले असते, तर त्यांना त्यातील उल्लेख कळला असता व समांतर...
नोव्हेंबर 22, 2018
कोल्हापूर - रायगडासारखा अभेद्य किल्ला आजही शिवरायांच्या इतिहासाची जिवंत साक्ष आहे. किल्ल्यावरील प्रत्येक वास्तूत तर इतिहास दडलेलाच आहे; पण शिवरायांच्या शौर्याबरोबरच व्यवस्थापनाचे त्यांचे अन्य जे पैलू आहेत, त्यापैकी रायगडावरील जलव्यवस्थापनाचे तंत्र व त्याचे अस्तित्व नव्या पिढीसमोर आणण्यासाठी...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 10, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) सन्मानजक मातृत्वाच्या संकल्पनेची वर्षभरापूर्वीच राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. पुन्हा या उपक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या पुस्तकात स्थान देऊन केंद्र शासनाने गौरविले आहे; तसेच स्त्रीरोग विभागाच्या...
नोव्हेंबर 04, 2018
पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता....
नोव्हेंबर 03, 2018
सोलापूर : गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या हेरिटेज समितीच्या स्थापनेला मुहूर्त मिळाला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून महापालिकेचे माजी आयुक्त टी. सी. बेंजामिन यांना समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.  राज्यातील औरंगाबाद, अमरावती, नांदेड, ठाणे, कल्याण-डोंबवलीसह...