एकूण 52 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गली बॉय़' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : कलाकारांचा सन्मान करणारा सर्वांत मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे 'आयफा अॅवॉर्ड्स'! इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार म्हणजे सर्व कलाकारांसाठी आनंदोत्सवच असतो. विविध देशांमध्ये होणारा हा पुरस्कार यावेळी मुंबईत साजरा झाला. यंदा आलिया भट आणि रणवीर सिंग...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : बॉलिवूडचं क्युट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यावर नेटकरी फिदा आहेत. या दोघांनी लवकरच लग्न करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. सुरुवातीच्या काळात हे अफेअर त्यांनी लपवून ठेवलं होतं. मात्र प्रेमाची कबूली दिल्यानंतर हे कपल अनेक कार्यक्रमात, पार्टी आणि शोमध्ये एकत्र...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी ईदेच्या निमित्ताने भाईजानचा चित्रपट हा चाहत्यांच्या भेटीला येतो. अशीच एक खास भेट घेऊन सलमानचा 'इन्शा अल्लाह' हा चित्रपट 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र प्रेक्षकांना या चित्रपटासाठी अधिक वाट पहावी लागणार...
जून 09, 2019
आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची...
एप्रिल 30, 2019
स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून तासाभरातच 5...
एप्रिल 03, 2019
'कलंक' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट एक ऐतिहासिक काल्पनिक कथा असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या गाण्यांनीही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता ट्रेलरमधून चित्रपटाची भव्यता दिसून आली आहे. ...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 22, 2019
सध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज दिले.  'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून आलिया भट आणि रणबीर कपूर हे एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची चर्चा सुरुच होती...
मार्च 19, 2019
बॉलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त ही 90 च्या दशकात गाजलेली जोडी लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. असे स्वतः सलमान खाननेच ट्विटमधून सांगितले आहे. 20 वर्षापूर्वी 'चल मेरे भाई' या चित्रपटात सलमान आणि संजय दत्त यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या 20 वर्षात चित्रपटात...
मार्च 18, 2019
सध्या 'कलंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ या चित्रपटात पोस्टर वरुन दिसलाच. या चित्रपटाचे 'घर मोरे परदेसिया' हे गाणे नुकताच रिलीज झाले आहे. बहुप्रतिक्षित 'कलंक'चे हे पहिले रिलीज झालेले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मिडीयावर पहायला...
मार्च 15, 2019
हिंदी चित्रपटसृष्टीत रुजलेल्या दिग्दर्शकाची मुलगी असली तरी बॉलिवूड मध्ये अभिनयाने स्वतःची वेगळी आणि मजबूत ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आपल्या अभिनेत्री होण्याच्या करियरला सुरवात करणारी आलिया केवळ साचेबंद...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 12, 2019
मुंबई - धर्मा प्रोडक्शनच्या 'कलंक' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आज (मंगळवार) एक वाजता रिलिज करण्यात आला. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे.  टीझरमध्ये सर्वांचे लूक रिव्हिल करण्यात आले आहेत. तसेच चित्रपटाचा ग्रँड लूकहू टीझरच्या माध्यमातून समोर आला आहे. तसंच कथानकाबद्दलची उत्सुकताही या...
मार्च 07, 2019
धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत 'कलंक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. नुकताच चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. एका पोस्टरवर अभिनेता वरुण धवन आणि दुसऱ्या पोस्टरवर अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव हे गंभीर आहेत. करण जोहरने ट्विट करत हे...
फेब्रुवारी 15, 2019
  जगण्याच्या आकांक्षांचा गहिरा पट   आई-वडिलांच्या अपेक्षा, त्यांनी शिक्षणावर केलेला खर्च व त्यामुळं त्यांनी सांगितलेलंच करिअर करण्याची पाल्यांवर होणारी सक्ती व या सर्वांत मुलांनी आपल्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा, स्वप्नं, कलागुण यांना दिलेली तिलांजली हे भारतातील प्रत्येकच घरातील दृश्‍य...झोया...
ऑक्टोबर 15, 2018
दीपिका पदुकोन आणि आलिया भट लवकरच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या दोघींना एकत्र शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. रणबीर कपूर हेही त्यामागचे एक कारण आहे. दीपिका आणि रणबीर एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु नंतर ते वेगळे झाले. आता रणबीर...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित केलेल्या सडक या चित्रपटात संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड...
मे 25, 2018
बॉलीवूडमधील सध्याची सर्वात यशस्वी आणि लाडकी जोडी असलेले वरूण धवन आणि आलिया भट हे आता चौथ्या चित्रपटात एकत्र येत आहेत. हे दोघे आता अभिषेक वर्मनच्या 'कलंक' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रपटात भूमिका साकारीत आहेत. हे दोघे स्टार अलीकडेच ‘स्टार प्लस’वरील ‘सबसे स्मार्ट कौन?’...
मे 12, 2018
वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला...