एकूण 32 परिणाम
डिसेंबर 03, 2018
आळंदी -  सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत उपस्थित...
नोव्हेंबर 30, 2018
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे. कार्तिकी एकादशी सोमवारी (ता.३ ), माउलींचा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (ता. ५...
नोव्हेंबर 29, 2018
आळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल होत आहेत. दिंड्या आणि खासगी वाहनाने आलेले वारकरी ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांत मुक्कामाची सोय...
नोव्हेंबर 29, 2018
आळंदी - खांद्यावर भगव्या पताका...गळ्यात तुळशीची माळ आणि टाळ-मृदंगाचा गजर करत राज्यभरातील वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी आळंदीत दाखल होत आहेत. दिंड्या आणि खासगी वाहनाने आलेले वारकरी ठिकठिकाणी राहुट्या आणि धर्मशाळांत मुक्कामाची सोय...
जुलै 13, 2018
सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी...
जुलै 09, 2018
#SaathChal सकाळ साथचल उपक्रमात नागरिकांचा उत्स्फुर्त सहाभाग
जुलै 09, 2018
पुणे - ‘‘मी साठ वर्षांपासून ज्ञानेश्‍वर माउलींच्या वारीत येत आहे. मी पहिली वारी माझ्या मोठ्या मुलाला खांद्यावर घेऊन केली. आता माझे पणतू शाळेत जातात. दरम्यानच्या काळात कितीही अडचणी आल्या तरी वारीत कधी खंड पडला नाही,’’ असे सांगताना ८० वर्षांच्या राणूबाई आवसकर यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता...
जुलै 09, 2018
पाऊले चालती पंढरीची वाट...............रात्रीच्या विसाव्या नंतर पहाटेची चाहुल लागताच पुन्हा नव्या उर्मीने वारकऱ्यांची पाऊले आपोआप पंढरीच्या दिशेने चालु लागतात. (विश्‍वजित पवार)
जुलै 06, 2018
कोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता जिल्ह्यातून पंढरपूर पायी वारीला प्रारंभ होणार आहे. गावागावांतून वारकरी दिंड्या-पताकांसह कानडाऊ विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असून, उद्या (ता. ६)...
जुलै 02, 2018
आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात सामील वारकऱ्यांना मोफत सेवा दिली जाणार आहे. यामध्ये दिंडीला प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. ज्येष्ठ वारकऱ्यांच्या नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मे आणि मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया माउलींचा पालखी...
जुलै 02, 2018
पुणे - आई-वडिलांना उत्तम स्वास्थ्य लाभावे, या उद्देशानेच वारीमध्ये दोन पावले चालायला हवेच. तसेच त्यांच्या विषयीची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा...
जुलै 04, 2017
वर्षभर चित्रपट सृष्टीच्या झगमगाटात वावरत असताना तेथील आनंद आणि वारीतील आनंद यात मोठा फरक आहे. वारीतील आनंद आयुष्यात कधीही न विसरता येणारा असतो... प्रत्येकाचे जीवन ही एक प्रकारची वारीच आहे. लहानपणी आई, वैवाहिक जीवनामध्ये पत्नीसमवेत; तर वृद्धापकाळात मुलांबरोबरचे जीवन ही एक प्रकारची वारीच आहे. ही...
जुलै 04, 2017
पंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल हा चराचरात भरलेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरी लहान मुलाला टाळी वाजवायला शिकवतो आणि विठ्ठल विठ्ठल...
जुलै 04, 2017
बावन्न वर्षे सलग एकादशी चुकविली नाही. माझे मूळ घर दत्त संप्रदायाचे आहे. आजोळ समर्थ संप्रदायाचे आहे. मी वारकरी संप्रदायात वाढत आहे, खरे तर हा त्रिवेणी संगमच आहे. विठ्ठल हा चैतन्याचा गाभा, आनंदाचा कंद म्हणून मी पाहतो. "जैसा मनी भाव, तया तैसा अनुभव' याप्रमाणे साधकाचे अंतःकरण जोपर्यंत संवेदनशील...
जुलै 04, 2017
संत भार पंढरीत पोचणार असल्याने माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. संतांचे विचार जागते ठेवणाऱ्या पालख्या आज पंढरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सावळ्या विठुरायाच्या ओढीने मी पंढरपुरात दाखल होणार आहे. वारीच्या काळात विचार अन्‌ आचारातही पांडुरंग सामावल्याची भावना मनात घेऊन पंढरीत दाखल होते आहे....
जुलै 02, 2017
पंढरपूर : येथील नवीन कराड नाका भागात वारकऱ्यांच्या पालावर लगतची भिंत कोसळून एक वारकरी जागीच ठार झाला, तर दोन वारकरी महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची समजलेली माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दिंडी सोहळ्यातील वारकरी येथील...
जुलै 01, 2017
तुकोबारायांचा पालखी सोहळा सकाली रिंगणानंतर माळीनगरात सकाळी अकरापर्यंत विसावला. दिंडीत फिरायला म्हणून आम्ही निघालो. गर्दी म्हणून कारखान्याजवळील गेट जवळ थांबलो. तेथेच पेट्रोलपंपही आहे. त्या पंपाभोवती अनेक प्लस्टीकची खेळणी विकणारी तसेच प्लस्टीकची फुगे वितणारे होते. त्यात एक हजरजबाबी मुलगा होता. हसन...
जून 28, 2017
नांदेड : अमरनाथ यात्री संघाच्या वतीने नादेंड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाऊस दिंडीत सहभागी यात्रेकरूंनी हजारो बियांची पेरणी केली. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून निसर्गासह रत्नेश्वरी व अन्नपूर्णा मातेकडे साकडे घातले. धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी...
जून 25, 2017
पंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या नाशिक ते पंढरपूर या सायकल दिंडीचे आज येथे आगमन झाले. नदीच्या पैलतीरावर खेडलेकर महाराज मठाच्या प्रांगणात या सायकल दिंडीने मोठ्या उत्साहात विठ्ठलाचा जयघोष करत गोल रिंगणही पूर्ण केले. या सायकल दिंडीचे हे सहावे वर्ष आहे.  राज्याचे अन्न व भेसळ...
जून 23, 2017
जगद्गुरू संत तुकोबारांयाचा पालखी सोहळा यवतवरून वरवंडा मार्गस्थ झाला. दुपारचा विसावा भांडगावात झाला. दौंड तालुका सधन. मार्गात अनेक टप्प्यात पालिकेचे जंगी स्वागत होते. त्या अनुभव आलाच. मात्र भांडगावात आलेल्या वेगळ्याच अनुभवाने मराठी म्हणून अभिमानाने मान ताठ झाली. यवतहून येताना उजव्या बाजूला भांडगावात...