एकूण 532 परिणाम
मे 17, 2019
गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा  रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा  गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत दत्तू  भोकनळ व...
मे 07, 2019
आळंदी येथील बंधाऱ्याच्या नादुरुस्त ढाप्यांमुळे हजारो लिटर पाण्याची गळती आळंदी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणीवरील सिद्धबेट येथील बंधाऱ्यात जलसाठा कमी झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असा संदेश काही नगरसेवकांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पाठविला. मात्र,...
मे 06, 2019
लोणी काळभोर : कुंजीरवाडीतील आण्णासाहेब गिरे या केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आपल्या पुतणीच्या विवाहात `पुलवामा` व नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या प्रति आदरांजली वाहीली आणि विवाह कार्याला सुरवात केली. पुर्व हवेलीतील लोकांना लग्नात डामडौल व भपका पाहण्याची सवय लागली असतानाच,...
एप्रिल 29, 2019
शिरुर : निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुरमधील विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यंदाची शिरुरमधील लोकसभा निवडणूक चुरशीची झाली आहे. शिरुरमध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली....
एप्रिल 26, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 29) मतदान होणार आहे. येत्या शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहाला निवडणूक प्रचार संपेल. या मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात...
एप्रिल 17, 2019
आळंदी ः  चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चारचाकी गाडीचा ताबा घेत एका खासगी कंपनीच्या संचालकाचे आळंदीजवळ चऱ्होली खुर्दमधून अपहरण केल्याची घटना मंगळवारी (ता.१६) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. दरम्यान अपहृत व्यक्ती डॉ. शिवाजी पडवळ हे यवत (ता.दौंड) याठिकाणी मंगळवारी रात्री दहाच्या...
एप्रिल 16, 2019
आळंदी - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षांत जे झाले नाही, ते मी पाच वर्षांत करणार आहे. अभिनेता संसदेत काय करणार, म्हणून माझ्यावर विरोधी उमेदवाराकडून टीका केली जाते. मी अभिनेता असलो, तरी थापा मारणारा सोंगाड्या नाही,’’ अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव...
एप्रिल 16, 2019
आळंदी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आळंदीतील भाजपचे सर्व नगरसेवक युती धर्म पाळणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि आढळराव यांच्यात दिलजमाई करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.  नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच...
एप्रिल 12, 2019
आळंदी : पिसाळलेले कुत्र्याच्या चाव्याने अवघ्या तासाभरात पंचवीस जखमी झाले. गालाचा चावा घेतल्याने माउली इंगळे हा साडेतीन वर्षाचा लहान मुलगा गंभीर जखमी असून ससून रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक युवकांनी रात्री कुत्र्याला मारून टाकल्याने शहरवासियांची पिसाळलेल्या कुत्र्यापासून...
एप्रिल 12, 2019
पिंपरी - ‘‘चित्र काढून त्यातील दिलेल्या संदेशाचा जनजागृतीसाठी उपयोग होतो. मात्र, या कलेतील रोजगाराच्या बेभरवशामुळे भविष्याची चिंता वाटते,’’ असे मत पेंटिंगमधून चित्र रेखाटणारे बाळासाहेब पायमल्ले, दीपक चांदणे यांनी व्यक्त केले.  महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक भिंतींच्या...
एप्रिल 10, 2019
वडगाव मावळ - सध्या तापमान ४० अंशावर असल्याने मावळ तालुक्‍यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी, तसेच पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणीकपात व काटकसरीने वापर करणे गरजेचे बनले आहे. मावळ तालुक्‍यात पवना, वडिवळे, आंद्रा,...
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांचा बोलबाला आहे. या निवडणूकप्रक्रियेत पुरुष अधिकाऱ्यांसोबतच महिला अधिकारीही तेवढीच महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह या उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जवाटप व स्वीकृतीसाठी आवश्‍यक पूर्वतयारीला वेग आला आहे. आकुर्डीतील मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विविध कक्ष सुरू केले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षण, राजकीय पक्षांसमवेत बैठक आदी कार्यवाही सुरू आहे.  पिंपरी-चिंचवड नवनगर...
मार्च 24, 2019
आळंदी : पुणे-नाशिक आणि पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी हे नागरिकांसाठी दुर्दैव आहे. आजपर्यंत विमानतळ आणि महामार्गाचा प्रश्न प्रभावी मांडला नाही. बैलगाडा शर्यत इथली संस्कृतीच नाही तर ग्रामिण भागाची आर्थिक नाळ असल्याने शिरूर लोकसभा मतदार संघात पंधरा वर्षात झाले नाही ते...
मार्च 23, 2019
पिंपरी चिंचवड : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या त्यांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (ता. 23) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना...
मार्च 23, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा व महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (सर्व रविवार वगळून) एकूण ७६ सुट्या निश्‍चित...
मार्च 22, 2019
देहू - शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आणि दिंड्या देहूत दाखल झाले. त्यामुळे देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भाविकांच्या...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची धग...
मार्च 15, 2019
पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्रे (ईव्हीएम) भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाचे यंत्रांची तपासणी (फिजिकल इन्स्पेक्‍शन) सुरू आहे. तसेच विधानसभा मतदारसंघांनुसार मतदानयंत्रांचे वितरण...
मार्च 15, 2019
चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे. शालेय जीवनापासून नेतृत्व, कला व खेळाची आवड. शिक्षण घेत असताना...