एकूण 303 परिणाम
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 15, 2018
भोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, नियोजनाअभावी अद्यापही भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. या कोंडीमुळे भोसरीकरांना भोसरी-आळंदी...
डिसेंबर 11, 2018
पिंपरी/आळंदी - बंदी असूनही शहराच्या काही भागात गुंठेवारीनुसार सर्रासपणे जमीन विक्री सुरू आहे. विशेषतः वडमुखवाडी आणि दिघीतील जमिनींची नुकसानभरपाई मिळूनही अनेकांनी रेड झोनबाधित जमिनी बेकायदा विकल्या आहेत. सातबारा उताऱ्यावर रेड झोनचे शिक्के आहेत. तरीही मंडलाधिकारी आणि तलाठ्यांनी...
डिसेंबर 11, 2018
दर्शनमंडपाच्या जागेवरचे आरक्षण उठविण्यासाठी प्रशासनातील मंडळींनी आर्थिक लाभ पदरात पाडून घेतल्याची जोरदार चर्चा आळंदी शहरात आहे. यामुळे यंदाच्या वर्षी कार्तिकी वारीत दर्शनमंडप उभारण्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले. प्रशासनातील बाबूगिरी, राजकीय मंडळींची अनास्था आणि देवस्थानच्या...
डिसेंबर 11, 2018
आळंदी - आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरातील बेकायदा व्यावसायिकांवर अतिक्रमण विरोधी कारवाई न करता स्थानिक पालिका प्रशासन आणि पदाधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याची तक्रार स्थानिक कार्यकर्ते संदीप कायस्थ यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे....
डिसेंबर 10, 2018
मोहोळ : मोहोळ ते आळंदी हा पालखी मार्ग मंजुर झाला आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा अत्यंत कमी असून तो शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे पाचपट मोबदला मिळाला पाहिजे, तसेच फळ झाडांच्या किमतीही योग्य मिळाल्या पाहिजेत या सर्व बाबी योग्य ...
डिसेंबर 04, 2018
आळंदी -  सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत...
डिसेंबर 03, 2018
आळंदी -  सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत...
डिसेंबर 03, 2018
आळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, ज्ञानाचे प्रतिबिंब पडे, ज्ञानभक्तीने तुझिया चरणी,  वारकऱ्यांचा जीव जडे... असे म्हणत आळंदीतील कार्तिकी वारीचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी (ता. २) आळंदीत दाखल झाला. दरम्यान पहाटे माउलींच्या समाधीवर पवमानपूजा झाल्यानंतर सोमवारी...
डिसेंबर 03, 2018
पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता यादरम्यानच्या रस्त्यावरील नियोजित बीआरटी मार्ग बसगाड्या नसल्यामुळे सुरू होत नसल्याचे स्पष्ट झाले. या मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गामध्ये येणाऱ्या दोन औद्योगिक कंपन्या तेथून स्थलांतरित करण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर येत्या चार...
डिसेंबर 03, 2018
आळंदी - चुकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, रस्त्यावरील विक्रेत्यांना दूर होण्यासाठी, तसेच सुरक्षाविषयक सूचना देण्यासाठी आळंदी पोलिसांनी बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा आणि ध्वनिक्षेपकामुळे चांगला परिणाम झाला. रस्त्यावरील हातगाड्यांचे अतिक्रमण कमी झाले आणि चुकलेल्या चोवीस...
डिसेंबर 02, 2018
आळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो वैष्णवांची मांदियाळी पाच दिवसांपासून अलंकापुरीत येत आहेत. पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुंडलिकराय यांची पालखी...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी - शहरातील सांगवी-किवळे आणि दापोडी-निगडी या दोन मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू आहे. शिवाय, नाशिक फाटा-वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) असे दोन बीआरटी मार्ग तयार आहेत. मात्र, त्यावर अद्याप बससेवा सुरू नाही. या मार्गांवरील प्रत्येक थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी...
डिसेंबर 01, 2018
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने शुक्रवारी (ता. ३०) कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रह्मवृंदांचा मंत्रोच्चार आणि साथीला टाळ-मृदंगाच्या निनादात माउली नामाचा अखंड जयघोषात सुरू...
नोव्हेंबर 30, 2018
आळंदी : दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रम्हवृंदांचा मंत्रोच्चार आणि साथीला टाळमृदंगाचा निनादात अखंड सुरू असलेल्या माऊली नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आज कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. गेली चार...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तीन बीआरटी मार्गांचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये कस्पटे वस्ती-काळेवाडी फाटा, हाय कपॅसिटी मास ट्रांझिस्ट रोड (एचसीएमटीआर) आणि चिंचवड ते तळवडे या रस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेने...
नोव्हेंबर 29, 2018
आळंदी - आळंदीतील इंद्रायणी नदीत वाढलेली बेसुमार जलपर्णी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर काढून टाकण्याची मोहीम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत जलपर्णी काढल्यामुळे नदीपात्र वारकऱ्यांना स्नानासाठी स्वच्छ झाल्याची माहिती आळंदी पालिका...
नोव्हेंबर 28, 2018
आळंदी, जि. पुणे - राज्यात २८ हजार सरपंच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रत्येक विभागाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व आहे. मात्र गावखेड्याची अर्थात ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी असलेल्या सरपंचांचे प्रश्न मांडायला विधान परिषदेत एकही प्रतिनिधी नसल्याची सरपंचांना खंत आहे....
नोव्हेंबर 28, 2018
आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्राची युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. वारीसाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली असून, स्वच्छ वारी-प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प घेऊन हा सोहळा सुरळीत पार पाडणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि...
नोव्हेंबर 27, 2018
आळंदी, जि. पुणे - आळंदी येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील सरपंचांसाठी प्रायोजक आणि सहप्रायोजकांच्या वतीने खास लकी ड्रॅाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विक्रम टीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिग मशिन, डॅालिन सिडलर इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने...