एकूण 159 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबईच्या नजीक असलेल्या भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. बंडखोर नगरसेवकांमुळे कॉंग्रेसकडे आलेल्या एकहाती सत्तेचे तीनतेरा वाजलेत. महापौर निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 18 नगरसेवक...
डिसेंबर 05, 2019
भारतातील अनेक मोठ्या घोटाळयांपैकी एक मोठा घोटाळा म्हणजे PNB घोटाळा. या संदर्भात विशेष PMLA कोर्टाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय. हा निर्णय आहे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदी याबद्दलचा. PNB घोटाळ्याचा म्होरक्या नीरव मोदीला अखेर  कोर्टाने फरार म्हणून घोषित केलंय.   अत्यंत महत्त्वाची बातमी...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पुर्ण करु शकत नाही त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमधे अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : 'राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला, मात्र हा सत्तास्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणार पत्र आहे. अलीकडेच एक 'पागलपंती' नावाचा सिनेमा आला. आम्हाला सकाळी वेडे म्हणणाऱ्या लोकांचीच पागलपंती सुरू आहे. या सिनेमाप्रमाणे या लोकांचीही पागलपंती सुरू आहे,' असा टोला भाजपच्या...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होणार, अशी परिस्थिती असताना अत्यंत नाट्यमयरीत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या साथीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सत्तास्थापनेचा जादुई १४५ हा आकडा गाठण्यासाठी भाजपने...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : 'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार विश्वासदर्शक ठराव संमत करेल, याचा मला विश्वास आहे. आम्ही लवकरच बहुमत सिद्ध करू आणि हेच ऑपरेशन फडणवीस-पवार आहे,' असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शनिवार...
नोव्हेंबर 24, 2019
मलकापूर ः शाळा- महाविद्यालयांना संच मान्यतेतून सूट देऊन मागील संच मान्यता गृहीत धरण्यात आली. त्यामुळे वीस वर्षांपासून सुरू असलेल्या शिक्षण संस्थांच्या लढ्याला यश मिळाले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी ...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील 'सत्ता'बाजार चांगलाच तेजीत आहे. अशात मिनिटा-मिनिटाला या नाट्यामध्ये वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळतेय. काल सकाळी देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.   दरम्यान, काल सकाळपासून...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील सत्तेचा ड्रामा आणखीन रंगताना पाहायला मिळतायत. काल नाट्यपूर्ण पद्धतीने देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला पाहायला मिळाला. दरम्यान या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे नेते ...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रात भाजपतर्फे आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सल्ला दिलाय.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेता निवडीची बातमी दिली. मात्र...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षामुळे मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता होती, परंतु भाजपने संख्याबळाचा मुद्दा आणि विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती करणार नाही असे सांगत निवडणुकीतून माघार घेतली. पुढील महापौर भाजपचाच, असे भाजपने जाहीर...
नोव्हेंबर 18, 2019
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी...
नोव्हेंबर 18, 2019
बंगळुरु : हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, तुलनेत भाजपचं हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबतच जावे असे, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष...
नोव्हेंबर 18, 2019
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मंगळपासून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणारंय. आधीच्या सरकारनं हायकोर्टात वकिलांची फौज उभी केल्यानं मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झालं मात्र सध्या सरकारच अस्तित्वात नाही त्यामुळे मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात कोण...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई - आमदार जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते, शेलार हे कदाचित मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, पण आमचा या गोष्टींवर विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आहेत त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असे म्हटले होते. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : संख्याबळ नसल्याने आम्ही मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र...
नोव्हेंबर 17, 2019
आज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आटोपून देवपूजेच्या आधी ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ हे ‘ॐ नमः शिवाय’च्या जपासारखं शंभर वेळा लिहून काढलं. गेल्या काही दिवसांपासून हा नित्यक्रम झाला आहे. बाकी काही म्हणा ! पण रोज हे लिहू लागल्याने अक्षरही तब्येतीसारखं सुधारू लागलंय. हे काम आटोपल्यानंतर न्यूज चॅनेल्स...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही. म्हणून ते बोलत आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना लगावला. तसेच राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा क्रिकेट आणि राजकारण...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई  : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यातील वाक् युद्ध सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी सातत्याने भाजप आणि भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता भाजप नेते राऊत यांना टार्गेट करू लागले आहेत. राऊत...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. या कारणास्तव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन तातडीने बळीराजाला मदत करण्याची विनंती राज्यपालांना केली असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी...