एकूण 149 परिणाम
November 24, 2020
सांगली : वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण या प्रश्‍नांवरून राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा, धनगर समाजात असंतोष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत स्वत:ला उमेदवार समजून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून काम करा आणि संग्रामसिंह देशमुख, जितेंद्र...
November 24, 2020
पंचांग - मंगळवार - कार्तिक शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.४७ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी २.२४, चंद्रास्त रात्री २.३१, भारतीय सौर मार्गशीर्ष ३ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
November 23, 2020
पुणे - मुंबई वगळता संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी "एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस' (युनिफाईड डिसी रूल) मंजूरी देण्याचा क्रांतिकारी निर्णय नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतला आहे. तसे निर्देश शासनाकडून सोमवारी प्राप्त झालेले असल्याचा दावा बांधकाम क्षेत्रातील...
November 23, 2020
कोल्हापूर : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व अभ्यासिका विनाविलंब सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनतर्फे शिवाजी विद्यापीठात 'रस्त्यावर अभ्यास' आंदोलन आज करण्यात आले. या वेळी ग्रंथालय अभ्यासिका बिनशर्त  सुरू झाल्याच पाहिजे, ग्रंथालय आमच्या हक्काचे,...
November 23, 2020
मुंबई- ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेतील शनाया या व्यक्तीरेखेमुळे अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहोचली. शनाया म्हणजेच रसिका ख-या आयुष्यात कशी आहे याविषयी जाणुन घेण्याची सगळ्यांची उत्सुकता वाढली. आता हळुहळु रसिकाच्या चाहत्यांना माहित झालं आहे की रसिका उत्तम अभिनयासोबतंच तेवढं उत्तम गाते...
November 23, 2020
सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघात विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे, तर या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे काही आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकूणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत मतपेटीतून दिसेल, असा गौप्यस्फोट पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे...
November 23, 2020
सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून व भांडणात मिटवामिटवी का केली म्हणून लाथाबुक्‍क्‍यांनी व लोखंडी रॉडने व चॉपरने मारहाण केल्याची फिर्याद तौफिक जावेद बागवान (वय 30, रा. मुक्तेश्वर नगर, शेळगी) यांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून मशाक गुंडूलाल तांबोळी, जुबेर शेख, मलिक गुंडूलाल तांबोळी, नबीलाल...
November 22, 2020
सांगली :जत तालुक्यात पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.या निवडणुकीसाठी तालुक्यात पदवीधराची नोंदणी यावर्षी स्वयंस्फूर्तीने दुप्पटीने झाली आहे. निवडणुक जाहीर झाल्याने निवडणुकीचे वेध लागले आहेत.ही निवडणुक शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप या पक्षपातळीवर चुरशीने होणार आहे.      सांगली,...
November 22, 2020
कोल्हापूर : पदवीधरांचा कौशल्य विकास, उद्योगांसाठी पतपुरवठा यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ उभारणे आवश्‍यक आहे. पदवीधरांना अल्प व्याजदरात पतपुरवठा झाला तर ते उद्योग उभारू शकतात. त्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकते. विधान परिषदेच्या माध्यमातून पदवीधरांची सेवा करण्याच्या उद्देशानेच निवडणुकीला उभा आहे...
November 22, 2020
मालवण (सिंधुदुर्ग) - येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. अनेक पर्यटक विनामास्क फिरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील पालिकेने कारवाई मोहीम तीव्र करत दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दिवाळी कालावधीत 10 हजाराचा दंड वसूल करणाऱ्या पालिकेने 19 व 20 नोव्हेंबर या दोन दिवसांत तब्बल 11 हजाराचा दंड वसूल...
November 21, 2020
नागपूर ः रेल्वे सुरक्षा दलाने सीताबर्डी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी माता मंदिराजवळील ओम श्री साई टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर छापा टाकून रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. तिकीट दलालाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुल...
November 21, 2020
मांगूर (बेळगाव) : कुन्नूर (ता. निपाणी) येथे सध्या गड-किल्ल्यांच्या माध्यमातून साक्षात शिवसृष्टी अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १८ तरुण मंडळांकडून साकारलेले किल्ले पाहण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींची गर्दी होत आहे. आठवडाभर शिवप्रेमींसाठी ही पर्वणी असेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर...
November 21, 2020
अहमदनगर : राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा रविवारी (ता. 22) शिर्डी येथे होणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली.  परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार...
November 21, 2020
महाराष्ट्रातील यापुढची प्रत्येक निवडणूक आता गाजणार. वरिष्ठ सभागृह असलेली राज्ये राजकारण्यांसाठी वरदान. विधानसभेत यश मिळाले नाही की आडचा मार्ग पत्करायचा. जनतेने नाकारले की मर्यादित मतदार असलेल्या परिषदेवर निवडून जाण्याचा रस्ता धरायचा. तेही करायचे नसेल तर राज्यपालनियुक्त सदस्य होण्याची संधी आहेच....
November 20, 2020
निजामपूर (धुळे) : ‘जैताणे आरोग्य उपकेंद्र कोरोनातही बंद; राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव’ या मथळ्याखाली बुधवारी (ता. १८) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणेसह स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ स्वच्छता मोहीम हाती घेऊन इमारतीसह अंतर्गत परिसर स्वच्छ केला व गुरुवार (...
November 19, 2020
कोपरगाव (अहमदनगर) : गोरगरीब जनतेची सेवा व्हावी, हा उदात्त हेतू ठेवून डॉ.अंकित कृष्णानी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी गरजूंसाठी मोफत तपासणी करणार आहे  त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. कृष्णानी यांनी अल्पदरात सेवा देण्याचे ठरवले असून त्यांची ही मानव सेवा...
November 18, 2020
कोल्हापूर - कोडोली (ता. पन्हाळा) येथील ख्रिस्ती समाजाची लोकोपयोगी मालमत्ता बोगस कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याच्या हेतूने द इंडियन कॅनेडियन मिशनच्या नावावर करण्याचा आदेश करणाऱ्या पन्हाळा प्रांत अजय पवार, पन्हाळा भूमिअभिलेख अधीक्षक सुनील नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी करावी, तसेच...
November 15, 2020
अहमदनगर : कोरोना बचावासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनात योग्य समन्वय, अंत्योदय योजनेतील नागरिकांना मुबलक अन्नधान्य पुरवठा करणारे, शहरात सोडियम हायपोक्‍लोराईड फवारणी, शिवभोजन थाळी, एसएसजीएम महाविद्यालय येथे कोविड सेंटर, अत्याधुनिक सोयींनी युक्त 16 बेडच्या ग्रामीण रुग्णालयाची तातडीने उभारणी, पीपीई किटसह...
November 13, 2020
सांगली : पदवीधर मतदारसंघाच्या मैदानातील दोन्ही बलाढ्य उमेदवार एकाच जिल्ह्यातील किंबहुना एकाच कडेगाव-पलूस या मतदारसंघातील असे इतिहासात पहिल्यांदाच घडतंय! खरे तर पुणे पदवीधर मतदारसंघ हा काही अपवाद वगळता भाजपचा अभेद्य गड राहिला आहे; पण यावेळी या मतदारसंघातील निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीतील...
November 12, 2020
नवी दिल्ली -  केंद्र सरकारने ऑनलाइन प्रसारमाध्यमे तसेच करमणुकीच्या संकेतस्थळांना नियंत्रित करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. याअंतर्गत देशात पाहिल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाईन माध्यमांवर आता सरकारचे थेट नियंत्रण राहील. यात ऑनलाइन वृत्त संकेतस्थळे, ऑनलाइन चित्रपट, व्हिज्युअल कंटेन्ट, ताज्या घडामोडींविषयीची...