एकूण 823 परिणाम
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 20, 2019
हिमाद्रिपार्श्‍वे च तटे रमन्तं।  सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रे।  सुरासुरैर्यक्षमहोरगाद्ये:।  केदारमीशं शिवमेकमीडे।।  ""हिमालयाच्या समीप मंदाकिनी नदीच्या तटीनिकटी केदार नामक श्रृंगावर निवास करून राहिलेले बाबाजी नित्य मुनिश्‍वरांकडून पूजित आहेत. तसेच देवदेवता, असुर, यक्ष-किन्नर, नागादी भक्‍तगणही...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले हे...
मे 16, 2019
गावातल्या मित्रांना घेऊन ग्रामीण नाटकं करायचो. पुढं आपल्याला जे मनापासून वाटतं, ते समाजासमोर आणलं पाहिजे, या उद्देशानं स्वतः लिखाणही सुरू केलं. अनेक एकांकिका, नाटकं सादर केली. त्यांना अनेक बक्षिसंही मिळाली. मराठी चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिकांतून मिळालेल्या संधींचंही सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते...
मे 06, 2019
लोणंद : अक्षयतृतीया निमित्त तुळजापूरहून पायी वारी करत निघालेल्या शिरवळ व नायगाव येथील श्री. अंबिकामाता देवींच्या सासन काठयांचे लोणंद येथे आज (ता. 6) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी दर्शन व नारळाची तोरणे बांधण्यासाठी महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. या काठ्यांच्या...
एप्रिल 30, 2019
देहू: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे 24 जूनला प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरे म्हणाले, पालखी सोहळा सोमवारी, 24 जूनला देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवणार असून, पहिल्या...
एप्रिल 30, 2019
पंढरपूर - विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांगेत उभारणाऱ्या भाविकांचे ऊन, वारा, पाऊस आणि थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी मंदिर समितीने गोपाळपूर रस्त्यावर पत्राशेड ठिकाणी दोन मजली दर्शन हॉल आणि स्काय वॉक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या कामासाठी मंदिर समितीने जवळपास 26 कोटी...
एप्रिल 17, 2019
पंढरपूर - चैत्र शुद्ध भागवत एकादशीच्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून आलेले सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक मोठ्या भक्तिभावाने चैत्र वारी सोहळ्यात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गोपाळपूर रस्त्यावर...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
एप्रिल 12, 2019
पिंपरी - ‘‘चित्र काढून त्यातील दिलेल्या संदेशाचा जनजागृतीसाठी उपयोग होतो. मात्र, या कलेतील रोजगाराच्या बेभरवशामुळे भविष्याची चिंता वाटते,’’ असे मत पेंटिंगमधून चित्र रेखाटणारे बाळासाहेब पायमल्ले, दीपक चांदणे यांनी व्यक्त केले.  महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक भिंतींच्या...
मार्च 24, 2019
अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकोट उपवनविभागाच्या बफर झोनमध्ये लोखंडी जाळी अडकवून बिबटची शिकार करण्यात आली. शनिवारी (ता. 23) रात्री दुर्गंधी पसरल्यामुळे ही घटना उघडकीस आली. अकोट उपवनसंरक्षक पी. ब्युलासह त्यांच्या पथकाने वरखेड वारी हनुमान मंदिरानजीक...
मार्च 23, 2019
नांदेड : नांदेडच्या लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी (ता. 23) पहाटे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी चुरसीची लढत होणार, हे निश्‍चित झाले आहे. दरम्यान ‘पहले तुम, बादमे हम’ अशा भूमिकेत दोन्ही पक्ष होते. परंतु,...
मार्च 23, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा व महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (सर्व रविवार वगळून) एकूण ७६ सुट्या निश्‍चित...
मार्च 23, 2019
तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला. तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी, दाढीचे खुंट...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
मार्च 01, 2019
कोल्हापूर - ‘भोवतालातून किंवा दुसऱ्यांकडून आपल्याला जरूर ऊर्जा मिळते; पण ती कायम आपल्यासोबतच राहील, याची शाश्‍वती नसते. आपल्याला जे आवडतं, ते काम झपाटून करावं. यश-अपयशाची चर्चा जरूर होईल. पण, स्वतःवरील आणि हातात घेतलेल्या कामाविषयीची निष्ठा हीच खरी ऊर्जा असते,’’ असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेता सुबोध...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या बेशिस्तीचे अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शिक्षकांच्या अधिवेशनामुळे तर त्याचा कहर झाला आहे. तब्बल पाच हजार ६४३ शिक्षक, ३९ केंद्रप्रमुख रजा मंजूर नसतानाही गोव्यातील अधिवेशनाला गेले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांची व्यवस्था...
फेब्रुवारी 08, 2019
सातारा - राष्ट्रीय अधिवेशनाला जाण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी नीतीमत्तेचा विचार न करताच गोवा वारी केलेल्या शिक्षकांना आता नोटिसांचा दंडुका सहन करावा लागणार आहे. बहुतांश शिक्षकांनी रजा मंजूर न करताच "दांडी' मारल्याने जिल्हा परिषदेच्या सुमारे 40 टक्‍के शाळा बंद राहिल्या. त्यावर "सकाळ'ने...
फेब्रुवारी 01, 2019
पिंपरी - म्हाळसाकांत चौक-आकुर्डी गावठाण ते पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौकापर्यंत संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील अतिक्रमणे हटवून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी पालखीमार्ग सोयीचा होणार असून, पालखी...
जानेवारी 29, 2019
आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष काय आहे? आजचे दिनमान मेष : प्रवास शक्‍यतो टाळावेत. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. जुने येणे वसूल होईल. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे.  वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. हाती...