एकूण 152 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
पंढरपूर- मराठा आरक्षणासाठी 'मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात आषाढी एकादशीला पूजा करु देणार नाही' असा इशारा देणारे महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. यासंबंधीत गायकवाड यांच्या तुरुंगातील फोटोसह फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल...
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर- स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पाणी व स्वच्छता विभागाच्या केंद्रीयमंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष...
ऑक्टोबर 01, 2018
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा लाभ चुकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याच दिवशी सुमारे 75 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमचा...
सप्टेंबर 16, 2018
बेळगाव - सर्रास ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनच देखावे सादर केले जातात पण बेळगावातील रयत गल्ली, वडगाव येथे घराघरांत देखावे सादर करण्यात येत आहेत. ही परंपरा 1995 पासून सुरू आहे. प्रत्येक घरात सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यास सुरवात झाली आहे. यंदाही रयत गल्लीतील रहिवाशांनी एकापेक्षा एक...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. श्रीधर...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई - पंढरपूरच्या आषाढी वारीतील शेवटचा रिंगण सोहळा एसटीला विशेष लाभदायक ठरला आहे. चंद्रभागा बस स्थानक ते बाजीराव विहीरदरम्यान चालवलेल्या 100 बसद्वारे महामंडळाला तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.  21 जुलैला (नवमी) बाजीराव विहीर येथे शेवटचे रिंगण पार पडले. महामंडळाने चंद्रभागा...
ऑगस्ट 01, 2018
सोलापूर : सोलापूर विद्यापीठ स्थापनेला आज (ता. 1) 14 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठाने शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निमंत्रण दिले होते. त्यांनीही कार्यक्रमाला येण्याची तयारी दर्शविली...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने आगडोंब उसळलेला असल्याने सरकार अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. प्रशासन व पोलिस विभागातही तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकहाती कारभार हाताळत असल्याने मंत्री व आमदारांतही नाराजीचा सूर आहे. सलग तिसऱ्या दिवशी विविध भागांत हिंसक घटना घडत असताना मुख्यमंत्री शांत...
जुलै 25, 2018
नगर : पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील जाणीवपुर्वक बदनाम करत आहेत. मराठा अंदोलनकर्त्यांना नव्हे तर "आरएसएस' च्या लोकांनाच पंढरपुरात दंगल करुन मराठा समाजाला बदनाम करायचे होते. त्यासाठी "आरएसएस' चे पाचशे लोक पंढरपुरात घुसले...
जुलै 24, 2018
मोहोळ (सोलापूर) - पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शरीराने धडधाकट असणारे काहीही करून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतातच पण कंबरेपासून अपंग असणारे व हातावर सरपटून अंतर पार करणारे तुळजापूर येथील 32 वर्षीय विक्रम प्रल्हाद चव्हाण हे वयाच्या दहाव्या वर्षापासून न चुकता पंढरीची वारी करतात...
जुलै 24, 2018
कोल्हापूर - टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि देहभान विसरून भजनात तल्लीन झालेले वारकरी... अशा सळसळत्या माहौलात आज कोल्हापूर ते नंदवाळ प्रतिपंढरपूरवारी पायी दिंडी सोहळा झाला. पावसाने उघडीप दिल्याने सकाळच्या कोवळ्या उन्हात दिंडीला वेगळाच साज चढला. पण, खंडोबा तालीम परिसरात उभे रिंगण...
जुलै 23, 2018
पिरंगुट: लवळे (ता.मुळशी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचे औचित्य साधून पर्यावरण दिंडी, ग्रंथ दिंडी आणि व्यसनमुक्तीची दिंडी आदी विविधांगी बहुउद्देशीय दिंडीचे आयोजन केले होते. वारकऱ्यांचा वेश परिधान करून ग्यानबा तुकारामच्या जयघोषात विविध अभंग म्हणत...
जुलै 23, 2018
रोपळे बुद्रुक - आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या एका दिंडीत भलीमोठी चपाती बनवली जातेय. ही चपाती काही साधीसुधी नाही बरका, चांगल्या भुकेच्या चार माणसांची भूक ही चपाती भागवतेय. त्यामुळे ही चपाती यंदाच्या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.   नांदेड जिल्ह्यातून आलेल्या अशोक महाराज...
जुलै 23, 2018
मोहोळ (सोलापूर) : पेनूर (ता. मोहोळ) येथील चरणराज चवरे मित्र परिवार हिंदविर प्रतिष्ठान यांच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या वैष्णवांना मोफत उपवासाच्या पदार्थांचे वाटप शिवसेना नेते चरणराज चवरे यांच्या हस्ते करण्यात आले या सामाजिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. आज आषाढी...
जुलै 23, 2018
औरंगाबाद - आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परळीतून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धग रविवारी (ता.२२) विविध जिल्ह्यांत कायम होती. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर परिसरात कुठलेही आंदोलन न करण्याचा निर्णय औरंगाबादेत झाला. तर, येत्या नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा...
जुलै 23, 2018
संत्रानगरीतील पावसाळी अधिवेशन ताजताजं संपवून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ मुंबईला परतले अन्‌ लगेचच एक दिवस संपतो न संपतो तोच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बैठकांचे सत्र सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे देवेनभाऊंचे मित्र आणि पक्षाचे पदाधिकारी,...
जुलै 22, 2018
सोलापूर: पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस या तालुक्‍यांसह अन्य ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहनच्या 50 एसटी बसेसवर दगडफेक केली तर उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा येथे एसटी बसच पेटविण्यात आली. त्यामुळे राज्य परिवहनच्या सोलापूर विभागाच्या बसेसचे सुमारे 28 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची...
जुलै 22, 2018
पंढरपूर- मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाच्या महापुजेला न येण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जक्का जाम अांदोलन सूरू असून...
जुलै 22, 2018
मोहोळ : पंढरपूर येथील आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर मोहोळ येथील शिवाजी चौकात मोहोळ पोलीसांनी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांच्या तपासणीचा फास आवळला असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विक्रम बोधे यांनी दिली. मराठा धनगर व कोळी समाज आपल्या मागण्यांवर...
जुलै 21, 2018
मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बालदिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना वारीचे महत्व, महती, वारिचा स्वअनुभव कृतितुन कळावा या उद्देशाने "उपक्रमातुन थेट ज्ञान" म्हणून या दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक...