एकूण 22 परिणाम
सप्टेंबर 21, 2018
लातूर - तुळजापूर ते नागपूर हा महामार्ग लातूर शहरातून जाणार की कव्हा, बाभळगाव (ता. लातूर) या गावांच्या शिवारातून जाणार याबाबत चर्चा सुरू होती; पण हा महामार्ग लातूर शहरातून राजीव गांधी चौकातून जाणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.  यासंदर्भात औसा ते चाकूर या मार्गाची तसेच छत्रपती चौक- पीव्हीआर- एमआयडीसी...
ऑगस्ट 31, 2018
चाकूर : लातूर - नांदेड महामार्गावर तीन महिन्यापासून पडलेल्या खड्ड्यामुळे चार जणांना जीव गमवावा लागला होता, तरीही प्रशासनाला जाग येत नव्हती, शुक्रवारी (ता. 31) पालकमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली आहे.  लातूर - नांदेड महामार्गावर आष्टामोड पासून चापोली दरम्यान...
ऑगस्ट 09, 2018
चाकुर (लातूर) - मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतीदिनी गुरूवारी (ता. ९) पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये तालूक्यातील सर्व गावातील नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला, रस्त्यावर एकही वाहन नाही, दुकाने, शाळा, महाविद्यालय, बँका बंद असल्यामुळे सर्वत्र...
मार्च 28, 2018
चाकुर (जि. लातूर) - आष्टामोड (ता. चाकूर) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने फोडून 15 लाख 45 हजार रूपयाचा एैवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. 28) सकाळी निदर्शनास आली आहे.  आष्टामोड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूने असलेली खिडकी गॅस कटरच्या...
फेब्रुवारी 13, 2018
लोहारा : तालुक्यात मंगळवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याच्या बहुतांश शिवारातील ज्वारीचे पिक आडवे झाले आहे.  तालुक्याच्या बहुतांश भागात मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस...
फेब्रुवारी 08, 2018
पेठवडगाव - दागिने विकण्यासाठी आलेल्या सराफाला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १७ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ५५ तोळे सोन्याची चोरी केल्याप्रकरणी हवालदारासह दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.  याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर...
जून 02, 2017
सकाळ-लक्ष्य प्रदर्शन - आयआयटी, जेईई, एनडीए, स्पर्धा, वैद्यकीय प्रवेशाची सखोल माहिती सांगली - सकाळ माध्यम समूह तमाम सांगलीकरांसाठी शैक्षणिक संधींचा खजिना घेऊन येत आहे. करिअरची योग्य दिशा दाखवणाऱ्या ‘सकाळ लक्ष्य’ प्रदर्शनाचे उद्या (ता. २) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते...
मे 20, 2017
गुहागर - रविवारी (१४ मे) ‘मदर्स डे’च्या दिवशी आईचा लाडका पुष्कराज कायमचा निघून गेला. गुहागरच्या समुद्रात १२ वर्षांच्या या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चौकोनी सुखी परिवार शोकसागरात बुडाले. अनेकदा गुहागरच्या समुद्रावर फिरायला येणाऱ्या पुष्कराजने ‘या वेळी गुहागरला येण्यापूर्वी आता गुहागरला परत...
मार्च 29, 2017
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा संकल्प; आतापर्यंत 127 शहरे निर्मल मुंबई - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील 127 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा 250 गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याची माहिती नगर विकास विभागातून...
मार्च 28, 2017
सांगली - वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात महिला आणि मुलांसाठी हॉस्पिटल उभे करण्याबरोबरच तेथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला देणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली मतदारसंघासाठी ६२ कोटी ३३ लाखांची तरतूद करण्यात आल्याचे...
मार्च 19, 2017
योजकस्तत्र दुर्लभ प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या...
मार्च 10, 2017
आष्टा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिगाव ( ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी गृहमंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर आज आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या बाबतची...
फेब्रुवारी 12, 2017
सांगली - राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला आज (रविवार) सकाळी अपघात झाला असून, या अपघातात त्यांची सून जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. याच्या प्रचारासाठी तवेरा गाडीतून त्यांचे कुटुंबीय जात असताना...
जानेवारी 29, 2017
डॉ. दीपक मुळीक हे पुण्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेर्ली (ता. कडेगाव) येथील वडिलोपार्जित शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारित तंत्राचा वापर करीत शेतीमध्ये वेगळेपण जपले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा अवर्षणग्रस्त तालुका. अलीकडे...
जानेवारी 22, 2017
अपंगत्वावर मात करीत दुग्ध व्यवसायात यश  सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथील अण्णासाहेब कोले या तरुणाने अपंगत्वावर मात करीत दुग्ध व्यवसायातून घरच्या अर्थव्यवस्थेला सक्षमता मिळवून दिली आहे. दोन्ही पाय अपंग असूनही धारा काढणे, वैरण काढणे व दूध घालणे अशी कामे ते लीलया हाताळतात. प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर...
जानेवारी 10, 2017
सांगली - भारतात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घरातील कमावता मनुष्य अपघातात गेल्याने जवळपास २८ टक्के कुटुंब दारिद्य्ररेषेखाली आली आहेत. सर्वांनी आपल्याबरोबर इतरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. रस्ता सुरक्षेचे धडे शालेय शिक्षणातच मिळणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड...
डिसेंबर 25, 2016
कोल्हापूर - भरधाव वेगाने जाणारी मोटार रंकाळ्यामागील मोहिते खाणीत बुडाली. या दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला. राहुल बजरंग जाधव (वय 36, रा. गांधीनगर, आष्टा ता. वाळवा, जि. सांगली) आणि शर्वरी राहुल जाधव (3) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही कोल्हापुरातील नातेवाइकांकडे आले होते. अग्निशमन...
डिसेंबर 15, 2016
शैलेश सावंत, संगीता सूर्यवंशी, झुंझार पाटील यांच्या नावांची चर्चा आष्टा - थेट नगराध्यक्षांच्या व नगरमंडळाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष आहे. नगराध्यक्षा स्नेहा माळी तशा राजकारणात अगदीच नवख्या. उपनगराध्यक्षांवर कारभाराची जोखीम राहणार आहे.  पालिकेत पहिल्यांचा...
डिसेंबर 06, 2016
आष्टा - आष्टा पालिका निवडणूक निकालावरून शहरातील वीस वर्षांपासून सुरू असलेली जयंत पाटील - विलासराव शिंदे गटाची युती जनतेला रुजली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तडजोडीपायी मिळत असलेल्या कमी जागा, मानसन्मान, अधिकारशून्य वाणी आणि बरबाद झालेले राजकीय भवितव्य यामुळे जयंत सेनेने या...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार...