एकूण 41 परिणाम
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर कार्यरत असलेल्या सभापती व उपसभापती यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने सभापती व उपसभापती पदासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्यात आल्या. अपेक्षेप्रमाणे हात वर करून घेतलेल्या निवडणुकीत...
डिसेंबर 03, 2019
बीड -  हैदराबादच्या डॉ. प्रियांका रेड्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखल्या आहेत. पूर्वीची "बडी कॉर्प' योजना अधिक प्रभावी करीत आता अडचणीत सापडलेल्या अथवा असुरक्षित वाटत असलेल्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी "कवच' या नावाने नवीन उपक्रम बीड पोलिसांनी...
नोव्हेंबर 30, 2019
वर्धा : शेतीच्या विकासासाठी गटशेती हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, या मार्गात असलेले अडथळे दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे गटशेतीच्या उन्नतीसाठी शासनाने शेतकऱ्यांचे पालकत्व स्वीकारणे आवश्‍यक आहे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कृषिकौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून...
नोव्हेंबर 29, 2019
आष्टी (जि. बीड) - दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. नगर-बीड राज्य मार्गावर शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आसाराम बजरंग भारती (वय 24, रा. कासारी) असे मृत युवकाचे नाव आहे.  याबाबत माहिती अशी, की कासारी येथील आसाराम भारती हा युवक...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : "नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी, मग हिंदू असो ख्रिश्‍चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे, दे वरचि असा दे...या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे... हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे...दे वरचि असा दे' राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ओळींचा अर्थ...
नोव्हेंबर 23, 2019
परभणी :  तपासणीच्या नावाखाली एका ‘एसटी’च्या वाहकास आरेरावीची भाषा वापरून ‘एसटी’च्या दोन तपासणीकांनी चक्क प्रवाशांसमोर वाहकाच्या अंगावरील कपडे उतविल्याचा धक्कादायक प्रकार आष्टीहून पाथरीकडे (जि.परभणी) येणाऱ्या बसमध्ये गुरुवारी (ता.२१) घडला. दरम्यान, या प्रकारामुळे सदर वाहकास मानसिक त्रास सहन करावा...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. असे असताना, राज्यात सत्तेची संगीतखुर्ची सुरू असून अशावेळी शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. वेळेत पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यापेक्षा ड्रोन...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : अभिनेत्री ऐश्‍वर्या नारकर यांना साहित्य संघातर्फे सर्वोत्कृष्ट स्त्री-नाट्यकलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट गद्य नाट्य कलावंत पुरस्कारासाठी अविनाश नारकर यांची निवड झाली. अण्णा फणसे स्मृती पारितोषिक रत्नागिरीच्या "संत गोरा कुंभार' नाटकाला जाहीर झाले आहे.  "अंश' (प्रायोगिक रंगभूमी...
नोव्हेंबर 02, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात दोन महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मलेरिया, टायफॉईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील नारपोली परिसरातील देवजीनगर आदेश्वर टॉवरमध्ये राहणाऱ्या सात वर्षीय मुलाचा डेंगीने...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड : शिवसेनेचा नांदेड जिल्हा म्हणून मराठवाड्यात ओळखला जातो. परंतु पक्षांतर्गत मतभेद व भाजपातील काही बंडखोर यामुळे शिवसेनेच्या गडाला जबर हादरा बसला असून जिल्ह्यातून फक्त एकच शिवसेनेचा वाघ बालाजी कल्याणकर विधिमंडळात गेला आहे. जिल्ह्यामध्ये कै. प्रकाश खेडकर यांनी शिवसेनेची जबर मोट बांधली. त्यानंतर...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची निकाल हाती यायला सुरवात झाली असून, राज्यात लक्षवेधी ठरलेल्या भोकर मतदारसंघात कॉॅंग्रेसचे ज्येष्ठ नेेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तब्बल सव्वा लाख मतांनी आघाडीवर आहेत. सध्या काही तांत्रिक कारणामुळे तीन ईव्हीएम मशीन चालत नसल्याने मतमाेजणी प्रक्रीयेत अडथळा...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड - विधानसभा मतदारसंघाचा निकाल सुरू असून, जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पराभव निश्चित झाला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात डॉ. तुषार राठोड यांच्यासह चार माजी आमदारांना पुन्हा गुलाल लागला आहे. त्यात रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर, अशोक चव्हाण, भीमराव केराम यांचा समावेश आहे....
ऑक्टोबर 24, 2019
बीड - सुरवातीला महायुतीसाठी एकतर्फी वाटणाऱ्या बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर चित्र एकदम पालटले. भाजपच्या गडाला बीडमधील मतदारांनी सुरुंग लागला आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी मात केली. धनंजय मुंडे यांच्यासह आष्टीतून राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आणि...
ऑक्टोबर 24, 2019
बीड - गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार यांनीही ६७९१ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्यावर मात केली. इथे शिवसेनेचे बंडखोर बदामराव पंडित यांनीही लक्षणीय मते घेतली.  आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी २०४०० मतांची आघाडी घेतली आहे. आजबे सुरवातीपासून भाजपच्या भीमराव...
ऑक्टोबर 24, 2019
नांदेड - अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या भाेकर या मतदारसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशाेकराव चव्हाण यांचे भवितव्य पणाला लागले हाेते. लाेकसभा निवडणुकीतील पराभव अशाेकरावांच्या जिव्हारी लागलेला हाेता. सकाळी साडेदहा मिळालेल्या माहितीनुसार भाेकर मतदारसंघातील अाठवी फेरी संपली तेव्हा अशाेकराव चव्हाण...
ऑक्टोबर 20, 2019
बीड : परळी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाषणावेळी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 20) बीड जिल्ह्यांत विविध ठिकाणी महिलांचे मूक मोर्चे निघाले. आष्टी, शिरूर, परळीत महिलांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेध केला.   विडा (ता....
ऑक्टोबर 17, 2019
आष्टी : आष्टी तालुक्याची नव्हे तर बीड जिल्ह्याला मातीच्या कूस्तीच्या माध्यमातून एका विशिष्ट पटलावर घेऊन जाणारे तसेच चिरंजीव सईद चाऊस सारखा महाराष्ट्र केसरी,उप हिंदकेसरी,तीन वेळा उप महाराष्ट्र केसरी असा मल्ल महाराष्ट्राला देणारे आष्टीचे भूषण देशाचे गामा पुरस्कार प्राप्त पै....
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : विधानसभा निवढणूकीचे तिकीट नाकारलेल्या दोन निष्ठावंत शिवसैनिकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्यामुळे जिल्ह्यातील दोघांना मातोश्रीने दणका दिला असून त्यांची हकालपट्टी केली आहे. नांदेड जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. आताही...
ऑक्टोबर 09, 2019
नांदेड : हदगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे निष्ठावंत तथा एडव्होकेट राजीव सातव यांचे खंदे समर्थक तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांनी मुंबई येथे बुधवारी सकाळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी...
ऑक्टोबर 07, 2019
बीड : बहुचर्चित आष्टी मतदार संघातून जयदत्त धस व साहेबराव दरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित यांची बंडखोरी कायमच आहे.  आष्टी मतदार संघातून आमदार भिमराव धोंडे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार सुरेश धस यांनीच विरोध केला होता....