एकूण 428 परिणाम
मे 23, 2019
पुणे - काँग्रेसला देशात केवळ 51 मतदारसंघांत आघाडी मिळत असल्यामुळे, पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी देशात सर्वांधिक मताधिक्‍याने विजयी होण्याची वाटचाल करीत असताना, त्यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार नाही. पंजाब वगळता सत्ता असलेल्या सर्व राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला.  लोकसभेत किमान दहा...
मे 23, 2019
आमदार तिरोंग अबोह यांच्या ताफ्यावर नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिम (एनएससीएन) या दहशतवादी संघटनेने केलेल्या गोळीबारात अबोह यांच्यासह अकरा जण ठार झाले. गेल्या काही वर्षांत ईशान्य भारतात थंडावलेल्या कडव्या संघटना डोके वर काढू लागल्या की काय, अशी शंका या घटनेने यायला लागली आहे.  सात बहिणी म्हणून...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 17, 2019
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या शंभर जागा जरी हरल्या, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा गमावल्यास एकत्रित येणाऱ्या विरोधकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.  दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या...
मे 14, 2019
भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश...
मे 13, 2019
लातूर - आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे; मात्र गेल्या दोन...
मे 12, 2019
लातूर: आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे प्रमुख एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने आणखी एक मानाचा तुरा लातूरच्या शिरपेचात खोवला आहे.  लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र गेल्या दोन...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 03, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने केलेल्या बेछूट गोळीबारात त्याचा एक सहकारी ठार झाला, तर काही जवान जखमी झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बागनान या तळावर ही घटना घडली. रजा नाकारल्याने आलेल्या तणावातून या जवानाने हे कृत्य...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत 66 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराची घटना, केरळमध्ये तक्रारीनंतर इलेक्‍ट्रानिक मतदान यंत्र बदलावे लागण्याचा अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. अत्यंत संवेदनशील...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे २१००...
एप्रिल 18, 2019
लोकांचे मूलभूत प्रश्‍न आणि प्रचाराचे चर्चाविश्‍व, यांतील दरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मतांसाठी पैशाचा पूर वाहत आहे. चिंता निर्माण करणारी ही स्थिती आहे. देशातील सर्वसामान्य व्यक्तीला आपले प्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार निवडण्याचा मोलाचा हक्क लोकशाहीने प्रदान केला आहे. त्या अधिकाराचे पावित्र्य...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (ता. 18) रोजी अकरा राज्ये आणि केंद्रशसित पुद्दुचेरी मिळून 95 जागांसाठी मतदान होईल. तमिळनाडूत लोकसभेच्या 39 मतदारसंघांपैकी 38 जागांवर, विधानसभेच्या 18 जागांसाठीही मतदान होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे वेल्लोर मतदारसंघातील...
एप्रिल 15, 2019
सिलचर (आसाम) : राज्यघटनेचा सन्मान राखला जात नसून त्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. सिलचर येथे कॉंग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुष्मिता देव यांच्या समर्थनार्थ आज प्रियांका गांधी यांच्या रोड शोचे आयोजन...
एप्रिल 12, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत प्रवास दौऱ्यांची माहिती आमच्या अभिलेखाचा भाग नाही, त्यामुळे या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत विचारणा...
एप्रिल 09, 2019
तेजपूर (आसाम) : गोमांसविक्रीवरून जमावाने एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करीत डुकराचे मांस खाण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना येथे घडली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शौकत अली (वय 48) असे असून, सध्या त्यांच्यावर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्‍वनाथ...
एप्रिल 09, 2019
हैलाकंदी (आसाम) : चौकीदार केवळ चोरच नाही तर भित्राही असून, ते महत्त्वाच्या प्रश्‍नांवर विरोधकांशी थेट बोलण्याचे टाळतात अशी टीका आज (मंगळवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मोदींच्या योजना केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठी फायदेशीर ठरतात. अनिल अंबानी...