एकूण 20 परिणाम
जानेवारी 30, 2019
अहमदाबादः बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या शिक्षण संस्थेला गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी अभिनंदनाचे पत्र दिल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. विविध देशांमध्ये...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्लीः एक ढोंगी बाबा महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करून आशिर्वाद देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी मोठी टिका केली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : साक्षीदार संरक्षण योजनेच्या केंद्राने तयार केलेल्या मसुद्याला सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली. या प्रकरणी संसदेत कायदा होईपर्यंत या मसुद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. या योजनेच्या मसुद्यात काही बदल करण्यात आले असल्याचेही खंडपीठाने या वेळी...
ऑक्टोबर 10, 2018
बिहारमध्ये गंगा नदीकिनारी पहाटे अंघोळ करणाऱ्या महिलेवर तिथल्या काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर वायरल केला. आणि घटनेच्या अनेक दिवसांनंतर माध्यमं व सामाजिक दबावानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चार दिवसांपूर्वीची ही घटना....
सप्टेंबर 11, 2018
जोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका राजस्थानच्या राज्यपालांकडे केली आहे. राजस्थानच्या राज्यपाल कल्याण सिंह यांच्याकडे केलेल्या याचिकेसोबत आसाराम...
मे 31, 2018
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेन शहरात आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून पालिका मुख्यालयात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष व विभागिय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पावसाळा संपेपर्यंत सात दिवस चोविस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु राहतील.  दरवर्षी प्रमाणे...
मे 22, 2018
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेले अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवून आसाराम बापू आश्रमाने केलेले अतिक्रमण हटविले. त्यावेळी आश्रमाच्या सभामंडपाखाली आणि गोदावरीच्या किनाऱ्यालगत असलेल्या दहा-बारा खोल्या आढळून आल्या असून त्यामागील...
एप्रिल 26, 2018
नवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि आसारामबापूला दोषी ठरवले. परंतु, आसाराम बापू हे एकटेच वादग्रस्त ठरले नाहीत तर यापूर्वी अध्यात्मिक...
एप्रिल 25, 2018
जोधपूर :  वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला जोधपूर सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर शिल्पी व शरद यांना प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. न्यायाधीश...
एप्रिल 25, 2018
जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल लागला. आसारामबापूसह तीन आरोपी दोषी व दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले गेले, तर शिवा...
एप्रिल 25, 2018
जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला. आसारामबापूसह तीन आरोपी दोषी व दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे.  आसाराम, शिल्पी व शरद हे तिघे या प्रकरणात दोषी ठरवले...
एप्रिल 25, 2018
जोधपूर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आज राजस्थान, गुजरात, हरयाणा व उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आसारामची भक्तमंडळी व...
जानेवारी 22, 2018
नवी दिल्ली - गुजरातच्या गांधी नगर येथील बलात्कार प्रकरणी आसाराम बापू अटकेत असून, आज (सोमवार) झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. बलात्कार पीडितेची साक्ष नोंदविल्या नंतरच जामीनावर विचार केला जाणार असल्याचे न्यायालयाने...
डिसेंबर 30, 2017
लखनौ - अखिल भारतीय आखाडा परिषदेने बनावट (फेक) बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत वीरेंद्र दीक्षित कलनेमी (दिल्ली), सच्चिदानंद सरस्वती (बस्ती) आणि त्रिकाल भवंत (अलाहाबाद) या प्रमुख बाबांचा समावेश आहे. आखाडा परिषदेने यापूर्वीही बनावट बाबांची यादी जाहीर केली होती. त्यावरून खूप वाद निर्माण...
सप्टेंबर 11, 2017
नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील 14 बाबा भोंदू असल्याचे रविवारी जाहीर केले आहे. अलाहाबाद येथे आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिंरी यांनी ही चौदा नाव जाहीर केली. तसेच, आखाडा परिषद येत्या मंगळवारी (ता. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे....
ऑगस्ट 28, 2017
नवी दिल्ली: बलात्कारप्रकरणी अटकेत असलेला वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधातील खटला संथगतीने चालविला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च्च न्यायालयाने गुजरात राज्य सरकारला धारेवर धरले. याप्रकरणी अधिक वेळ न दवडण्याची तंबी न्यायालयाकडून गुजरात राज्य...
मे 07, 2017
मेळाव्यात भाजपवर नेम; आयारामांना घेऊन पक्ष वाढत नाही कोल्हापूर - शिवसेनेचा आधार घेत आज सत्तेवर आलेल्या मंडळींना सत्तेची मस्ती आली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. आतापर्यंत अनेकांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली, पण शिवसेना संपली नाही, उलट संपविणारेच संपले. सत्तेवर...
एप्रिल 12, 2017
नवी दिल्ली : सूरत येथील दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधात सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सूरत न्यायालयाने जलद करावी, तसेच कालमर्यादा निश्चित करून खटल्याचा निकाल लावावा, असे निर्देश...
जानेवारी 18, 2017
नागपूर - फेटरी येथील आसाराम बापूंच्या आश्रमातील संपत्तीच्या वादातून एका साधकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. या घटनेमुळे आश्रमातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  आसाराम बापूंच्या साधकांचा फेटरी येथे भव्य आश्रम परिसर आहे. मात्र, या संपत्तीचा...
जानेवारी 02, 2017
आसाराम बापूंचे वय आहे 75 वर्षे. आदिवासी विकास, महिला सबलीकरण, विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी त्यांच्या संस्थेने काम केले आहे. आसाराम आश्रम हा सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल असलेला उद्योग आहे. जगभरात सुमारे दोन कोटींहून अधिक साधक आसाराम बापूंना मानतात. यातील...