एकूण 11 परिणाम
जानेवारी 31, 2019
पुणे - नव्या नियमानुसार केबल ग्राहकांना स्वत: दूरचित्रवाहिन्या (चॅनेल) निवडण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे अनावश्‍यक चॅनेलचा भरणा टाळून खर्चावरही नियंत्रण ठेवता येणार आहे. ग्राहक त्यांना हवे असलेल्या चॅनेलची मागणी केबल चालकांकडे करू शकेल. त्यानुसार चॅनेल उपलब्ध करून देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे...
डिसेंबर 01, 2018
पणजी : गोव्यात सरकार आहे का याविषयीची जन आक्रोश यात्रा विरोधी पक्ष कॉंग्रेस येत्या ६ डिसेंबरपासून सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर भाजप विधीमंडळ गटाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी आज दुपारी साडेतीन वाजता होणार अाहे. मुख्यमंत्र्यांनी आमदारांचे म्हणणे ऐकून...
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा...
मे 02, 2018
गेल्या काही वर्षांत उसाची शेते बिबट्याची प्रजनन केंद्रे बनली आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत शिरणारे बिबटे पकडून किंवा ठार मारून हा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन तातडीने योग्य पावले उचलावी लागतील. भीमाशंकर अभयारण्यात पंधरा वर्षांपूर्वी आठ ते दहा बिबटे होते. आज तेथे अपवादानेच बिबट्या दिसतो. हे सर्व...
जानेवारी 25, 2018
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता अली फजल यांनी अभिनय केलेले दोन इंग्रजी चित्रपट या वर्षी ऑस्करच्या शर्यतीत आहेत. अनुपम खेर यांची भूमिका असलेला ‘द बिग सिक’ आणि अली फजल याची भूमिका असलेला ‘व्हिक्‍टोरिया ॲण्ड अब्दुल’ या चित्रपटांना ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. ‘द...
डिसेंबर 11, 2017
हृतिक रोशनच्या आगामी सुपर ३० चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात हृतिक गणिताचा शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका करणार आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे; पण या चित्रपटात हृतिक शिकवणार कोणाला हा प्रश्‍न अजून सुटायचा आहे. कारण या चित्रपटात हृतिक ज्या मुलांना शिकवणार आहे ती मुले आयआयटीचा...
डिसेंबर 05, 2017
पुणे - भारतीय चित्रपटाला अभिनयासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा नेण्याचा मान अभिनेते शशी कपूर यांना जातो."मर्चंट आयव्हरी प्रॉडक्‍शन'च्या "द हाऊसहोल्डर', "शेक्‍सपिअरवाला', "हिड ऍन्ड डस्ट' अशा गाजलेल्या अमेरीकन व ब्रिटिश चित्रपट कपूर यांनी आपल्या सकस अभिनयाने समृद्ध केले. कपूर यांनी...
नोव्हेंबर 21, 2017
कणकवली - शहरी भागात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि तोट्यात असलेल्या एसटीला आर्थिक सक्षम करण्यासाठी महामंडळाने राज्यभरात प्रवाशांसाठी बसगाड्यामध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील सात आगारामधील ४५० बसगाड्यामध्ये ही सेवा मिळणार असून सध्या कणकवली आगारा अंतर्गत येणाऱ्या बसगाड्यामध्ये...
सप्टेंबर 13, 2017
हरघडीला 3 उद्‌बोधक किंवा सुचनांच्या तोडीच्या वाक्‍याची चर्चा करणार आहे. गुरु दादा जे.पी. वासवानी (वय त्यावेळी 98) शिकागोत केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले, 'You are not fully dressed till you wear a smile on your face.'' म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर हास्य धारण करेपर्यंत तुमच्या अंगावरच्या पोशाखाला...
जुलै 16, 2017
उच्चशिक्षित तरुणांचा सोशल मार्ग - वाया जाणाऱ्या अन्नाच्या वाटपाची सेवा कोल्हापूर - हे सगळे अगदी चांगल्या घरातले आहेत. रेल्वे, बी.एस.एन.एल, इंजिनिअरिंग कॉलेज, व्यापार, उद्योग, खासगी व्यवसाय, शिक्षण क्षेत्रांतील आहेत. दिवसभर आपापल्या कामात असतात. रात्री साडेआठ, नऊनंतर यांची फोनाफोनी सुरू होते. मग एका...
मे 07, 2017
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं ‘आणि मग एक दिवस...’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. अभिनय कलेचा आवाका उलगडून दाखवणारं, त्यातील धोके स्पष्ट करणारं, नाटक आणि चित्रपट यांतलं वेगळेपण स्पष्ट करण्याबरोबरच सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांबद्दलच्या आठवणी सडेतोडपणे मांडत गुंतवून...