एकूण 912 परिणाम
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
प्रक्षेपण स्टार : स्पोर्ट्स     30 मे      इंग्लंड वि.  दक्षिण अफ्रिका     दुपारी २.३०     31 मे      वेस्ट इंडीज वि.  पाकिस्तान     दुपारी २.३०     1 जून      न्यूझीलंड वि.  श्रीलंका     दुपारी २.३०          अफगाणिस्तान वि.  ऑस्ट्रेलिया (डे-नाईट)    सायं. ५.३०     2 जून      दक्षिण...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 25, 2019
पहिल्या जागतिक युद्धाला शतकापेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी त्याचे डाग पुसले जात नाहीत. 25 एप्रिल 2015 रोजी टर्की देशातील गलीपोली नावाच्या एका बेटावर युद्ध लढायला ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, इंग्लंड आणि भारताचे सैनिक उतरले. टर्की देशाच्या अधिकाऱ्यांनी अगोदरच तयारी करून ठेवल्याने दाखल...
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीड्‌स (इंग्लंड) : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची मालिका 4-0 अशी सहज जिंकली असली, तरी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय अंतिम संघ काय असेल, याबाबत कर्णधार इयॉन मॉर्गन अजूनही अनभिज्ञ आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत निवडले जाणारे अंतिम 15 खेळाडू कोण असतील...
मे 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : तर अशा प्रकारे आयपीएलचा प्रदीर्घ मोसम आत्ताच पार पडला. अनेक सामन्यांचे निकाल अखेरच्या चेंडूवर लागले. त्यामुळे एकूणच हा प्रवास रोमहर्षक ठरला. विश्वकरंडकासाठी निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रत्यक्ष सामने खेळण्याचा पुरेसा सराव मिळाला, जो त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले.  मी आगामी...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन...
मे 09, 2019
सोलापूर : मॅंचेस्टर (इंग्लंड) येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघ सहभागी होणार असून या संघाच्या प्रशिक्षकपदी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण मधुकर बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा 15 ते 19...
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
एप्रिल 05, 2019
नागपूर : "कॉंग्रेसने 14 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि मोदी सरकारने पाच वर्षांत कोट्यवधी लोकांना पुन्हा गरिबीत ढकलले. आमचे सरकार आल्यावर सर्वांत आधी गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करू,' असा नारा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल (ता. 4) नागपूरच्या जाहीरसभेतून दिला. नागपूर लोकसभा...
मार्च 22, 2019
बालक-पालक स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त्यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘प्रगतिपत्रक’ प्रकाशित केलं आहे. स्वामीजींचं कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा या गुणांच्या तक्‍त्यात थोडीतरी सूचित होते का? ‘नाही’ हे त्याचं उत्तर आहे....
मार्च 15, 2019
जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली. कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य...
मार्च 14, 2019
मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्वीस ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध तितलिस शिखरावर महोत्सवी बॅडमिंटन लढत झाली....
मार्च 14, 2019
कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, हे नीलमताई तांबे यांनी कर्तृत्वाने सिद्ध झाले आहे. त्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी व कार्यानी प्रेरित होऊन जणू त्यांचा शैक्षणिक वसाच त्यांनी घेतला आहे. नीलमताई या लहानपणापासून खूप हुशार आणि...