एकूण 713 परिणाम
मार्च 22, 2019
बालक-पालक स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त्यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘प्रगतिपत्रक’ प्रकाशित केलं आहे. स्वामीजींचं कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा या गुणांच्या तक्‍त्यात थोडीतरी सूचित होते का? ‘नाही’ हे त्याचं उत्तर आहे....
मार्च 15, 2019
जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली. कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य...
मार्च 14, 2019
मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्वीस ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध तितलिस शिखरावर महोत्सवी बॅडमिंटन लढत झाली....
मार्च 14, 2019
कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे एक स्त्री असते, हे नीलमताई तांबे यांनी कर्तृत्वाने सिद्ध झाले आहे. त्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी व कार्यानी प्रेरित होऊन जणू त्यांचा शैक्षणिक वसाच त्यांनी घेतला आहे. नीलमताई या लहानपणापासून खूप हुशार आणि...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली - इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बोइंग 737 हे विमान राजधानी 'आदिस अबाबा' जवळ कोसळले. यानंतर अपघातानंतर तीनच दिवसांत भारतानेही या विमानावर बंदी घातली आहे. या विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात चार भारतीयही होते. या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे...
मार्च 09, 2019
बॅसेटेरे (सेंट किट्‌स) : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील झटपट क्रिकेट सामन्यांत संघाच्या कामगिरीतील टोकाचे चढउतार कायम राहिले आहेत. यावेळी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विंडीजचा 45 धावांत खुर्दा उडाला. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना अशी घसरगुंडी...
मार्च 06, 2019
पुणे -  ""अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये सुरक्षिततेबाबत काय सुरू आहे, याचा अभ्यास करायला हवा. आपणही प्रदर्शने, स्मार्ट सिटी, पीएमपीएमएलच्या माध्यमातून सुरक्षिततेबाबत जनजागृती करू शकतो. पुण्याला राहण्याकरिता उत्तम असे सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून मानांकन मिळाले आहे. आता सर्वाधिक...
मार्च 01, 2019
गेले तीन दिवस भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे मोठे आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे. पण हे आवाज मिराज २०००, मिग, पाकिस्तानचे एफ १६ किंवा आपण टाकलेल्या १००० किलोच्या बॉम्बचा नसून दोन्ही देशातील मीडियाचा आहे. दोन्ही देशातील मीडियाने असे काही चित्र उभा केले काही दिवसांत भारत पाकिस्तान...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : 'भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत करण्याबाबात पाकिस्तावर दबाव टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताने जैश ए महंमदचे दहशतवादी तळ उध्वस्त करून जगाचा पाठिंबा मिळवला आहे,' असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'साम'शी बोलताना सांगितले. 'जैशचा म्होरक्या मसूद अजहरला...
फेब्रुवारी 28, 2019
वॉशिंग्टन- भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशासाठी एक चांगली बातमी मिळेल अशी शक्यता वर्तविली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमध्ये चालू असलेला तणाव चिंताजनक आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात दोन्ही देशांसाठी एक चागंली...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई ः ज्या इंग्लंड संघाकडून विश्‍वकरंडक हातचा निसटला होता, त्याच संघाचा सलग दोन सामन्यांत पराभव करून भारतीय महिलांनी त्यांच्याविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. तीन दिवसांत दोन विजय मिळवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. झूलन आणि शिखा या...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 18, 2019
मेलबर्नमधील सीफर्ड परिसरात मस्तपैकी चापूनचोपून नेसलेली पाचवारी साडी, कपाळावर टिकली, मानेवर छानसा अंबाडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी एक भारतींय स्त्री गेली साधारण तीस वर्षे अनेकांचा दृष्टीस कधी ना कधी पडली असेल. शुभदा गोखले इथल्या मराठी माणसांच्या "मावशी'च. अतिशय प्रेमळ, अगत्यशील, आल्या-गेल्या...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे 48 देशांनी निषेध केला आहे.  व्हाइट हाउसने दिलेल्या निवेदनात हल्ल्याचा निषेध व्यक्त करत...
फेब्रुवारी 17, 2019
गेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...
फेब्रुवारी 14, 2019
लाहोर -  वर्ल्ड कपमधील भारताकडून हमखास होणाऱ्या पराभवाचा अपशकुन या वेळी पाकिस्तान नक्की संपुष्टात आणेल, असा विश्वास माजी यष्टिरक्षक मोईन खान याला वाटतो. सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील संघात तेवढे वैविध्य आणि पर्याय असल्याचे त्याला वाटते. कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पाकिस्तानवर आतापर्यंत सहा...
फेब्रुवारी 14, 2019
नागठाणे - प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, दारिद्याशी दोन हात करत, डोंगरपायथ्याच्या गावात वाढलेल्या प्रतिक्षाची जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रतिक्षा लक्ष्मण मोरे ही सातारा तालुक्यातील कारी गावची....
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला त्यांनी किडनी ट्रान्सप्लान्टचे शस्त्रक्रियासुद्धा केली आहे. त्यानंतर नऊ महिन्यात जेटली एकदाही परदेशात गेले नव्हते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारत...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या...