एकूण 459 परिणाम
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 07, 2019
राघवी शुक्‍ला ९९; चिराग कुबडे, आयशानी प्रभू, गरिमा साने यांना ९८.८ टक्के नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे सीबीएसई दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. उपराजधानीतील भारतीय कृष्णा विद्या विहार येथील आर्या डाऊ हिने ९९....
मे 07, 2019
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुण्यातील चार विद्यार्थी चमकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडाने ९९.४ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला, तर पुण्यातील सुहानी कोरपे या ‘डीएव्ही पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने ९९.२ टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा...
मे 06, 2019
औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...
मे 06, 2019
दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुलांना जेव्हा पुढे काय असा प्रश्‍न विचारला जातो तेव्हा डॉक्‍टर, इंजिनिअर होणार, प्रशासकीय सेवेत करिअर करणार, संशोधनात रमणार अशी ठरीव उत्तरे मिळतात. यापेक्षा वेगळी उत्तरे सहसा ऐकायला मिळत नाहीत. बरं, या उत्तरांमागे त्या मुलांची स्वतःची मते तशी कमीच...
मे 05, 2019
ईशान माझ्या मित्राचा मुलगा. देखणा हुशार. कॉम्प्युटर इंजिनिअर. त्याची पत्नी सायली गोड, सालस मुलगी. तीही कॉम्प्युटर इंजिनिअर. ईशान आणि सायली हसतमुख, खेळकर जोडपं. दोघंही आयटी कंपनीमध्ये हिंजेवाडीला काम करणारे. वर्षाभरापूर्वीच लग्न झालेलं. भरपूर पगार, स्वतंत्र कार्स. वेल...
एप्रिल 30, 2019
मुंबई - जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या हिस्सा विक्रीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत स्वेच्छा निधी उभारून सहभागी होण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली आहे.  जेटच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सोसायटी फॉर वेलफेअर...
एप्रिल 30, 2019
मांजरी - विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती आपण नेहमी पाहत असतो; मात्र लोकशाहीच्या या उत्सवातही एकत्रित जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या हडपसर येथील रणनवरे कुटुंबाने आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. मतदानाला जाताना चक्क या कुटुंबातील बत्तीस जणांनी घरापासून मतदान...
एप्रिल 29, 2019
कोल्हापूर - फेसबुकवर पत्नीला फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविल्याच्या संशयावरून एका तरुणाला मध्यरात्री चौघांनी जबरदस्तीने मोटारीत घालून शिवाजी पार्क व पिकनिक पॉइंट येथे नेले. तेथे हॉकी िस्टक व दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याला हृदयविकाराचा धक्काही बसला. सिद्धार्थ संतोष परमार (...
एप्रिल 29, 2019
परवा एका सत्कार समारंभाला गेलो होतो. विदर्भातील यवतमाळजवळच्या पाटणबोरी गावातून आलेला हा चोवीस वर्षांचा तरुण आज जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून नावाजला गेला आहे. त्याचं नाव अजिंक्‍य रवींद्र कोत्तावार. लहान असताना अजिंक्‍य उनाडक्‍या जास्त करायचा. आई- वडिलांनी परिचयाच्या आध्यात्मिक व्यक्तीकडे नेल्यावर...
एप्रिल 27, 2019
पुणे - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने आयटी इंजिनिअर असलेल्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण दडपण्यासाठी लग्न करण्याचे आश्‍वासन देऊन तिला खोटे नाव सांगण्यास लावले. त्यानंतर हा प्रियकर पळून गेल्याने या तरुणीने त्याच्यावर बलात्काराची फिर्याद दाखल...
एप्रिल 23, 2019
पुणे : लोकशाहीचा उत्सव भारतातील लोकांप्रमाणे परदेशातील भारतीयही तितक्‍याच गांभीर्याने घेत आहेत. मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन जर्मनीमध्ये राहणारे भारतीय दाम्पत्यही भारतात खास मतदान करण्यासाठी आले आहेत.  विजय देशपांडे आणि अश्‍विनी देशपांडे हे दाम्पत्य गेली चार वर्षे परदेशात स्थायिक आहेत. मतदानाचा...
एप्रिल 18, 2019
वाटा करिअरच्या याआधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे सीईटीद्वारे प्रवेश घेणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी २०० पैकी १५० मार्क असतील तर, उत्तम कॉलेज, हवेहवेसे वाटणारे कॉलेज व मनातली, स्वप्नातली शाखा मिळण्याची शक्‍यता असते. दरवर्षी शाखा/कॉलेज यात प्राधान्यक्रम बदलू शकतो म्हणून ‘शक्‍यता’ असा...
एप्रिल 17, 2019
नागपूर - तीन कोटींच्या संपत्तीची मालकीण होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून करण्याचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. तीनवेळा प्रयत्नही फसले. त्यामुळे मुलीनेच पुढाकार घेऊन कोयत्याने आई-वडिलांचा निर्घृण खून केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांनी...
एप्रिल 16, 2019
नागपूर - प्रेमास विरोध करीत असल्यामुळे मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा काटा काढला. गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी दत्तवाडी येथे घडलेल्या हत्याकांडाचा पर्दाफाश करीत मृतांची मुलगी व तिच्या प्रियकराला अटक केली. ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका चंपाती (वय २३) व तिचा प्रियकर इखलाख खान (वय २३, रा. वडधामना)...
एप्रिल 15, 2019
पुणे - पदवी शिक्षणानंतर मोठ्या पगाराची नोकरी नाकारून तरुणांची पावले आता प्रशासकीय सेवेकडे वळू लागल्याचे दिसून येते. खासगी क्षेत्रात मोठे पद आणि भरगच्च पगार असताना अनेक तरुण प्रशासकीय सेवेत येत आहेत. उस्मानाबाद येथील संतोष राऊत सध्या राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत...
एप्रिल 10, 2019
औरंगाबाद : माहिती तंत्रज्ञानामुळे आता मातृत्त्वही सोपे झाले आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात स्पर्म डोनर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विषेशतः महाराष्ट्रात 'विकी डोनर'चा ट्रेंड वाढला आहे.  डॉक्टर, इंजिनिअर, वकील तरुणांच्या स्पर्मचा आग्रह वाढला आहे. मुंबईसह नाशिक, औरंगाबादमधून...
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
एप्रिल 09, 2019
नागपूर - दहावीत 94 टक्‍के गुण घेऊन इंजिनिअर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या "टेन्शन'मुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज हुडकेश्‍वरमध्ये उघडकीस आली. अभिनव विलास गुंडमवार (वय 19) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.  पोलिसांनी...