एकूण 119 परिणाम
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 22, 2019
कोल्हापूर - येथील जरगनगरातील (कै) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे स्पेस इनोव्हेशन लॅब उभारली जाणार आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अशा पद्धतीची राज्यातील ही पहिलीच लॅब ठरणार आहे. शनिवारी (ता. २३) पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘इस्त्रो’चे सीईओ गोविंद यादव, महाराष्ट्र वैज्ञानिक महामंडळाचे धनेश...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
मार्च 02, 2019
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानची सगळ्याच बाजूंनी कोंडी केली आहे. भारताने केलेल्या कारवाई नंतरही पकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. आता पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्याच्या कट आखत आहे. गुतप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स (MI) आणि इंटर...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली - हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेनी केलेल्या हल्ल्याचे टायमिंग फक्त सात जणांनाच माहीत होते. बालाकोट येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मदचे तळ भारताने 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केले. अशी माहिती भारताचे...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमधील 'जैश-ए-महंमद'च्या तळावर घुसून भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) भारतात घुसखोरी केली. पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसली आणि त्यांनी काही बॉम्ब टाकल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय...
फेब्रुवारी 18, 2019
पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक तपशील हळूहळू प्रकाशात येत आहेत. हे तपशील अनेक प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालांनी स्वतःच "इंटेलिजन्स फेल्युअर' म्हणजेच हल्ल्याची पूर्वकल्पना येऊ शकेल, अशी गोपनीय माहिती मिळविण्यात...
फेब्रुवारी 17, 2019
आपण खरेदी करण्यासाठीच्या सगळ्या वस्तू ट्रॉलीत भरून चेक आऊट काउंटरवरून जातो, तेव्हा आरएफआयडी रीडर आपल्या ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूचा आरएफआयडी टॅग दुरूनच वाचतो आणि त्यावरून त्याला त्या ट्रॉलीत कोणत्या वस्तू आहेत ते कळतं. यानंतर किंमत ठरवणं, बिल बनवणं वगैरे बाकीची प्रक्रिया पूर्वीसारखीच होते. फक्त...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवलेली औषधे खुलेआम बाजारात विकली जात असताना मध्य प्रदेश आणि पश्‍चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांतील औषधेही मुंबई आणि नवी मुंबईत कमी किमतीत विकली जात असल्याचे उघड झाले.  संरक्षण विभागाच्या औषधांचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत या राज्यांतील...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषधविक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाईन विक्री...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या...
जानेवारी 23, 2019
पुणे - शहरातील प्रमुख चौकांत बसविलेल्या दहा निवडक कॅमेऱ्यांचा वापर करून हेल्मेट न वापरणारे वाहनचालक, ट्रिपल सीट जाणारे, लेनची शिस्त न पाळता वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून आता ई- चलनद्वारे दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकात पोलिस नसला, तरी कॅमेरेच व्हर्च्युअल...
जानेवारी 22, 2019
भारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय? या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍चित आणि गुंतागुंतीची राहील यावर अवलंबून असेल. सद्यःस्थितीत भारतात आर्थिक विकासदराची (देशांतर्गत एकूण उत्पादन - जीडीपी) चर्चा मोठ्या अभिमानाची गोष्ट ठरू...
जानेवारी 13, 2019
‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलिवूडमधला आविष्कार पाहिला असेल तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ त्याच धर्तीनं जाणारी मालिका आहे, असं सुरवातीला वाटण्याची...
जानेवारी 09, 2019
इटानगर: पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा हेर असल्याच्या संशयावरून निर्मल राय याला अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील अंज्वा जिल्ह्यात अटक करण्यात आली, असे लष्करी सूत्रांनी आज (बुधवार) सांगितले. निर्मल राय हा आसाममधील सदियाचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेवरील किबुतु आणि डिचु येथील लष्करी ठाण्यांवर तो...
जानेवारी 08, 2019
बंगळूर - आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखे (एआय) नवे तंत्रज्ञान आणि नव्या यंत्रांमुळे भविष्यात बेरोजगारी निर्माण होणार नाही, तर त्यामुळे अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आज केले.
जानेवारी 06, 2019
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक...
जानेवारी 04, 2019
पुणे - 'आर्टिफिश इंटेलिजन्स’पेक्षा ‘नॅचरल इंटेलिजन्स’ अधिक जवळचा असतो, हे पालकांनी कृतीतून मुलांना पटवून द्यावे. त्यातून मुलंच स्वतःहून मोबाईलचा वापर कमी करतील, असा विश्‍वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.   जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त आणि फक्त मोबाईल. काही वर्षांपूर्वी...
डिसेंबर 27, 2018
नववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्‌सअप, ट्‌विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय? की विरोधी पक्ष म्हणतात, त्याप्रमाणे...
डिसेंबर 27, 2018
पुणे - कारगिल युद्ध हे सर्वांत अवघड आणि थरारक होते. या युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीत येऊन जवानांशी संवाद साधला होता. त्यांनी शत्रूच्या पकडलेल्या जवानांचीही आपल्या अधिकाऱ्यांसोबत चौकशीही केली होती. त्या आठवणी आजही अंगावर रोमांच उभे करतात,...