एकूण 85 परिणाम
एप्रिल 14, 2019
Campaigning for Lok Sabha polls is in full swing. Voters will caste votes considering Narendra Modi government’s achievements in the past five years. Prime Minister Modi is traveling the entire length and breadth of the country holding campaign rallies. Despite his busy schedule Prime Minister...
मार्च 01, 2019
नवी दिल्लीः भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या 99 नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव -  संपूर्ण जगात इसाई, इस्लाम, हिंदू व बौद्ध हे सर्वांत मोठे धर्म आहेत. अनेक देशातील लोक आपले पूर्वज आर्य म्हणून असल्याचे सांगून त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. काही देशांत हिंदुत्ववादी होण्यासाठी आंदोलन होत आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या  हिंदू राष्ट्र परिवर्तनासाठी सर्वांनी तयारी...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली - गोवा स्केटिंग फेस्टीव्हल रोलर स्पोर्टस्‌ अजिंक्‍यपद स्पर्धेत सांगलीच्या खेळाडूंनी विविध गटात यश मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आठ लाख 90 हजार रूपयांची प्रायोजिकता मिळवली. गोवा येथे अग्नेल आश्रममध्ये नुकतीच अजिंक्‍यपद स्पर्धा झाली. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, आंध्रप्रदेश,...
फेब्रुवारी 06, 2019
महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती. धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात निरिक्षक...
जानेवारी 19, 2019
जकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. इंडोनेशियातील या भयानक घटनेनंतर देशभरासह जगभरातील माध्यमांचे या बातमीकडे लक्ष वेधले गेले आहे. इंडोनेशियातील ट्रिब्युन जांबी...
जानेवारी 13, 2019
भारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रा या बेटांमध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला काल (शनिवार) रात्री त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला. त्सुनामीच्या या तडाख्यात आत्तापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला असून, 600 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या त्सुनामीमध्ये झालेल्या जीवित आणि वित्तहानीची माहिती अद्याप...
डिसेंबर 23, 2018
जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुंदा स्ट्रीटला शनिवारी रात्री बसलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 43 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.  त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी...
डिसेंबर 19, 2018
पुणे - बिगर बासमती तांदूळाला केंद्र सरकारने ‘एमएसपी’ (किमान आधारभूत किंमत) लागू केल्याने भावात वाढ होऊन त्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १३ टक्‍क्‍यांनी घट झाली. तांदळाची निर्यातीतील घसरण रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने ‘एमईएस’...
डिसेंबर 17, 2018
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी धूळ चारल्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागल्याने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार सावध झाले आहे. कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, अशी धास्ती सरकारला वाटत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना विशेष...
डिसेंबर 06, 2018
मुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याला कॅनडाच्या सरकारने अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज आशियाई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण...
ऑक्टोबर 29, 2018
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या विमानाचा वैमानिक हा भारतीय होता आणि त्याचाही मृत्यू झालेल्यां 188 जणांमध्ये समावेश आहे. लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग...
ऑक्टोबर 29, 2018
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत 188 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून पेन्गकल पिनांग येथे उड्डाण घेतले....
ऑक्टोबर 22, 2018
मुंबई - पहिल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन विजेतेपदाच्या सहाव्या वाढदिवशी पुन्हा तीच कामगिरी करण्यास साईना नेहवालला अपयश आले. तिने रविवारी अंतिम फेरीत तई त्झु यिंग हिला कडवी झुंज दिली. गेल्या काही महिन्यांतील सर्वोत्तम खेळ केला, तरीही तिला अंतिम सामन्यात १३-२१, २१-१३, ६-२१अशी हार पत्करावी लागली. तईला...
ऑक्टोबर 09, 2018
पालू (पीटीआय): इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीग्रस्त पालू शहरात ठिकठिकाणी मदतकार्य सुरू असून आतापर्यंत दोन हजार मृतदेह सापडले आहेत. तसेच पाच हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.  सुलावेसी बेटावरील दुहेरी आपत्तीमुळे मृतांची संख्या 1 हजार 944 झाली आहे. ढासळलेल्या इमारती आणि हॉटेलचे...
ऑक्टोबर 04, 2018
वाणी (इंडोनेशिया (पीटीआय) : इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1400 वर पोचली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो न्यूग्रोहो म्हणाले, की बुधवारपर्यंत मृतांची संख्या 1407 झाली असून, त्यात पालू शहर परिसरातील संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत...
ऑक्टोबर 03, 2018
इंडोनेशिया : इंडोनेशियाला शुक्रवारी बसलेला भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार 234 वर पोचली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. इंडोनेशियातील सुम्बा बेटला आज 5.9 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र...