एकूण 82 परिणाम
डिसेंबर 02, 2019
येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी आपणास कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी मिळत आहे. हे ग्रहण भारतासह सौदी अरेबिया, श्रीलंका, इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल. संपूर्ण भारतात खंडग्रास ग्रहण दिसत असून, सूर्याचे कंकण मात्र फक्त केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमधील १६० किलोमीटर रुंदीच्या...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : 26 डिसेंबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे...
नोव्हेंबर 21, 2019
सोमेश्वरनगर (पुणे) : जागतिक बाजारात साखरेच्या उपलब्धतेत घट आल्याने देशातील साखर निर्यातीची नामी संधी चालून आली आहे. आशियाई, आखाती व आफ्रिकन देशांकडून पांढऱ्या साखरेच्या तुलनेत कच्च्या साखरेला जास्त मागणी आहे. शिवाय, देशातील कारखान्यांकडे पांढरी साखर पडून आहे. परिणामी, नव्या हंगामात अनेक कारखाने...
नोव्हेंबर 16, 2019
जळगाव ः पूर्वीच्या तुलनेत धावणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामुळे लहान शहरांमधूनही उत्कृष्ट धावपटू तयार होत आहेत. धावण्यासाठी जे पोषक वातावरण आवश्‍यक आहे, ते तयार होत असल्याने शहरामध्येही मॅरेथॉन स्पर्धा भरविली जात आहे. याच वातावरणामुळे जळगाव शहरातून "आयर्नमॅन' घडत आहेत.  जळगाव "रनर्स ग्रुप'...
नोव्हेंबर 10, 2019
कॉफी हा पेयप्रकार चहाइतकाच लोकप्रिय आहे. कदाचित थोडा अधिकच. या एकाच पेयाचे असंख्य प्रकार आहेत...‘कॉफी तेरे कितने नाम’ असंच म्हणता येईल अगदी! या लोकप्रिय पेयप्रकाराची जन्मकथा आणि कालांतरानं बदलत गेलेल्या त्याच्या अनेकानेक प्रकारांविषयी... कॉफी म्हटलं की मला माझं लहानपण आठवतं. घरी कुणी पाहुणा आला आणि...
नोव्हेंबर 07, 2019
यवतमाळ : इंडोनेशिया येथे होणाऱ्या "मिस इंडिया इंटरनॅशनल' स्पर्धेसाठी देशभरातील 30 युवतींची निवड झाली आहे. त्यामध्ये यवतमाळची रहिवासी तथा "मिस महाराष्ट्र'चा किताब पटकाविलेल्या अवंतिका बरडे हिचा समावेश आहे.  इंडोनेशिया येथे 18 नोव्हेंबरला "मिस इंडिया इंटरनॅशनल' ही स्पर्धा...
नोव्हेंबर 03, 2019
‘क्लायमेट चेंज’ या अमेरिकेतल्या संशोधन संस्थेनं ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या संशोधनपत्रिकेत, गेल्याच आठवड्यात एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. जगातली मुंबई, शांघाय यांसारखी अनेक आशियायी शहरं आणि किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्या तीस कोटी लोकांपैकी वीस कोटी लोकसंख्येचा प्रदेश वर्ष २०५० ते २१०० पर्यंत...
ऑक्टोबर 27, 2019
वेगवान बाईकस्‌ आणि आधुनिक स्कूटीमध्ये आपली एक वेगळी ओळख टिकवून ठेवलेली ७३ वर्षे जुनी वेस्पा पुन्हा एकदा भारतीय बाजारात विक्रीस आली आहे. पीआयजीओ या इटालियन कंपनीची वेस्पा सध्या जगभरातील रस्त्यांवर धावताना दिसून येते... आपले अनोखे आणि आकर्षक रंग वेगळी डिझाईन यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्पा या...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः नागपूर येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) चमूने आसाम राज्यातील गोलाघातमधील आधारसत्र भागात सुपारीची तस्करी करणाऱ्या अब्दुल हन्नन ऊर्फ बबलूच्या घराची तपासणी केली. दरम्यान, आधारसत्र येथील नागरिकांनी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चमूचा घेराव केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर ः जकार्ता (इंडोनेशिया) येथील तौफिक हिदायत बॅडमिंटन एरीनामध्ये झालेल्या एफकेके आंतरराष्ट्रीय करंडक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या किरण माकोडे यांनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत त्यांनी भारत "अ' संघाचे प्रतिनिधित्व केले. भारताने साखळी सामन्यात जपानचा पराभव केला. मात्र, दुसऱ्या...
ऑगस्ट 27, 2019
जाकार्ता - जाकार्ता या महानगरात झालेल्या गर्दीमुळे इंडोनेशियाची राजधानी येथून दुसरीकडे हलविण्यावर विचार सुरू असल्याचे तेथील सरकारने म्हटले आहे. इंडोनेशियाची नवी राजधानी पूर्वेकडे असलेल्या बोर्नियो बेटांवर असेल, अशी घोषणा अध्यक्ष जोको विडोडो यांनी आज केली.  आग्नेय आशियाई द्वीपसमूहाच्या केंद्र...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली - जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी मेरी कोमची निवड चाचणीविना केल्यामुळे निखत झरीन संतापली आहे. माजी कुमारी जगज्जेतीने याबद्दल संघटनेस ठोसे दिले आहेत.  मेरी कोमने इंडिया ओपन तसेच इंडोनेशिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी 51 किलो गटाच्या...
जुलै 29, 2019
मुंबई : सलग दोन स्पर्धांतून दुखापतीमुळे माघार घेणे भाग पडलेल्या साईना नेहवालच्या तंदुरुस्तीकडेही इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष असेल. मंगळवारी होणाऱ्या पात्रता फेरीनंतर मुख्य स्पर्धेस बुधवारी सुरुवात होईल. साईनाने पुढील महिन्यातील जागतिक स्पर्धेवर जास्त लक्ष केंद्रित...
जुलै 29, 2019
मुंबई : सहा वेळा जगज्जेतेपद जिंकलेल्या मेरी कोमला इंडोनेशिया प्रेसिडेंट कप बॉक्‍सिंग स्पर्धेत 51 किलो गटातील सुवर्णपदक जिंकण्यास कोणतेही प्रयास पडले नाहीत. या स्पर्धेत भारताच्या चारही सुवर्णपदक विजेत्यांनी अंतिम फेरीत एकतर्फी हुकुमत राखली.  माजी ऑलिंपिक ब्रॉंझ पदकविजेत्या मेरीने...
जुलै 26, 2019
मुंबई : पी व्ही सिंधूचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. साई प्रणीतने टॉमी सुगिआर्तो याला पराजित करताना त्याच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची मालिका सुरु ठेवली.  इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील अंतिम लढतीप्रमाणेच तिला जपान ओपन स्पर्धेत अकेन...
जुलै 23, 2019
मुंबई ः जागतिक स्पर्धेवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच त्या स्पर्धेच्यावेळी दुखापतीचा कोणताही प्रश्‍न असू नये, यासाठी साईना नेहवालने इंडोनेशिया ओपनपाठोपाठ जपान ओपनमधूनही माघार घेतली आहे.  साईनाच्या अनेक दुखापतींवर उपचार सुरू आहेत, तर काहीतून ती सावरली आहे. तिने माफक सराव सुरू...
जुलै 21, 2019
जाकार्ता : ऑलिंपिकपूर्व वर्षातील पहिले विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही भंग पावले. उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत चमकदार खेळ केल्यावर सिंधूला जपानच्या अकेन यामागुचीविरुद्ध वर्चस्व राखता आले नाही. मोक्‍याच्या वेळी केलेल्या चुकांचा फटका...
जुलै 20, 2019
मुंबई : सलामीच्या दोन सामन्यांत तीन गेमच्या खडतर लढतीस सामोरे जावे लागलेल्या पी. व्ही. सिंधूने पारंपरिक प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहारा हिला दोन गेमच्या एकतर्फी लढतीत पराजित करून सुखद धक्का दिला. सिंधूने माजी जगज्जेतीस पराजित करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली...
जुलै 06, 2019
नागपूर : जगातील 26 शहरे महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असून यात नागपूरचाही समावेश करण्यात आला आहे. महापौर नंदा जिचकार यांच्यामुळे टोकियो, पॅरिस, सिडनी, बर्लिन, बार्सिलोना, स्टॉकहोमसारख्या शहरांच्या यादीत स्थान देण्यात आल्याने संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यानिमित्त महापौर...
जुलै 05, 2019
शिकागो : विमान निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या बोईंग या संस्थेने विमान दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 688 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संबंधिचे एक ट्विट बोईंग संस्थेने आपल्या ट्विटर अकाउंटवर केले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेत एकूण...