एकूण 1106 परिणाम
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 23, 2019
बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन वेळेस सुळे या बारामती लोकसभा...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 17, 2019
कळस (पुणे): उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे...
मे 17, 2019
कळस : उजनीच्या बॅकवाॅटरलगतची पाण्याची परिस्थिती भीषण झालेली आहे. उपलब्ध पाण्यातून शेतातील पिकांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्घटना गुरूवारी (ता. 16) सायंकाळी घडली. रुई (ता. इंदापूर) येथील नाराणय (पिंटू) शिवाजी लावंड या शेतकऱ्याचा पाण्यात...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 14, 2019
वडगाव निंबाळकर -  शहराप्रमाणे ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत भागातही ई-बीट पेट्रोलिंगचा अवलंब करण्याचा निर्णय ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. सरकारचा प्रत्येक विभाग आता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी काम करू लागला आहे. यात पोलिससुद्धा कमी नाहीत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील पोलिस...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून...
मे 12, 2019
आई... दोन अक्षरांचा महिमा गावा तेवढा कमीच... मुलाला जन्माला घालण्यापासून ते त्याला लहानाचा मोठा करून तो पायावर उभा राहिला तरी मायेची सावली म्हणून वावरत असते ती... आज जगण्यासाठी लढाई, संघर्ष, रात्रीचा दिवस करीत तळहातावरील फोडाप्रमाणे ती जपते आपल्या मुलाबाळांना. घरात आणि घराबाहेर अशा दोन आघाड्यांवर...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल. उर्वरित १.०५ टीएमसी पाणी पालख्या व...
मे 10, 2019
पाली (जि. रायगड) - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी कोकणात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटक देखील जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. परिणामी कोकणाकडे जाणाऱ्या एसटी बसेस फुल्ल जात आहेत....
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 07, 2019
कळस - उजनी धरणाच्या पाणलोटालगतच्या गावांनाही यंदा दुष्काळाच्या झळा सहन करण्याची वेळ आली आहे. उजनी धरण ११० टक्के भरूनही गतवर्षीच्या तुलनेत आज धरणाची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. धरणासाठी जमिनी दिलेल्यांनाच आता रात्रीचा दिवस करून पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.   इंदापूर तालुक्‍...
मे 04, 2019
पुणे/वालचंदनगर - पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी घेत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुणे महापालिकेचा नियमानुसार पाण्याचा कोटा निश्‍चित करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी...
मे 03, 2019
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांबरोबर उभी पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. टॅंकरची संख्या व खेपा वाढविण्याची मागणी गावागावांतून होत आहे. शेवटचे उन्हाळी आवर्तन देताना प्रशासनाला तारेवरची कसरत...
मे 02, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा डाव्या कालव्याच्या ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आज (ता. २) कालव्यावरती ठिय्या मांडला होता. पाटबंधारे विभागाने दोन दिवसामध्ये पाणी सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात...
मे 01, 2019
इंदापूर - शेतकऱ्याचा संसाराचा गाडा हाकणारा शेतीपूरक दूध व्यवसाय दुष्काळामुळे संकटात सापडलेला आहे. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असून, एका जनावरास प्रतिदिन १५० रुपये चाऱ्याचा खर्च होत आहे. त्यामुळे दुष्काळात पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यातच तालुक्‍यात अद्याप एकही चारा...