एकूण 962 परिणाम
एप्रिल 20, 2019
पुणे : इंदापूरमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या क्लिपने दौंडमधील सोशल मिडीयावर सध्या राळ उठवून दिली आहे.   लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. कांचन कुल यांची मोठी भिस्त ही इंदापूर...
एप्रिल 17, 2019
इंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, वासुपुज्य मुर्तीपुजक संघ तसेच श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात एकत्रित साजरी करण्यात आली. यानिमित्त...
एप्रिल 17, 2019
पुणे - टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ''मागेल त्याला शेततळे'' ही योजना २०१५ पासून सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेततळ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पिके घेता येणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील...
एप्रिल 16, 2019
पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे...
एप्रिल 14, 2019
बारामती : यंदा कधी नव्हे ते बारामती लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर महत्वपूर्ण लढतीतील म्हणून लक्षणीय ठरत आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना कमळ चिन्हावर रिंगणात उतरविले आहे.  एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील...
एप्रिल 13, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः पुरंदर एअरपोर्ट! आम्ही आलो‌ आहोत पुरंदर‌ तालुक्यात पारगावात. इथं‌ पुण्याचा‌ आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्याची घोषणा झालीय. गावकऱयांना काय वाटतंय? बारामती लोकसभा मतदारसंघात आपण दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांमध्ये मतदारांशी बोलतोय. #पुणे...
एप्रिल 12, 2019
बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी  कुणीतरी या मतदारसंघाचे...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा क्रमांक लागतो. या दोघांमधील संपत्तीत ७४ कोटी २० लाख रुपयांचा फरक आहे. तसेच उत्पन्न स्रोत, ठेवी, गुंतवणूक, वाहने, मौल्यवान वस्तू यामध्येही बारणे पुढे आहेत....
एप्रिल 10, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.  ...
एप्रिल 10, 2019
निरवांगी (ता. इंदापूर) : नीरा नदीची परिस्थिती भीषण आहे. वाळूउपसा आणि नदीकडे झालेले दुर्लक्ष या दोन कारणांमुळे फक्त नदीची ही दुरावस्था झाली आहे, याचा थेट परिणाम इथल्या आजूबाजूंच्या 22 गावावर झालेला आहे. नदीच्या या दुरावस्थेसाठी मागील काही दिवसापूर्वी इथल्या गावकऱ्यांनी सलग आठ दिवस नदीत...
एप्रिल 10, 2019
बावडा (ता. इंदापूर) : शरद पवारांचे प्रतिस्पर्धी शंकरराव बाजीराव पाटील यांचे बावडा हे गाव. पवार लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी या भागात पाटलांचे वर्चस्व होते. #कारणराजकारण या मालिकेत आपण आढावा घेतला आहे, तो या गावातून आता कोणाला पाठिंबा मिळणार याचा. शंकरराव बाजीराव पाटील यांचे नातू...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण विश्वास‌ ठेवा, ही नदी आहे... मुक्काम पोस्टः निरवांगी, ता. इंदापूर बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत निरवांगी गावात. इथे होताहेत गावकऱयांशी गप्पा दुष्काळी स्थितीबद्दल. #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट गावातून. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...?...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः अंथुर्णे भरणेवाडी, ता. इंदापूर #बारामतीलोकसभामतदारसंघ. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये किती आहे‌ दिलजमाई? भाजपचे‌ समर्थक किती स्ट्राँग? आपल्यासोबत आहेत तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते... #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया कव्हरेज थेट...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण मुक्काम पोस्टः इंदापूर, बारामती लोकसभा मतदारसंघ प्रचारातून आवर्जून वेळ काढून आपल्यासोबत आहेत सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार. इंदापुरातल्या खडकपुरातून आम्ही प्रचाराचे मुद्दे समजून घेतोय. काय मुद्दे आहेत त्यांच्या प्रचाराचे? #पुणे जिल्ह्यातल्या चुरशींच्या लढतींचे सोशल मीडिया...
एप्रिल 10, 2019
इंदापूर : इंदापूरमध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे व हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. येथे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र प्रचार करत आहेत का, पाटील सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार का अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आम्ही 'कारणराजकारण' या उपक्रमांतर्गत मागोवा...
एप्रिल 10, 2019
सन १९७८ च्या सुमारास उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूरसह दौंड, करमाळा आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यामुळेच बहुतांश शेतकरी ऊसपिकाकडे वळले. त्यात स्थिरही झाले. पण, पुढे काळ व बाजारपेठ बदलू लागली. वेगवेगळ्या पिकांचे महत्त्व वाढले. औद्योगिकदृष्ट्याही...
एप्रिल 10, 2019
इंदापूर : विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे सध्या विद्यमान आमदार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय...
एप्रिल 10, 2019
खडकवासला - खामगाव मावळातील सार्वजनिक विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे ग्रामस्थ तहानले आहेत. गुढीपाडव्याला श्री आम्रीनाथ व श्री कोठरजाई देवाची यात्राही पाण्याविनाच साजरी झाली. गाव सध्या टॅंकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे.  काकडे वस्तीतील सार्वजनिक विहिरीवर मोटार बसवून पाणी पुरविले जाते. त्या विहिरीतील...
एप्रिल 09, 2019
भोर - भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या धर्माचे पालन करून सुप्रिया सुळे यांना विजयी करणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. तसे आदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.  सोमवारी दुपारी येथील राजगड ज्ञानपीठाच्या आवारात भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे...