एकूण 6868 परिणाम
मे 26, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला. काँग्रेस वर्किंग...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचालींना सुरवात झाली. भाजपने एकहाती विजय मिळवून काँग्रेसचे पानिपत केले. या विजयात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 30 मेला होणार...
मे 26, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...
मे 26, 2019
लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष बाब म्हणजे,...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील...
मे 26, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी...
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना...
मे 26, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विश्वकरंडकासंबंधी स्पेशल लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
तब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्तावही काँग्रेसच्या कार्यकारिणीत मांडला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव कार्यकारिणीने फेटाळून लावला.  दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक...
मे 25, 2019
मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसला राज्यात फक्त एक...
मे 25, 2019
मुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या बैठकीत राहुल गांधी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
मे 25, 2019
नांदेड : नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर भविष्यातील निर्णयाबाबत ते द्विधा मनस्थितीत आहेत.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची वाताहत झाली. या पराभवाची नैतिक जबाबदारी चव्हाण यांनी स्वीकारुन...