एकूण 133 परिणाम
मार्च 01, 2017
सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत...
फेब्रुवारी 19, 2017
एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) बुधवारी (ता. १५) नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया या अवकाश संशोधनातल्या दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ती कामगिरी भारतानं करून दाखवली. ‘कार्टोसॅट-२’ या महत्त्वाच्या उपग्रहाबरोबर इतर देशी-परदेशी उपग्रह...
फेब्रुवारी 12, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा...
फेब्रुवारी 11, 2017
भू-राजकीय घडामोडी, तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास आणि त्याच वेळी पर्यावरणाविषयी वाटणारी काळजी या सगळ्यांचा परिणाम सध्या ऊर्जावापराच्या पद्धतीतील बदलांत दिसून येतो. त्यामुळे साहजिकच जगातील ऊर्जाविषयक उद्योगाचे स्वरूपही वेगाने बदलते आहे. या संदर्भात भारताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या...
फेब्रुवारी 07, 2017
2016-17 या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात "युनिव्हर्सल बेसिक इन्कम' (सार्वत्रिक मूलभत उत्पन्न) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. अर्थसंकल्प मांडतानाही या गोष्टीचा ओझरता उल्लेख करण्यात आला. हा शब्दप्रयोग जरी नवीन असला, तरी ही संकल्पना देशातील गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नांशी निगडित आहे....
फेब्रुवारी 02, 2017
रचनात्मक बदल आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाची दिशा या अर्थसंकल्पाने दाखवून दिली आहे. त्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांची फलनिष्पत्ती मात्र अनेक घटकांवर अवलंबून असेल. हे भान न सोडता या संकल्पांकडे पाहायला हवे. चांगला योजक कोण, या प्रश्‍नाचे उत्तर प्रत्येक जण आपला स्वभाव आणि कल यानुसार देईल. भविष्यकाळात...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली - भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नहयान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराजांच्या...
जानेवारी 14, 2017
शहरांचे पर्यावरण राखणे व सुनियोजित व्यवस्थापन करणे यांची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका, महापालिका यांच्यावर असते. ती गांभीर्याने पार पडली, तर अनेक शहरे ‘स्मार्ट सिटी‘च्या दिशेने प्रवास करू लागतील. परंतु ती झटकण्याची, एकमेकांना दोष देण्याची प्रवृती बळावते आहे. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय...
जानेवारी 07, 2017
सावर्डे - मुंबई-गोवा जलवाहतुकीला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. फक्त परवानगी देऊन भागणार नाही. शासनाने कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या या संकल्पनेला बळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. चंद्रकांत मोकल यांनी केले. जिल्ह्यांतर्गत जलवाहतुकीत मोकल यांचे योगदान मोठे आहे. दाभोळ-धोपावे फेरीबोट त्यांनी...
जानेवारी 06, 2017
  नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील, असे टर्मिनल...
डिसेंबर 29, 2016
‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. पॅरिस करारनाम्यातील वचने पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. मागील काही दशकांत भूतलावरील आणि त्याचबरोबर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारणपणे १ अंश सेंटिग्रेडमध्ये...
डिसेंबर 25, 2016
कच्च्या तेलाच्या दरांची पुन्हा एकदा ‘चढती भाजणी’ सुरू झाली आहे. एकीकडं कच्च्या तेलाचं उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं जागतिक पातळीवर सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींचं प्रतिबिंब तेलाच्या दरांवर पडत आहे. तेलाच्या दरांच्या...
नोव्हेंबर 27, 2016
खुळा कावळा शहाण्याला म्हणाला ः ‘‘मित्रा, मला सगळे खुळा म्हणतात खरे; पण आता बघ, या कुंतिलाल यांची मी कशा मजा करतो ते!’’ मग खुळा कावळा शहाण्या कावळ्याला उद्देशून मोठ्या आवाजात म्हणाला ः ‘‘अरे शहाण्या मित्रा, तुला समजलं का? या तळ्याचे मालक जरी कुंतिलाल हे असले तरी, त्यांचा भाऊ शांतिलाल यांनीही एक...