एकूण 48 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई ः कर्जरोख्यांचा परतावा देण्यास अपयशी ठरलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संचालक मंडळ बरखास्त करण्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी (ता. 11) केली. रिझर्व्ह बॅंकेने "डीएचएफएल'वर आर. सुब्रमणीकुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून लवकरच दिवाळखोरी आणि नादारी विधेयकानुसार (...
नोव्हेंबर 03, 2019
गुंतवणुकीसाठी बहुतेक जण पारंपरिक पर्यायच वापरतात. नवीन संवत्सरामध्ये गुंतवणुकीवरचा परतावा वाढण्यासाठी कोणते पर्याय आपण वापरू शकतो, या पर्यायांमधली जोखीम किती आहे, सर्वसाधारण नियम काय असतात आदी गोष्टींवर एक नजर. गुंतवणूक म्हटलं, की आपल्यापुढे सर्वसाधारणपणे पारंपरिक पर्याय येतात. बहुतेक...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर ः धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. नागपुरात सोन्याच्या किमतीत...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद...
सप्टेंबर 15, 2019
आपल्या गुंतवणुकीचा काटेकोरपणे आढावा, त्यातील नफा-तोटा, अपेक्षा, गुंतवणूक तशीच ठेवण्याचा कालावधी आणि परतावा यांचा मेळ घालत इक्विटी योजनांचा मागोवा घेत आणि आर्थिक स्थिती पारखून निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकते. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे....
सप्टेंबर 10, 2019
मुंबई:  म्युच्युअल फंडात ऑगस्ट महिन्यात 1.03 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर देशातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक ऑगस्टअखेर 3.8 टक्क्यांनी वाढून 25.48 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत म्युच्युअल फंडात 207.26 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. म्युच्युअल फंडातील...
मे 10, 2019
मुंबई : म्युच्युअल फंडातील एकूण व्यवस्थापनेखालील मालमत्ता (एयूएम) सरलेल्या एप्रिल महिन्यात 24.8 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यात 4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी आणि  इक्विटीशीसंबंधित योजनांमध्ये गुंतवणूक वाढली असून नियोजनबद्ध गुंतवणूक...
मार्च 09, 2019
मुंबई: म्युच्युअल फंड गंगाजळीला फेब्रुवारी महिन्यात गळती लागली. म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’च्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात आघाडीच्या म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणुकीची रक्कम  23.16 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचली. फेब्रुवारी...
फेब्रुवारी 25, 2019
फेब्रुवारी २०१८ पासून शेअर बाजार खाली आल्याने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून परतावा तर सोडाच; पण गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेतही घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे आपण केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना? गेल्या काही वर्षांमध्ये...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - शेअर/ इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक ...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: शेअर बाजारात अनिश्‍चितता असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रमाण कायम ठेवले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (एसआयपी) म्युच्युअल फंडात तब्बल 7 हजार 900 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऑक्‍टोबरमधील गुंतवणूक 42 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे...
ऑक्टोबर 22, 2018
गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि जोखमी काय असतात, देशात काय...
ऑगस्ट 20, 2018
निवृत्त झाल्यावर खर्चासाठी नियमितपणे रक्कम मिळणे आवश्‍यक असते, कारण समाजातील थोड्याच लोकांना पेन्शन मिळते. त्यामुळे अशी नियमितपणे रक्कम मिळण्याची सोय म्युच्युअल फंडातील ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे ‘सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’मध्ये असते. कष्ट करून मिळविलेल्या पैशाविषयी सर्वांनाच जास्त काळजी वाटत असते. ...
ऑगस्ट 06, 2018
मुदत ठेवींवरील व्याजदरात गेल्या काही वर्षांत घट झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे एकूण उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पर्यायी अधिक वाढीव उत्पन्नाचा मार्ग म्हणून हा गुंतवणूकदारवर्ग म्युच्युअल फंडांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला आहे. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (टॅक्‍स)...
जुलै 05, 2018
आमच्या एका हुशार मित्राला प्रश्‍न पडायचा, की एक डॉलर बरोबर एक रुपया का नाही? खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे? परंतु, यामध्ये आहेत अनंत व्यावहारिक आणि राजकीय अडचणी. एक डॉलर बरोबर एक रुपया, या आपल्या इच्छेतून आपले रुपयावरचे प्रेम नक्कीच सिद्ध होते....
जून 25, 2018
‘सेबी’च्या निर्देशानुसार अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या योजनांमध्ये बदल केले आहेत. या संदर्भातील काही प्रश्‍नांचे निराकरण करूया. प्रश्‍न - सिक्‍युरिटीज एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) निर्देशानुसार अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपल्या योजनांमध्ये बदल केले आहेत. ते काय आहेत?  उत्तर - ...