एकूण 673 परिणाम
मे 24, 2019
वारणा पाणी योजनेबाबत घेतलेली उदासीन भूमिका आणि अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत केलेल्या दुर्लक्षाचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचे निकालातून पुढे आले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना युवा वर्गाची पसंती, मोदी फॅक्‍टर व भाजपची प्रभावी प्रचार यंत्रणा याचा मोठा लाभ झाल्याचे ...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर...
मे 23, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असून धैर्यशील माने आघाडीवर आहेत असे चित्र आहे.  धैर्यशील माने यांना 75274 मते मिळाली आहेत तर राजू शेट्टी यांना 54935 मते मिळाली आहेत. माने हे  21,339 मतांनी आघाडीवर आहेत. मतदार संघ निहाय आकडेवारी अशी.... पहिली फेरी मतदारसंघ       धैर्यशील...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 19, 2019
इचलकरंजी - येथील शांतीनगर, इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन समाजातील गट आमने-सामने आल्याने घटनास्थळी मोठी धुमश्‍चक्री उडाली. जमावाने प्रार्थनास्थळासह घरांवर तसेच वाहनांवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. यामुळे भागातील वातावरण तणावपूर्ण झाले...
मे 18, 2019
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युती, आघाडीबरोबरच वंचित आघाडी किती प्रभाव टाकते, यावरच विधानसभेचा सारा पट अवलंबून असेल. वंचित आघाडी कुठे आणि किती मते घेते, यानुसारच विधानसभेसाठी गणिते आखली जातील.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ...
मे 16, 2019
कोल्हापूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही बरेच वाहनचालक दंड भरण्यास नकार देतात, काही वेळा पोलिसांशी हुज्जत घातली जाते. मात्र, त्यांच्या मदतीला आता ‘ई चलन’ मशिन येणार आहे. याद्वारे ऑनलाईन दंड वसुली होणार असून दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. प्राथमिक टप्प्यात कोल्हापूर व इचलकरंजीत याचा वापर...
मे 14, 2019
कोल्हापूर - इचलकरंजीतील जर्मन गॅंगवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सहा संशयितांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी चार मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण केली.  अविनाश शेखर जर्मनी (वय...
मे 13, 2019
इचलकरंजी - येथील ‘डीकेटीई’मधील अंतिम वर्ष फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा उपयोग करून भारतीय व पाश्‍चिमात्य पद्धतीचा मेळ घालत आधुनिक ड्रेसेस तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नावीन्यपूर्ण पारंपरिक व आधुनिक...
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक,...
मे 08, 2019
इचलकरंजी - येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी पुन्हा खालावली आहे. पाण्याचा प्रवाह िस्थर झाल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याला हिरवट रंग आला असून, पंचगंगा नदीतून पाणी उपसा पुन्हा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे....
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून ...
मे 06, 2019
कोल्हापूर - कळंब्यातील मटका अड्ड्याचा संशयित मालक व इचलकरंजीचा नगरसेवक संजय तेलनाडेसह तिघेजण अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्या तिघांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, इचलकरंजी व शहापूर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी इचलकरंजीसह दोन ठिकाणी छापे टाकले; मात्र तेथे तिघेजण...
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...
एप्रिल 26, 2019
सांगली - मिरज-मालगाव रस्त्यावर संग्राम पेट्रोल पंपाजवळजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात रामगौंडा सुनील पाटील ( वय 15 वर्षे ) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. मालगावपासून एक किलोमीटर अंतरावर सकाळी दहा वाजता अपघात झाला. सागर सुरेश लोंढे ( वय 21 ) हा तरुण दुचाकीवरुन मिरजेकडे येत होता, तर रामगौंडा सुनील...
एप्रिल 26, 2019
जयसिंगपूर - येथे पंचगंगेचे पाणी काळे झाले आहे. नदीकाठच्या गावांना आठ दिवसांपासून नदीपात्रात जनावरेदेखील तोंड लावणार नाहीत, असे काळे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नदीकाठच्या १७४ गावांतील ४१ लाख लोकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उन्हाळ्यात नदीपात्रात पाण्याचा प्रवाह कमी...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांचा निकाल काय लागणार? यावर विधानसभेची समीकरणे निश्‍चित होणार आहेत. विधानसभेलाही युती व आघाडी निश्‍चित आहे, त्यामुळे ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपात गेलेल्यांची मात्र चांगलीच कोंडी होण्याची शक्‍यता आहे. दोन्हीही मतदारसंघांत काल चुरशीने मतदान झाले. या...