एकूण 189 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’...
नोव्हेंबर 25, 2018
प्रत्येक मैफल काही ना काही नक्की देत असते, शिकवत असते. त्यातूनच आपले गुण-दोष कळत जातात आणि सुधारणेला वाव मिळतो. संगतकार म्हणून वेगवेगळ्या शैलींच्या गायकांबरोबर वाजवताना वेगवेगळ्या विचारांची ओळख होत असते. काही अनुभव खोलवर रुजतात आणि मग ते वादनातही डोकावतात. "दैवायत्तम्‌ कुले जन्म मदायत्तम्‌ तु...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा...
सप्टेंबर 28, 2018
सांगली : मध्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणाऱ्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने गुरुवारी मध्यरात्री येथील मारुती चौक ते टिळक चौक रस्त्यावर अपघात झाला. ट्रकने रस्त्याकडेला उभ्या मारुती कार, जीप आणि दुचाकींना चिरडले. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही....
सप्टेंबर 11, 2018
इचलकरंजी - यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची तातडीने स्थापना करण्यात यावी, त्यांना ईएसआय, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आदी लागू करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले...
सप्टेंबर 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ...
सप्टेंबर 05, 2018
विटा - यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कापडावर उत्पादन खर्चापेक्षा एक ते दीड रुपये प्रतिमीटरला विक्रीचा दर कमी मिळत असल्याने विटा शहरातील यंत्रमाग व्यवसाय सलग दोन वर्षे नुकसानात आहे. त्यामुळे व्यवसाय बंद करून यंत्रमाग भंगारात घालण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. सव्वा लाख रुपये किमतीचा यंत्रमाग...
ऑगस्ट 13, 2018
इचलकरंजी - मोटरसायकलीच्या चोऱ्या, घरफोड्या, जबरदस्तीने मोबाईल हॅण्डसेट हिसकावून घेवून पोबारा करणाऱ्या तारदाळ (ता.हातकणंगले) येथील ‘ रावण गॅग ‘ च्या म्होरक्यासह सहा जणाना येथील शहापूर पोलिसानी अटक केली. यामध्ये एका गावामधील पाणी पुरवठा संस्थेचा कर्मचाऱ्यासह एका महाविद्यालयीन तरुण आणि...
ऑगस्ट 09, 2018
इचलकरंजी - मराठा आरक्षणप्रश्‍नी इचलकरंजीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.  मराठा...
ऑगस्ट 07, 2018
कोल्हापूर - गरम गरम वडा खायचा आहे, दावणगिरी डोशावर ताव मारायचा आहे, चला! निवृत्ती चौकात, सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्र जमायचं आहे आणि तेथून पुढे सुटायचं आहे. त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी निवृत्ती चौकात शिवाजी पेठेत जायचा मार्गही या चौकातूनच. त्यामुळे हा चौक बारा तास वर्दळीचाच. निवृत्ती चौक हे नाव...
ऑगस्ट 03, 2018
कोल्हापूर - गल्लीत, पेठेत एखादा दादा असतो. तो जरूर आपल्या शब्दावर, अप्‌प्रवृत्तीवर जरब बसवू शकतो. याचे कारण तो दादा नैतिकदृष्ट्या अतिशय प्रामाणिक असतो. समाजातही त्याच्या शब्दाला मान असतो; पण कोल्हापूर, इचलकरंजीत जुगार, खासगी सावकारी, जागा खरेदी व्यवहार, मटका, खंडणी, व्हिडिओ गेम्स असल्या व्यवसायात...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
हातकणंगले - महाविद्यालयातील किरकोळ वादातून युवकांच्या 2 गटात आज राडा झाला. यामध्ये, रोहित रावसाहेब कांबळे यांच्यावर पोटात आणि छातीवर 8 गंभीर वार करण्यात आले. त्याच्यावर सांगलीच्या भारती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. जखमी रोहित याच्या समर्थकानी केलेल्या हल्यात सचिन राजाजम वगरे यांच्या पाणपट्टीसह...
जुलै 25, 2018
मराठा समाजाचा इशारा; ठिय्या आंदोलन, घोषणांनी दसरा चौक दणाणला कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चे निघाले, सरकारने आरक्षण देण्याऐवजी तोंडाला पाने पुसण्याचे काम केले, अशा सरकारला मूक मोर्चाने नाही तर ठोक आंदोलनाने जाब विचारत आहोत, तरीही सरकारने फसवणूक केल्यास मराठा समाज ताकद दाखवेल,...
जुलै 22, 2018
सोलापूर : वस्त्रोद्योगात राज्यात अव्वल असलेल्या इचलकरंजीतील आठ सूतगिरण्यांसह पुणे विभागातील 27 सूतगिरण्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याकडे 484 कोटी 31 लाखांची थकबाकी आहे.  आधुनिक तंत्रज्ञानानंतरही राज्यातील वस्त्रोद्योग पारंपरिक पद्धतीनेच सुरू असल्याचे दिसून येते. सरकारने अनुदानाच्या माध्यमातून...
जुलै 18, 2018
कोल्हापूर - पहाटे पहाटे दूध संस्थांची आणि संघांची दूध संकलन करण्यासाठी धावपळ, ठराविक शेतकऱ्यांनीच याला दिलेला प्रतिसाद आणि संकलन केलेल्या दूध वाहनांवर हल्लाबोल करणाऱ्या कार्यकर्त्यांची बेधडक भूमिका यामुळे दूध आंदोलनाचा दुसरा दिवसही धगधगणारा ठरला.  सरूड (ता. शाहूवाडी) येथे रस्त्यावर दूध ओतले; तर...
जुलै 14, 2018
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून यावर्षी पहिल्यांदा जूना पूल काल रात्री पाण्याखाली गेला आहे. आज सकाळी पाण्याची पातळी ६२ फूटावर पोहचली असून हळूहळू पूर परिस्थीती निर्माण होत आहे. वरद विनायक मंदीर तसेच स्मशानभूमी परिसरात नदीपात्रातील पाणी आले आहे....
जुलै 14, 2018
मुंबई - सत्तर हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करणारा भाजप सत्तेत येऊन चार वर्षे शांत बसला आहे. सरकारी तिजोरी लुबाडून सरकारने आता देवस्थानांवर डल्ला मारणे सुरू केले आहे. हे असेच सुरू राहिले तर भाजप सरकारवर शनीदेवाचा आणि कोट्यवधी हिंदूचा कोप होईल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने शुक्रवारी...
जुलै 09, 2018
इचलकरंजी - येथील इचलकरंजीचा डॉन नाना उर्फ चंद्रकांत गणपती लोहार (रा.जुना चंदूर रोड, इचलकरंजी) याच्यासह त्यांच्या टोळीतील सहा जणावर मोकातंर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधिक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून अवघ्या तीन दिवसा‘ध्ये...
जुलै 02, 2018
इचलकरंजी : ते आले... दोन ते तीन मिनिटात पाहणी केली... आणि कोणाशीही न बोलता थेट गाडीत बसून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ही धावती भेट उलट सुलट दिशेने चर्चेची ठरली.  पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न सध्या गाजत आहे...