एकूण 43 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
पिंपरी - इजिप्त येथे नुकत्याच झालेल्या यूआयपीएम बायथल आणि ट्रायथल २०१८ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मुग्धा वाव्हळ (वय १३) या विद्यार्थिनीच्या गटाने ब्राँझ मेडल पटकावले. मुग्धा ही निगडीतील सिटी प्राइड स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे सत्तावीस देश सहभागी झाले होते....
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या यादीमध्ये...
सप्टेंबर 23, 2018
सूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव होतं ः म्युनिक. मन विषण्ण करणारा हा चित्रपट कधीही चुकवू नये असाच आहे. सूडभावनेनं एकमेकांत लढणं निरर्थक नाही का? "आय फॉर ऍन आय' या बायबलमधल्या चिरंतन...
सप्टेंबर 16, 2018
आकार हे डिझायनर्सच्या पेटीतलं एक प्रभावी अस्त्र आहे, असं म्हणता येईल. योग्य संदर्भानुसार डिझायनर्स आकारांचा उपयोग भावना, संकेत, संदेश व्यक्त करण्यासाठी करत असतात. आकाराचा उपयोग वर्गीकरण स्पष्ट करण्यासाठी केला जातो. विशिष्ट आकार डोळ्यासमोर आल्यावर आपल्याला काय वाटतं? वर्तुळाकार पाहिल्यावर जसं वाटतं...
सप्टेंबर 02, 2018
रियाध (वृत्तसंस्था) : आखाती देशांतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता असून, सौदी अरेबिया समुद्रामध्ये एक वेगळा कालवा खोदण्याच्या तयारीत आहे. यामुळे कतारला केवळ एका बेटाचे रूप येईल. सौदी राजघराण्याशी संबंधित एका अधिकाऱ्यानेच तसे सूतोवाच केले आहे.  "सलवा आयलंड प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याची...
जुलै 04, 2018
जळगाव - कापूस लागवडीत जगात क्रमांक एक असलेल्या भारताची सरत्या कापूस हंगामातील उत्पादकता पाकिस्तान, इजिप्त, कझाकिस्तानसारख्या देशांपेक्षा कमी राहिली असून, ती प्रतिहेक्‍टरी ५३३ किलो रुई एवढी आहे. जगात सर्वाधिक १६७६ एवढी कापूस उत्पादकता चीनने साध्य केल्याची माहिती समोर आली आहे.  देशात...
जून 28, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सहभाग कोणत्याही संघासाठीच नव्हे, तर देशासाठीसुद्धा जीवन-मरणाचा विषय असतो. "अ' गटात तळात राहिलेल्या इजिप्तसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. त्यांनी तिन्ही सामने गमावले. साहजिकच याचे संसदेत पडसाद उमटले. या कामगिरीच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी...
जून 26, 2018
वोल्गोग्राड - विश्‍वकरंडक स्पर्धेत इजिप्त संघाला आलेले अपयश त्यांचा प्रमुख खेळाडू महंमद सलाह याच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे.त्याने इजिप्त फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. अर्थात, यामागे अपयश...
जून 21, 2018
सेंट पीटसबर्ग - विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होईपर्यंत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या रशिया संघाने स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र आपला दबदबा राखायला सुरवात केली आहे. "अ' गटातील सलग दुसरा विजय मिळविताना त्यांनी आपला बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे.  यजमानांनी गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात...
जून 15, 2018
येकेतेरेनबुर्ग - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत हार टाळत ईद साजरी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न थोडक्‍यात हुकला. त्यांनी उरुग्वेचा स्टार आक्रमक लुईस सुआरेझ याची चांगलीच कोंडी केली, पण अखेर मोहंमद सलाहविना खेळणाऱ्या इजिप्तला 90 व्या मिनिटास स्वीकारलेल्या गोलने हार पत्करावी लागली.  जोस...
जून 15, 2018
मॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...
जून 14, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ज्वराने मॉस्को तापले आहे. रशियातील नागरिकांच्या आपलेपणाने हे पाहुणे भारावले आहेत. भाषेची, तसेच अन्य कोणतीही अडचण येत नसल्यामुळे स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेता येईल, याची त्यांना खात्री पटली आहे.  पेरूच्या पाठीराख्यांना, तर रशियन्स आपल्याबरोबर छायाचित्र काढून...
जून 13, 2018
मॉस्को, ता. 12 ः ऐन रमजानमध्ये खडतर विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा खेळण्याच्या आव्हानास मुस्लिम देश आणि खेळाडू सामोरे जात आहेत. खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरही त्याचा परिणाम होत आहे. रोजे पाळणारा ट्युनिशियाचा गोलरक्षक तर विश्‍वकरंडकातील सराव लढत सुरू असताना मैदानात पडला होता.  रमजान सुरू असल्यामुळे मुस्लिम...
जून 10, 2018
विश्‍वकरंडक स्पर्धा कोण जिंकणार, या प्रश्‍नाचं उत्तर अतिशय अवघड असतं. अनेक गोष्टी झटक्‍यात बदलून जातात. मात्र, काही गोष्टींचे "ताळेबंद' मांडता येतात. या स्पर्धेत कुणाचं पारडं जड आहे, कोणता संघ गुणवत्तेनं परिपूर्ण आहे, "स्टार' असलेल्या खेळाडूंची सध्याची अवस्था काय आहे, कोण "अंडरडॉग' ठरेल आदीबाबत...
जून 08, 2018
केपटाऊन - विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यातील इजिप्त आणि नायजेरियाचे अपयश कायम राहिले. विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ होण्याचे दोघांचेही स्वप्न आहे, पण स्पर्धेपूर्वी तरी चाहत्यांची निराशाच केली आहे. याचवेळी बेल्जियमने आपण विजेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे...
जून 05, 2018
बर्लिन - मॅन्युएल नेऊर हा आठ महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर होता. पुनरागमनाच्या सामन्यात अपयशी ठरला, तरीही जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी तोच आपला प्रथम पसंतीचा गोलरक्षक असेल, असे जाहीर केले.  नेऊर याला संघात ठेवताना लेरॉय सॅन याला वगळण्यात आले. प्रीमियर लीगमध्ये त्याने प्रभावी...
मे 31, 2018
लंडन - इजिप्त ३८ वर्षांनंतर प्रथमच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणार असले, तरी त्यापूर्वीच त्यांच्या आशांना धक्का बसला आहे. खांद्याच्या  दुखापतीमुळे त्याला किमान चार आठवडे तरी मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. चॅंपियन्स लीग स्पर्धेतील अंतिम सामना मो साला आणि पर्यायाने इजिप्तला...
मे 19, 2018
जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची रमजाननिमित्त एकतर्फी शस्त्रसंधीची मागणी केंद्र सरकारने काही अटींवर मान्य केली आहे. हे पाऊल चुकीचे, गंभीर आणि आत्मघातकी असून त्याची किंमत सशस्त्र दलांबरोबर देशालाही चुकवावी लागू शकते. शस्त्रसंधीमुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा...
मे 03, 2018
नवी दिल्ली : फेसबुकच्या सर्वेक्षणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवरील सर्वात आवडते पंतप्रधान असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच सर्वाधिक 'इंटरॅक्शन' (संवाद) असलेले मोदी हे या सर्वेक्षणानुसार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच मोदींचे अधिकृत फेसबुक पेज - 'प्राईम मिनीस्टर ऑफिस' (पीएमओ) हे...