एकूण 135 परिणाम
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
मे 05, 2019
शमिंदरनं अलीकडंच एका प्रकरणाची चौकशी करून डिझेलची मोठी चोरी उघडकीस आणली होती, अशी माहिती राझ्वी यांच्याकडून मिळाली. काही लाखांचं नुकसान झाल्यानं काही लोक शमिंदरवर चिडून होते. कंपनीनं गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर काही कारवाई केली होती का? पोलिसांकडं तक्रार केली होती का?...तर, कंपनीनं याबाबतीत काहीच...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 16, 2019
परभणी - गैरव्यवहारांवर गैरव्यवहार करून राष्ट्र देशोधडीला लावण्याचे पाप कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे. 56 पक्ष एकत्र आले काय आणि तुमच्या 56 पिढ्या लढल्या तरी परभणीवरचा भगवा कधीही खाली उतरणार नाही, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 15) केला. भगवे वादळ...
एप्रिल 12, 2019
खामगाव : आधी देशात दहशतवादी हल्ले झाले, की काँग्रेस सरकार फक्त पाकिस्तानला खलिते पाठवत होती. आता केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकारने दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक नाही...
मार्च 28, 2019
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’वर केंद्रित झाली असून, त्या देशाने अनेक देशांत भरीव गुंतवणूक केली आहे. परंतु चीन व संबंधित देशांसाठी यात मोठी जोखीमही आहे. ची नने महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ या महाप्रकल्पाची घोषणा करण्याला यंदा सहा वर्षे पूर्ण होत आहेत. चीनने या...
मार्च 13, 2019
नाशिक ः जागतिकस्तरावर वाइन बाजारपेठेसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये येथील सुला विनियार्डस्‌तर्फे वाइन निर्यातीला सुरवात केली. भारतीय बाजारपेठेत "सुला'चा 65 टक्के हिस्सा आहे. तसेच सुला वाइन आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, जमाईका, बेल्जीयम, डेन्मार्क, इटली, स्लोव्हेनिया, हंगेरी,...
मार्च 01, 2019
गेले तीन दिवस भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे मोठे आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे. पण हे आवाज मिराज २०००, मिग, पाकिस्तानचे एफ १६ किंवा आपण टाकलेल्या १००० किलोच्या बॉम्बचा नसून दोन्ही देशातील मीडियाचा आहे. दोन्ही देशातील मीडियाने असे काही चित्र उभा केले काही दिवसांत भारत पाकिस्तान...
फेब्रुवारी 14, 2019
नागठाणे - प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत, दारिद्याशी दोन हात करत, डोंगरपायथ्याच्या गावात वाढलेल्या प्रतिक्षाची जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रतिक्षा लक्ष्मण मोरे ही सातारा तालुक्यातील कारी गावची....
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कुंभारवाडा, चामड्याच्या वस्तू, जरीकाम, खाद्यपदार्थ आणि अनेक लघू व कुटीरोद्योग चालणारी धारावी झोपडपट्टी आता पर्यटनस्थळ बनली आहे. धारावी जवळून अनुभण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येथील झोपड्यांमध्ये एखाद्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. झोपडीच्या मालकाला एका रात्रीसाठी पर्यटकामागे दोन हजार रुपये...
फेब्रुवारी 02, 2019
  नाशिक : पायाभूत वैद्यकिय सुविधा, वाजवी दरात सुविधा देणारी रुग्णालय, दर्जेदार डॉक्‍टर यामुळे नाशिकमध्ये मेडीकल टुरीझमसाठी आवश्‍यक क्षमता आहेत. मात्र सोबतच, मेडिकल टुरिझमसाठी पूरक वातावरण गरजेचे आहे. ज्यासाठी वैद्यकियेत्तर घटकांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वानी एकत्रित येउन प्रयत्न करण्याची गरज आहे...
जानेवारी 30, 2019
"जलरंगा'तून साकारले शेतकऱ्याचे स्वप्न!  जळगाव : येथील युवा चित्रकार सचिन मुसळे यांच्या "In hop for tomorrow' या शेतकऱ्याचे उद्याचे स्वप्न प्रतिबिंबित करणाऱ्या "जलरंगा'तील चित्राची फॅब्रियानो एकविरेलो (इटली) येथील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.  ही संस्था गेल्या दहा वर्षांपासून "वॉटर कलर'...
जानेवारी 21, 2019
4 जुलै 2018 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तसेच आझाद हिंद सेनेच्या सिंगापूर येथील ऐतिहासिक घटनेस 75 वर्षे झाली. त्यानिमित्त 1 जुलै, 2019 रोजी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेला विशेष लेख: भारतातील ब्रिटिश राजवट हा केवळ दोन देशांमधला संबंध नव्हता. जेव्हा एक देश दुसऱ्या देशावर जुलमी राजवट लादतो, तेव्हा...
जानेवारी 17, 2019
सांगली - जिल्ह्यातून यंदा युरोपियन आणि आखाती देशांत २० हजार टन द्राक्ष निर्यात होणार आहे. दोन हजार १९१ शेतकऱ्यांनी ११४७ हेक्‍टर द्राक्षांची नोंदणी केली आहे. गेल्या पंधरवड्यापासून आखाती देशांत निर्यातीला सुरवात झाली आहे. ६०० टनांहून अधिक निर्यात झाली आहे. सध्या आखाती देशांत रंगीत द्राक्ष पेटीला ६००...
डिसेंबर 15, 2018
करकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ते २७ मार्च या कालावधीत शिकागो येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.  नॅशनल जिओग्राफिक...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषदेच्या यजमानासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीला मोठे यश मिळाले असून, भारतात 2022 मध्ये जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असेल. या परिषदेचे 2022 मध्ये भारताला यजमानपद मिळण्यासाठी अन्य देशांकडून...
नोव्हेंबर 30, 2018
महाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की, श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्‍त होतील. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णांना बसविले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसूभरही पारडे वर गेले नाही. मग राण्यांनी स्वतःच्या...
नोव्हेंबर 20, 2018
इराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे तेलसंकट लांबणीवर पडले आहे. परंतु, ते पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान ठेवलेले बरे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय...
नोव्हेंबर 11, 2018
पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीची घोषणा केल्याला आज (ता. ११ नोव्हेंबर) शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं, तरी सध्याच्या अनेक समीकरणांची बीजं त्या काळातल्या घटनांत सापडतात. पहिल्या महायुद्धाच्या वेळची स्थिती, वेगवेगळ्या देशांमधले...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...