एकूण 45 परिणाम
डिसेंबर 15, 2018
करकंब : सोलापूर जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'च्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ ते २७ मार्च या कालावधीत शिकागो येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.  नॅशनल जिओग्राफिक...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषदेच्या यजमानासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीला मोठे यश मिळाले असून, भारतात 2022 मध्ये जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असेल. या परिषदेचे 2022 मध्ये भारताला यजमानपद मिळण्यासाठी अन्य देशांकडून...
नोव्हेंबर 30, 2018
महाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की, श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्‍त होतील. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णांना बसविले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसूभरही पारडे वर गेले नाही. मग राण्यांनी स्वतःच्या...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 05, 2018
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : अंतिम युद्धाची. प्रसंग : समर! पात्रे : खणखणीत...आय मीन, राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद. .......................... उधोजीराजे : (त्वेषाने प्रविष्ट होत) कोण आहे रे तिकडे? मिलिंदोजी फर्जंद : (आरामशीर येत) बोला म्हाराज...काय...
सप्टेंबर 23, 2018
२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय बॅंकेची दिवाळखोरी. १५ सप्टेंबरला लेहमनने दिवाळखोरी जाहीर केली आणि आर्थिक विश्‍वात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी सुरक्षिततावादातून अमेरिकेत निर्माण झालेला...
सप्टेंबर 11, 2018
पॅरिस : जगज्जेत्या फ्रान्सने विश्‍वकरंडक विजयाचा आनंद चाहत्यांसोबत मैदानावर साजरा करताना यूएफा नेशन्स लीगमध्ये नेदरलॅंडस्‌चे आव्हान 2-1 असे परतवले. ऑलिव्हर गिरॉड याने बेंजामिन मेंडी याच्या क्रॉसवर 75 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. गिरॉडला विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल करता आला नव्हता. विश्‍वकरंडक...
ऑगस्ट 14, 2018
मुंबई - बी-टाउनची सगळ्यात लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या हॉट कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या वर्षापासूनच सुरु झाल्या होत्या. आता मात्र या विवाहसोहळ्याची तारीख आणि जागा निश्चित करण्यात आली आहे.  आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलण्याचं टाळलं असलं तरी बी-टाउनच्या...
जुलै 31, 2018
लंडन / मुंबई : विश्‍वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारताची उद्या इटलीविरुद्ध महत्त्वाची क्रॉसओव्हर लढत होईल. ही लढत जिंकल्यास भारतास उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळेलच, पण त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असलेली आपली ताकदही भारतास दाखवता येईल.  अमेरिकेविरुद्धची लढत 1-1 बरोबरीत सोडवून भारतीय महिला संघ...
जुलै 25, 2018
पुणे - महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीकडून ‘फ्युरिओ’ हा अत्याधुनिक ट्रक मंगळवारी बाजारात दाखल झाला. चाकण येथील महिंद्रा वाहन उत्पादन प्रकल्पात या ट्रकचे उद्‌घाटन झाले. या वेळी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा, ट्रक आणि बस उत्पादन विभागाचे मुख्य कार्यकारी...
जुलै 19, 2018
बेटा : (अत्यंत गंभीरपणे एण्ट्री घेत) मी आलोय मम्माऽऽ...! मैं आ गया हूं!! मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) बरं वाटत नाहीए का बेटा? नेहमीसारखी उत्साहात एण्ट्री झाली नाही तुझी आज! आणि कुठे होतास इतका वेळ? बेटा : (प्रामाणिकपणाने) मी अशा एका व्यक्‍तीबरोबर होतो की वेळ कसा गेला कळलंच नाही!! मम्मामॅडम : (...
जुलै 04, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊन दीड वर्ष झाले. या काळात त्यांनी जो कारभार केला, त्यात अज्ञान आणि अहंकाराचा प्रत्यय आला. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील अमेरिकेचे स्थान लक्षात घेता, या कारभाराचा फटका जगालाच बसू शकतो. नो व्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड...
जुलै 03, 2018
नांदगाव : आजपासून रोमला सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय पोषण आहार विषयक परिषदेसाठी श्रेया दिलीप आढाव या नांदगावकर कन्येची निवड झाली आहे. दोन दिवस होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतील आहार व पोषण तंत्रज्ञान व त्यातील विज्ञान या अनुषंगाने होणाऱ्या विविध विषयावरील परिसवांदात श्रेया सहभागी होणारी...
जून 20, 2018
मॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या काही जगज्जेत्यांचा दाखलासुद्धा दिला.  गतविजेत्या जर्मनीचा मेक्‍सिकोविरुद्ध सलामीला मानहानिकारक पराभव होणे धक्कादायक ठरले; पण गेल्या चार विश्‍...
जून 14, 2018
मध्य प्रदेश : भारतीय महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा. समाजात विकृती निर्माण करणारे दुर्गूण असणाऱ्या मुलांना महिलांनी जन्मच देऊ नये. ही मुले मोठी होऊन समाज भ्रष्ट करतात. कॉंग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. या सर्व नेत्यांना कोणत्यातरी महिलांनीच जन्म दिला असेल. असे बेताल...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 30, 2018
वोल्गोगार्ड - सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत विश्‍वकरंडक फुटबॉल सरावासाठी खेळलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात पोर्तुगालला 2-0 आघाडी घेऊनही ट्युनिशियाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पोर्तुगाल हे युरोपियन विजेते असून, विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांच्या गटात बलाढ्य स्पेनचा समावेश आहे...
एप्रिल 05, 2018
साताराऱ्यातील भोसले व गायकवाड कुटुंबाच्या पाचव्या पिढीकडून परंपरेची जपणूक जेजुरी: दीडशे वर्षांपूर्वी खलाशी म्हणून काम करताना मॉरिशसमध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबातील पाचव्या पिढीतील तीस सदस्य जेजुरीत खंडोबाचा कुलधर्म-कुलाचार करण्यासाठी आले होते. सातारा जिल्ह्यातील पाली (पेंबर) नजीकच्या गावातील...
फेब्रुवारी 27, 2018
अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून...
जानेवारी 23, 2018
दावोस - जागतिक आर्थिक परिषदेच्या (डब्ल्यूईएफ)’ सर्वसमावेशक विकास निर्देशांक-२०१८’ मध्ये भारत शेजारील चीन आणि पाकिस्तान या देशांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जाहीर झालेल्या १०३ देशांच्या या यादीत भारत ६२ व्या स्थानावर असून, चीन, पाकिस्तानने अनुक्रमे २६ व ४७ वे स्थान पटकविले आहे....