एकूण 34 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 11, 2019
पुणे - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्‍क्‍यांनी घट होणार असून, साखर उत्पादनातही तेवढीच घट होईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ११ लाख ६२ हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून ८ लाख...
जून 10, 2019
पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गतवर्षी उसाचे क्षेत्र 11 लाख 62 हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून आठ लाख 62 हजार होईल. यात...
मे 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे,...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 12, 2019
जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध...
मार्च 11, 2019
माळीनगर - भारतीय साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच बी हेवी मोलॅसिस व उसाच्या रसापासून उत्पादित झालेल्या 51 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची संधी साखर कारखान्यांना मिळाली असल्याचा दावा इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केला आहे. चालू हंगामातील इथेनॉल पुरवठ्याच्या...
मार्च 09, 2019
गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘बूस्टर डोस’ देण्यासाठी केंद्र सरकारने आज २७९० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्‍कम देशातील २६५ साखर कारखान्यांतील इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवण्याबरोबरच नव्याने इथेनॉल प्रकल्प बसवण्यासाठी...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात...
फेब्रुवारी 26, 2019
मोहोळ : चालू गळीत हंगामात मोहोळ तालुक्यातील भिमा, जकराया व लोकनेते या 3 साखर कारखान्यांच्या माध्यमातून साडे चौदा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 14 लाख 66 हजार पोती साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र न पडलेला पाऊस व हुमणीमुळे एकरी ऊसाचा उतारा अत्यंत कमी निघाला. त्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत आला आहे....
फेब्रुवारी 22, 2019
अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली....
जानेवारी 22, 2019
पुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या...
जानेवारी 21, 2019
पुणे - इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल वापरून वाहने चालविण्यास ‘एआरएआय’ने हिरवा कंदील दाखविल्याने इंधनात बचत होणार असून, हवेतील प्रदूषणाची पातळीही कमी होईल. वाहनाचे आरोग्यही यातून चांगले राहात असल्याचा निष्कर्ष ‘एआरएआय’च्या अभ्यासातून निघाला आहे. ‘एआरएआय’ने ‘ई २०’चा प्रकल्प हाती घेतला होता...
डिसेंबर 27, 2018
सोलापूर - सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्री करणे, साखरेचे अस्थिर दर यावर उपाय म्हणून कारखानदारांचा कल आता इथेनॉल निर्मितीकडे वाढत आहे. उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली असून, इथेनॉल प्रकल्प...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. देशभरात पेट्रोल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण सरकार 15 टक्के मिथेनॉल मिश्रीत पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. काही वाहनांमध्ये मिथेनॉल मिश्रित पेट्रोल टाकून प्रयोग देखील सुरु झाले आहेत. नीती आयोगाने देखील मिथेनॉल मिश्रित...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल,...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - साखर कारखान्यांकडून केला जाणारा इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांचा विस्तार आणि दुसऱ्या बाजूला नव्याने तयार होत असलेल्या समस्या विचारात घेता राज्याचे स्वतंत्र इथेनॉल धोरण तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  राज्यातील कारखान्यांमध्ये वर्षाकाठी ७१ कोटी लिटर्स इथेनॉलनिर्मिती करण्याची...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी...
नोव्हेंबर 24, 2018
दाखविलेले स्वप्न पूर्ण करणार नागपूर : मी जे बोलतो, त्यावर अनेकजण विश्‍वासच ठेवत नाही. परंतु, स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. जे स्वप्न दाखवणार ते पूर्ण करण्याची ताकदही आहे, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री व ऍग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी टीकाकारांना...