एकूण 185 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. जे उमेदवार या...
मे 15, 2019
प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे आणि आपण सर्वजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याचे परिणाम भोगत आहोत. वाहनांच्या धुरामुळे होणारे वायुप्रदूषण हे सर्वांत जास्त आहे आणि ते कमी व्हावे, यासाठी वाहनतंत्रज्ञांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वचजण प्रयत्नशील आहेत. सर्वोच्च न्यायालय 1985पासून...
मे 15, 2019
पुणे - अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना १ कोटी ८ लाख २८ हजार ३९१ रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय  दिला...
मे 14, 2019
पुणे : अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना 1 कोटी 8 लाख 28 हजार 391 रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय दिला...
मे 06, 2019
पूर्वीच्या काळी एकदा नोकरीला सुरवात केली, की बहुतेक लोक ३० ते ३५ वर्षांनी त्याच संस्थेतून किंवा कंपनीतून निवृत्त होत असत. परंतु, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या पदावर असलेले व चांगला पगार घेत असलेले वरिष्ठ कर्मचारीसुद्धा अकस्मात नोकरी सुटली म्हणून घरी बसलेले दिसतात. ‘जेट एअरवेज’च्या...
एप्रिल 12, 2019
सातारा - परिवहन विभागाने इन्शुरन्स कंपन्यांना वाहनांच्या इन्शुरन्सची माहिती वाहन- ४ या प्रणालीवर भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये चालणारा बोगस इन्शुरन्सचा बाजार थांबणार आहे. वाहनाची नोंदणी, ट्रान्स्फर, पासिंग या गोष्टी करताना सर्व कागदपत्रे पूर्ण...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
मार्च 20, 2019
औंध - बाणेर, बालेवाडी या महानगरपालिकेतील उपनगरांसह महाळुंगे गावासाठी बालेवाडी येथील नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी (एनआयए)च्या आवारातील केवळ एकच टपाल कार्यालय कार्यरत आहे. अपुऱ्या जागेत चालणाऱ्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी बाणेर किंवा बालेवाडी भागात...
मार्च 18, 2019
नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून, जवळपास १५ कोटी ४८ लाख ३९ हजाराची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया, जिल्हा न्यायाधिश (पहिले) एस. एस. खरात आणि...
मार्च 17, 2019
मंगळवेढा : दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे हे निसर्गाऐवजी शासकीय मदतीवर अवलंबून असताना विमा कंपनीने मात्र तालुक्यात दोन महसूल मंडळाला वेगवेगळी भरपाई देवून सातवीची वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही शेतकरी ज्या खात्यावर भरपाई जमा नसल्याने बॅकेत हेलपाटे मारून थकले...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...
मार्च 10, 2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या वाटाघाटी कसल्याही ठोस तोडग्याविना गुंडाळल्या गेल्या. उत्तर कोरियाला त्यांची सर्वांत मोठी अणुनिर्मिती कार्यक्रमाची जागा नष्ट करण्याच्या बदल्यात 2016...
फेब्रुवारी 23, 2019
प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
जानेवारी 19, 2019
सांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील  पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना झोडपून काढू. देशाची बँकिंग व्यवस्था कुठे चाललीय हा प्रश्न देशाच्या अर्थमंत्र्यांना विचारेन, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे....
जानेवारी 14, 2019
- पतमानांकन तपासा ः कमी दराने गृहकर्ज मिळविण्यासाठी तुमचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले पतमानांकन नसेल तर "प्रीमियम' भरावा लागतो. त्यामुळे चांगले पतनामांकन राखणे गरजेचे आहे.  - घर घेण्यापूर्वीच गृहकर्जाची मंजुरी मिळवा ः घरखरेदीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी...
जानेवारी 10, 2019
औरंगाबाद - ‘डिजी लॉकर’ अर्थात कागदपत्रांची ‘बॅंक’ नव्याने विकसित झाली आहे. डिजी लॉकरमध्ये तुमच्या वाहन परवान्यासह सर्वच महत्त्वाची कागदपत्रे मोबाईलवर सेव्ह करून ठेवण्याची सोय आहे. वाहन पकडल्यांनतर अगदी मोबाईल कॉपी (वाहन परवाना) दाखवून सुटका करून घेण्याची सोय यानिमित्ताने झाली आहे.  केंद्र शासनाने...
जानेवारी 09, 2019
नागपूर : नोकऱ्यांतील कंत्राटी पद्धत बंद करा, समान काम समान वेतन द्या, शेतमजुरांसह कामगारांना 18 हजार मासिक वेतन द्यावे यांसह इतर मागण्यांसाठी देशव्यापी संपाचे पडसाद उपराजधानी उमटले. या संपाला पाठिंबा देत संविधान चौकात हजारो संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एल्गार पुकारला. "जो मजदूर हित की...
जानेवारी 06, 2019
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल,...
जानेवारी 04, 2019
पुणे - ग्राहक संरक्षण विधेयकाच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्‍टर उद्या (ता. ४) काळ्या फिती लावून वैद्यकीय सेवा करणार आहेत. पुण्यातही प्रमुख रुग्णालयांसमोर या कायद्याच्या विरोधातील फलक लावण्यात येणार आहे.  केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राहक संरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे, ते विधेयक आता मंजुरीसाठी...