एकूण 146 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
धानोरा (ता. अंबाजोगाई) : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा देण्यास कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याने शेतकरी संतप्त झाले. परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) विमा मागणीसाठी अपेगाव ते अंबाजोगाई असा २५ किलोमिटर अंतराचा पायी मोर्चा काढला. दरम्यान, मागच्या वर्षी...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे आधीच धास्तावलेले वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याचा पुरेपुर  प्रयत्न करत. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा परवाना, इन्शुरन्स, पीयुसी सर्व कागदपत्रे बाळगतात. पण...
सप्टेंबर 08, 2019
नाशिक ः एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे जागृती पुरस्कार कनिष्ठ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत देवळाली हायस्कूलने बाजी मारली. ही स्पर्धा पहिल्यांदा नाशिकमध्ये झाली. सिद्धेश गडेकर आणि तनाज शेख याने यश मिळविले. 20 शाळा सहभागी झाल्या होत्या. अहमदाबाद, औरंगाबाद, बडोदा, भोपाळ, इंदूर, मुंबई...
सप्टेंबर 08, 2019
कुठलाही प्रश्न न विचारावा लागता आपल्याकडल्या अवाढव्य डेटामधून त्यांच्यातले संबंध किंवा असोसिएशन्स शोधून काढून त्यातून निष्कर्ष किंवा ज्ञान मिळवणं हे डेटा मायनिंगचं वैशिष्ट्य आहे. मात्र, हे काम सोपं नसतं. याचं कारण यात असंख्य व्हेरीएबल्स असतात आणि त्यातल्या कशाकशामध्ये कशा तऱ्हेचे संबंध आहेत हे...
ऑगस्ट 28, 2019
नाशिक : मायको कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पॉलिसी काढण्यास लावून त्यानंतर त्यावर कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठीच्या प्रक्रियेसाठी वारंवार पैसे भरण्यास लावून या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 24 लाख 35 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार...
ऑगस्ट 23, 2019
मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील खरीप हंगामातील तीन हजार चाळीस हेक्टरवरील 4012 तूर उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीने चुकीचे निकष लावून वगळण्यात आल्याने कोट्यवधींच्या नुकसानीने शेतकऱ्यांतून चिंतेचे वातावरण पसरले. विमा कंपनीच्या पक्षपाती धोरणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद...
ऑगस्ट 16, 2019
मा न्सूनमुळे महाराष्ट्राला; विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे झालेल्या विनाशाची स्थिती आता पुढे येत आहे. या पुरामुळे जीवित-वित्त व पशुधनहानी झाली. यातील मनुष्य व पशुधनहानी भरून न निघणारी अशीच आहे. पुरामुळे होणाऱ्या वित्तहानीचे नुकसान भरून काढण्यासाठी सगळेच जण प्रयत्न...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत १९२ मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील ७८ मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे....
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत 192 मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील 78 मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे....
ऑगस्ट 13, 2019
  औरंगाबाद - एरवी राजकारणात "सोशल इंजिनिअरिंग'चे प्रयोग आपण ऐकले असतील; पण टेलिफिशिंगमध्येही "सोशल इंजिनिअरिंग' ऐकले तर नवल वाटेल; मात्र ही बाब खरी आहे. सायबर भामटे आपले सोशल प्रोफाइल पाहून, स्वभाव, व्यवहाराचा अभ्यास करून प्रोफेशनल प्लॅन बनवीत आहेत. त्यानंतर कॉल करून थापा, प्रलोभन, आमिषे दाखवीत...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : इन्शुरन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे 'इरडा'चे (इन्शुरन्स रेग्युलरीटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) असून, ते त्यांनी करावे. शिवसेनेचे खासदार 'इरडा'च्या अध्यक्षांना भेटून जाब विचारणार आहेत. यावेळी इरडाच्या अध्यक्षांनी जर टाळाटाळ केली तर शिवसेनेचे खासदार...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स...
जुलै 27, 2019
कोल्हापूर - ‘ट्रकांमध्ये माल भरणे आणि उतरवणे, यासाठीची हमाली परवडत नाही. हमाल वेळेत मिळत नाहीत. हमालांसाठी ट्रक मालकाला खिशातूनच पैसे द्यावे लागतात. म्हणूनच येथून पुढे ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ अशीच भूमिका घेणे आवश्‍यक आहे. यासाठीच रविवारी (ता. ४) दुपारी तीन वाजता सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या...
जुलै 26, 2019
ळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था व विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळेत प्रवेशीत 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. ...
जुलै 26, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर ‘दुधाची तहान ताकावर भागवणे’ अशी एक फार जुनी म्हण आहे. त्या संदर्भात ज्यांना पूर्ण वेळाचा एमबीए अभ्यासक्रम करणे काही कारणाने शक्‍य होत नाही अशांसाठी अनेक चांगल्या संस्थांमध्ये दोन पद्धतींत प्रशिक्षण घेण्याची सोय उपलब्ध असते. पहिल्या पद्धतीला एक्‍झिक्‍...
जुलै 22, 2019
वर्धा - एचडीएफसी. स्टॅण्डर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये काढलेल्या पॉलिसीची रक्‍कम कर चकवून मिळविण्याच्या नादात वायगाव (निपाणी) येथील महेश बळीराम कुंभारे यांना २९ लाख ८७ हजार ८८८ रुपयांचा गंडा बसला. हा गंडा घालणाऱ्या दिल्ली येथील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून वर्ध्यात आणले....
जुलै 18, 2019
येरवडा - राज्यातील शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 15 ऑगस्टपूर्वी न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनीसमोर आंदोलन करताना ते बोलत होते. पीकविमा काढणाऱ्या...
जुलै 17, 2019
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे 15 ऑगस्ट पूर्वी न दिल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनी समोर आंदोलन करताना ते बोलत होते.  पिक विमा काढणाऱ्या...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेनेची भूमिका ही दुतोंडी असून, शिवसेना ज्या युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनीने आधार कार्ड नंबरसारख्या थातुरमातूर कारणावरुन शेतकऱ्यांना विमा नाकारला किंवा प्रलंबित ठेवला त्याच युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून शिवसेना मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा विमा उतरवते....
जुलै 15, 2019
पुणे - मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेल्या ज्येष्ठ दांपत्यासाठी न्यायदान करण्यासाठी न्यायाधीश दोन मजले उतरून खाली आले. त्यानंतर दावा निकाली काढत, त्यांना साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.   सीताराम रामभाऊ चासकर (वय ९५) आणि त्यांची पत्नी शांताबाई (वय ८५, दोघेही...