एकूण 235 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
‘नीना कुळकर्णी’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या. अभिनेत्री या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक 'मनमर्जियां' चित्रपटानंतर एकाही हिंदी चित्रपटात झळकला नाही. पण आता तो परतला आहे. एका दमदार चित्रपटासह तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द बिग बूल' असं या चित्रपटाचं नाव असून अभिषेकने चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. अजय...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल अनेकदा इंटरनेट सेंसेशन झाल्याचं समोर येतं. सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या जोडप्यांपैकी ते आहेत. शिवाय त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय नेटकऱ्यांना अनेकदा आला आहे. विराटचं त्याची पत्नी अनुष्कावर किती...
सप्टेंबर 17, 2019
मराठी मालिका या सर्वांनाच प्रिय असतात... अशातच झी मराठीवरील 'अग्गं बाई सासूबाई' या मराठी मालिकेची भूरळ चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही पडली आहे. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चक्क इराणींनी कौतुक केल्यामुळे चर्चेत आली आहे. मोदींवर पुन्हा...
सप्टेंबर 10, 2019
सातारा : फेसबुक, इन्स्टाग्राम व अन्य सोशल मीडियाचा वापर करून लग्नाचे आमिष दाखवणे, वाढलेल्या ओळखीचा फायदा घेऊन विनयभंग करणे, लोकेशन ट्रेस झाल्याने घरांत चोरी करणे, पैशाची आवश्‍यकता पाहून कर्ज देण्याची फसवणूक अशा प्रकारच्या गुन्ह्यांची जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांत नोंद झालेली आहे....
सप्टेंबर 09, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही शहरात दोन ‘वॉर रूम’ तयार केल्या आहेत. सोशल मीडियाची विविध आयुधे वापरून काँग्रेसने आक्रमक प्रचाराची रणनीती तयार केली आहे.  काँग्रेस भवनमध्ये या ‘वॉर रूम’ तयार केल्या आहेत. त्यात युवकांसाठी आणि...
सप्टेंबर 08, 2019
पुणे : विधानभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी 'वॉर रूम' कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टिम पोचणार असून आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे, अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. हिंदी-मराठी सिनेमांमध्ये तिनं आपला ठसा उमटवलाय. केवळ मराठीच नव्हे तर, अमराठी नागरिकही तिचे मोठे फॅन आहेत. मेघना गुलझारच्या राझीमध्ये तिनं केलेली मुनिरा असले किंवा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमात तिनं अभिनेत्री संध्या यांची...
सप्टेंबर 08, 2019
फेसबुकच्या व ट्विटरच्या वापरात मेक्‍सिको, ब्राझील, भारत, फिलिपाईन्स, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई हे देश अग्रगण्य आहेत, तर जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, युरोपातले देश हे या वापरात खूप मागं आहेत. जे देश एकदम दारिद्र्यात राहतात अशा देशांची नावं समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या देशांच्या यादीत नाहीत. ही...
सप्टेंबर 07, 2019
पुणे : सध्या सगळीकडेच गणपतीची धामधूम सुरू आहे. सगळेच आपापल्या परीने गणरायाची सेवा करण्यात आनंद मानतात. अशीच गणपती बाप्पाची सेवा पुण्यातील तरूणाईने त्यांच्या शॉर्टफिल्ममधून केले आहे. 'क्लबचर' या युट्यूब चॅनेलच्या माध्यामातून गणपती बाप्पावर एक हटके शॉर्टफिल्म तयार करण्यात आली आहे. 'क्लबचर' ने...
सप्टेंबर 06, 2019
औरंगाबाद - पूर्वी गणपती बसवला की त्याला लायटिंग, झिरमाळ्या, विविध फुलांची सजावट असायची; मात्र बदलत्या काळात डिजिटलायझेशनमुळे सजावटीमध्ये विविधता आली आहे. सोशल मीडियावरही आपल्या घरी बसवलेला गणपती कशा पद्धतीने सजवला आहे, त्याचे व्हिडिओ, छायाचित्र, फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर अपलोड करून लाइक्‍स...
सप्टेंबर 06, 2019
औरंगाबाद - पूर्वी गणपती बसवला की त्याला लायटिंग, झिरमाळ्या, विविध फुलांची सजावट असायची; मात्र बदलत्या काळात डिजिटलायझेशनमुळे सजावटीमध्ये विविधता आली आहे. सोशल मीडियावरही आपल्या घरी बसवलेला गणपती कशा पद्धतीने सजवला आहे, त्याचे व्हिडिओ, छायाचित्र, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्रामवर अपलोड करून लाइक्‍स...
सप्टेंबर 05, 2019
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी कन्या सारा अली खान सध्या तिचा बॉयफ्रेंड कार्तिक आर्यन याच्यामुळे चर्चेत आहे. त्यांची लव्हस्टोरी हळूहळू फुलायला लागलीय. पण सध्या सारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. तिने शेअर केलेला एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो बघून तुम्हालाही धक्का बसेल. साराने...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : गणेशोत्सवाचा आनंद, उत्साह द्विगुणित करण्यासाठी संगीतकार व गायक अवधूत गुप्ते आणि गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम हेअर कलर हे एकत्र येऊन पहिली क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करणार आहेत.   अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रोफाईलवर क्राऊडसोर्स्ड गणपती आरती तयार करत...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : 'लुकाछुपी' च्या यशानंतर क्रिती सॅननचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये क्रिती एका सरोगसी आईच्या भूमिकेत दिसणार आहे. इंस्टाग्राम अंकाउंटवरून तिने हा पोस्टर अपलोड...
ऑगस्ट 28, 2019
मुंबईः 'बादशाह' चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान, ट्विंकल खन्ना व ट्विंकलच्या बेंबीने चांगले काम केले आहे, असे एकाने लिहीले आहे. ट्विंकलनेही त्याला खोचक व मजेशीर उत्तर दिले असून, सोशल मीडियावर आज (बुधवार) ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे. 'बादशाह' चित्रपटामध्ये शाहरुख खान व ट्विकल खन्नाची प्रमुख भूमिका...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर जसा होत आहे, त्यापेक्षाही अधिक नकारात्मक वापर होत आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे खाते वैध करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडिया वापरकर्त्यांचे खाते "आधार'शी जोडण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलाचे स्वागत करणे आवश्...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : ट्विंकल  खन्ना मोठ्या पडद्यापासून जरी दूर असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची झलक पहायला मिळते. लेखिका आणि त्याचसोबत निर्मितीकरणाच्या क्षेत्रात आपलं पर्दापण करुन ट्विंकल सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ट्विंकलला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायला किंवा शेअर करायला आवडत नसलं तरी...