एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पॅरिस - अतिवेगवान अशा राफेल या लढाऊ विमानांची मारक क्षमता अधिक असल्याने हवाई संरक्षणक्षेत्रातील भारताचा दबदबा आणखी वाढणार आहे. राफेल या विमानावर मेटिऑर आणि स्काल्प ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बसविण्यात आली असल्याने यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये भर पडेल असे युरोपमधील आघाडीची क्षेपणास्त्र...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना जागतिक स्तरावरील हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल मिळाला आहे. पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे अध्यक्ष...
सप्टेंबर 26, 2018
न्यूयॉर्क : बहुचर्चित राफेल करार हा सरकार ते सरकार म्हणजेच त्यावेळेसच्या दोन सरकारमध्येच झाला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 लढाऊ विमान खरेदीवरून जेव्हा करार झाला, तेव्हा आपण सत्तेत नव्हतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. संयुक्त...
मार्च 12, 2018
वाराणसी : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'वाराणसी दर्शन' केले आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला. या दोन्ही नेत्यांनी बोटीतून प्रवास करत वाराणसीमधील विविध नदीघाटही पाहिले.  वाराणसीत आल्यावर मॅक्रॉन...
जून 05, 2017
आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर विराजनमान होत असून, त्यांची निवड होण्याच्या वृत्ताची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली. यामागे प्रमुख कारण होते, की आयर्लंडच्या पंतप्रधानपदी लिओ यांच्या रूपाने प्रथमच समलैंगिक व्यक्तीची निवड झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीला खासगी...
मे 15, 2017
पॅरिस - "माझ्या देशवासीयांनी या निवडणुकीत आशेचा किरण निवडून बदल घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांना निराश करणार नाही,' असे म्हणत इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्सचे 25 वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. मॅक्रॉन हे फ्रान्सचे सर्वांत तरुण अध्यक्ष...
मे 09, 2017
फ्रान्सच्या अध्यक्षपदी मध्यममार्गी आणि उदारमतवादी राजकीय भूमिका असलेले इमॅनुएल मॅक्रोन येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी रविवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत अतिउजव्या विचारधारेच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला आहे. अधिकृतपणे निकाल जाहीर व्हायला काही दिवस जाऊ द्यावे लागतील....
मे 09, 2017
लग्न कोणी कोणाशी करायचे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न असला, तरी थोरामोठ्यांच्या विवाहाची नेहमीच खमंग चर्चा होत असते. एखादा नेता सर्वोच्च पदावर पोचतो तेव्हा तर त्याचा जीवनपट मांडण्याची आपल्याकडे प्रथा. नेत्याचे वैयक्तिक जीवन कसे आहे, त्याची लाइफस्टाइल कशी, त्याची पत्नी कोण, मुले काय करतात, तो...
मे 09, 2017
कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसतानाही इमॅन्यूएल मॅक्रॉन (वय 39) यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. माजी सरकारी नोकर आणि सध्या इन्व्हेस्टमेंट बॅंकर असलेल्या मॅक्रॉन यांनी दीड वर्षांपूर्वी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या सोशालिस्ट...