एकूण 241 परिणाम
मे 12, 2019
औसा : पावसाळ्यात मुंबई, कोकण किनारपट्टी भागात पडलेला पाऊस हा समुद्रात जातो. परंतू समुद्रात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून नद्या जोडून जर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यात आणले पाणी तर येथील दुष्काळाचे कायमचे निर्मुलन होईल. गेल्या पंधरा वर्षापासुन मी हा विषय सातत्याने...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
मे 03, 2019
सहकारनगर (पुणे) : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... त्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पाणवठा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. अशा पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि मोफत घरपोच पाण्याचे भांडे मिळवा हा उपक्रम आधारवड ठरत आहे. ...
एप्रिल 29, 2019
औसा (जि. लातूर) : अरुंद विहिरीतील गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या आलमला (ता. औसा) येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या विहिरीत एकूण सात जण उतरले होते परंतु ग्रामस्थांनी बाकीच्या चार जणांना बाहेर काढले. अलमाला...
एप्रिल 26, 2019
शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे उभं राहण्याची...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकळी सात वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सकाळपासून नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. औरंगाबाद मध्ये  दुपारी तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान झाले. यात सर्वाधिक कन्नड तालुक्‍यात 48.34 टक्‍के झाले.  औरंगाबाद लोकसभा...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 46.44 टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत आहे. आज दुपारपर्यंत...
एप्रिल 21, 2019
बारामती : गेल्या पाच वर्षात सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले, या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे, नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी जनतेने उभे रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे...
एप्रिल 09, 2019
लोकसभा 2019  औसा : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा केला. मात्र, याच कंपन्या आता शेतकऱ्यांना केवळ पन्नास, शंभर रुपयांचा धनादेश देत टिंगल करीत आहेत. याचे वास्तव मांडत मंगळवारी (ता. 9) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
एप्रिल 07, 2019
औरंगाबाद - दलित-मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. ते काय निर्णय घेतात, यावर लक्ष लागले असून, त्यांनी माघार घेतली तर मी अपक्ष लढेन व अर्ज मागे नाही घेतला, तर विचार करावा लागेल, असे कॉंग्रेसचे...
एप्रिल 07, 2019
बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज शहरात प्रचारफेरीचे आयोजन केले गेले. अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज ही प्रचार फेरी काढण्यात आली.  सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षात या...
मार्च 30, 2019
टाकळी राजेराय : सध्या लोकसभेचे वातावरण तापत असून, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता.३०) खुलताबाद तालुक्यात प्रचारदौरा केला. याप्रसंगी टाकळी राजेराय सह देवळाणा, लोणी, बोडखा, सावखेडा, चिकलठाणा आदी गावांतील मतदारांशी संवाद साधत औरंगाबाद...
मार्च 28, 2019
औरंगाबाद : कधीकाळी आशियातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहराला घरघर लागली आहे. वीस वर्षांत केवळ हिंदू मुस्लिम, संभाजीगर की औरंगाबाद, मंदिर मशिद अशा भावनिक मुद्यांवरच इथे निवडणूक लढली गेली. मात्र, आम्ही केवळ विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत, असे स्पष्ट करताना विद्यमान खासदारांनी त्यांच्या वीस...
मार्च 28, 2019
बारामती शहर : इतर कोणत्याही मुद्यांपेक्षाही युवकांच्या हाताला काम व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या दोन मुद्यांवर पुढील पाच वर्षांत मी काम करणार आहे, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  आज बारामतीत विविध ठिकाणी आयोजित प्रचारसभेतून बोलताना...
मार्च 27, 2019
औरंगाबाद - दावतनंतर 67 मुलींना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (ता. 26) पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील मदशात घडली. या सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत. यातील दोघींची प्रकृती गंभीर असून, अन्य मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय...
मार्च 26, 2019
अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्ली येथे नुकताच...
मार्च 26, 2019
औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादेत एमआयएमचे पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत सोमवारी (ता. 25) रात्री त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ही...
मार्च 25, 2019
औरंगाबाद - शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली असताना दुसरीकडे वंचित आघाडीकडून ‘एमआयएम’चा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरावयाचा की नाही, यावर सोमवारी (ता. २५) हैदाराबादेतील पक्षाचे मुख्यालय दारुस सलाम येथे अंतिम फैसला...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....