एकूण 52 परिणाम
जानेवारी 28, 2019
मुंबई : मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. 'राज्य मागासवर्ग आयोगाचा...
जानेवारी 05, 2019
औरंगाबाद : गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजातील 52 समुहांना पाच टक्के आरक्षण जाहिर करावे. या मागणीसाठी ‘एमआयएम’ कडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी...
जानेवारी 05, 2019
मुंबई : सरकार समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले असून, या आरक्षणाविरोधात यापूर्वीच उच्च न्यायालयात...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी द ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल्‌-मुस्लमीन (एमआयएम) या संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरच लवकर सुनावणी होणे अपेक्षित आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा राज्य सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे - केंद्रातील भाजप सरकारचा प्रवास हा विकासाच्या मुद्‌द्‌यापासून अयोध्येपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्षांच्या माध्यमातून राम मंदिर बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याच मुद्यावरून दंगल घडवायची आणि त्यातून समाजामध्ये भय निर्माण करून पुन्हा केंद्रात सत्ता मिळवायची, असे पंतप्रधान...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांनी आज टीकास्त्र सोडले आहे. राममंदिराचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून केंद्रातील व राज्यातील सरकार आपला अपयशी कारभार झाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी (ता 11) सकाळी सहा वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर छावणी स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  नंदनवन कॉलनी, संघमित्रा पार्क येथील विदीशा निवास्थान येथे रविवारी दिवसभर आप्तेष्ट व...
ऑक्टोबर 30, 2018
औरंगाबाद - दीडशे कोटींपैकी 75 कोटींचे रस्ते अखेर वादग्रस्त व ब्लॅकलिस्ट जीएनआय, मस्कट या कंत्राटदारांना देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सोमवारी (ता. 29) तीन निविदा अंतिम करण्यात आल्या असून, आता सुमारे 125 कोटींच्या निविदा स्थायी समितीसमोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शहरातील...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद : शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे, आज आम्ही समजवण्यासाठी आलो चार दिवसांनंतर परत येऊ तेव्हा बोलणार नाही आमचे हात उत्तर देतील असा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी महावितरण ला दिला.  शहरात गेल्या आठवडाभरापासून भारनियमन करण्यात येत आहे...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) बुद्धलेणी परिसरात हजारो बौद्ध उपासक, उपासिकांचा जनसागर लोटला. शहरातही विविध ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
ऑक्टोबर 10, 2018
औरंगाबाद : शहरात शासन निधीतून करण्यात येणारी रस्त्याची कामे अंदाजपत्रानुसारच झाली पाहिजे, अन्यथा ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे वर्ग करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बुधवारी (ता.10) महापालिकेला दिला. रस्त्यांची कामे ब्लॅकलिस्ट कंत्राटदारांना देण्यात येऊ नये, याप्रकरणी चौकशी करा...
ऑक्टोबर 02, 2018
औरंगाबाद - मागील काही महिन्यांपासून घाटी रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनास रुग्णांवर उपचार करण्यासोबतच येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना पुरेल एवढी औषधी उपलब्ध करून देत घाटी प्रशासनाची बोळवण केली. प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी...
सप्टेंबर 15, 2018
औरंगाबाद, : 'गेल्या 70 वर्षांत दलित, ओबीसी, वंचित आणि मुस्लिमातील काही घटकांचा रबरस्टँपसारखा मते मिळवण्यासाठी वापर करुन घेतला गेला आहे. मात्र आता सर्व घटकांना वास्तव कळत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून नवीन समीकरणांची तयारी सुरु केली आहे', असे प्रतिपादन एमआयएमचे आमदार...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद - पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊन नगरसेवक वर्तन करीत असल्याने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व नगरसेवक, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील ११२ सदस्यांना हैदाराबादेत पाचारण केले आहे. येत्या चार आणि पाच...
ऑगस्ट 24, 2018
औरंगाबाद - समांतर जलवाहिनी प्रकल्पाचा महापालिकेनेच सत्यानाश केला. आता शासन मदतीसाठी तयार आहे. यात अडथळा आला तर पुढील दहा वर्षे शहराला पाणी मिळणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.२३) शहरातील लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे सोमवारी (...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीच्या संदर्भात मध्यवर्ती वीज दरवाढ याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर प्रत्येक महसुली विभागात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग सुनावणी घेत आहे. शनिवारी (ता. ११) विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्य आणि सचिवांनी सुनावणी...
जुलै 26, 2018
माझा आवाज दाबला - हर्षवर्धन जाधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (ता. २५) आमदारकीचा राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. विधिमंडळात याप्रश्‍नी सरकारने माझा...
जुलै 19, 2018
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांत रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा; पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली...
जुलै 18, 2018
औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा, पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली. ...
जुलै 07, 2018
औरंगाबाद : न्यायदानासाठी मागणीनुसार राज्य सरकारकडून जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 7) औरंगाबादेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन विस्तारित इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात...