एकूण 112 परिणाम
डिसेंबर 11, 2018
इस्लामाबाद- काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केले. मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर खान यांनी हे वक्तव्य केले आहे. "मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा...
डिसेंबर 10, 2018
चंडिगड : "कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट "रॉ' या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अमरजीतसिंह दुलत यांनी केला आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिल युद्ध झाल्याचे बोलले जात होते, आता या खुलाशाने नवा वाद निर्माण होऊ...
डिसेंबर 05, 2018
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यास दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारत-प्रशांत भागात आणि जागतिक पातळीवरही भारत हा शक्तिशाली देश म्हणून मान्यता पावला असल्याचे कौतुकही अमेरिकेने केले.  संरक्षणमंत्री निर्मला...
डिसेंबर 04, 2018
इस्लामाबाद - 2004 साली जर भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले असते आणि पुन्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे झाले असते तर, भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच कळीचा ठरलेला काश्मीर प्रश्न सुटला असता, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी...
डिसेंबर 03, 2018
इस्लामाबाद: पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तळाला पोचला आहे. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीवर पोचला आहे. एका अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया १४४ रुपयांवर पोचला आहे. पाकिस्तानमध्ये  इम्रान खान यांचे सरकार सत्तेत...
डिसेंबर 02, 2018
चंडीगड: पाकिस्तान दौऱ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तृप्त राजिंदरसिंग बाजवा यांनी दिला आहे. ते म्हणाले, पंजाबचे कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आहेत. जर...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : करतारपूरचा कार्यक्रम हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून टाकण्यात आलेली ही एक 'गुगली' होती. या गुगलीमुळे भारताने दोन मंत्र्यांना पाकिस्तानला पाठविले, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. करतारपूर कॉरिडोरचे...
नोव्हेंबर 30, 2018
लेखाच्या भाषांतराकडे वळण्यापूर्वी माझे परिचयात्मक दोन शब्द: ’महामार्ग-जलमार्ग-अभियान’ (आधीचे नांव One Belt One Road-OBOR आता नवीन नांव Belt and Road Initiative-BRI, मराठीत ‘म-ज-अ’) हा विशाल प्रकल्प आणि ’चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता’ (’सीपेक’) हा त्यातलाच एक छोटा उपप्रकल्प या विषयावरील एक उद्बोधक...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानने दिलेले प्रोत्साहन हे हिताचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेपलीकडून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवीत नाही तोपर्यंत कोणत्याही...
नोव्हेंबर 29, 2018
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याविषयी बरेच बोलले जात असले तरी, राजनैतिक संबंधांमध्ये निर्माण झालेली कोंडी इतक्‍या सहजासहजी फुटेल, अशी चिन्हे नाहीत. हे ढळढळीत वास्तव समोर दिसत असूनही आपल्याकडील काहींना दिवसाउजेडीही दोन्ही देशांत मैत्रीचे पूल उभारले जात असल्याची स्वप्ने पडतात...
नोव्हेंबर 28, 2018
इस्लामाबाद : ''जेव्हा कधी मी भारतभेटीला येतो. तेव्हा लोक मला सांगतात, की पाकिस्तानातील सैन्य शांतीसाठी इच्छुक नाही. त्यामुळे मी आज पंतप्रधान म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा पक्ष, इतर राजकीय पक्ष, आमचे सैन्य आणि आम्ही सर्वजण भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि...
नोव्हेंबर 26, 2018
गुरुदासपूर : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यावर आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. पंजाबमधील दहशतवादी कारवाया आणि सीमेलगत जवानांच्या हत्येप्रकरणी बाजवा जबाबदार असल्याचे सांगत घातपाती कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर दिले जाईल, असा...
नोव्हेंबर 23, 2018
भोपाळः  ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. 15-16 कोटी नागरिकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. माझी गळाभेट ही किमान राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने गुरू नानक यांच्या 550व्या...
नोव्हेंबर 16, 2018
कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे. काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला...
नोव्हेंबर 16, 2018
इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता निधीसाठी देशोदेशी भटकण्याची वेळ आली असून याच 'मदतनिधी'च्या मागणीसाठी पंतप्रधान इम्रान खान पुढील आठवड्यात मलेशियास जाणार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्यासमोर...
नोव्हेंबर 13, 2018
कराची : पाकिस्तानमधील एका व्यक्तीने धरणाच्या उभारणीसाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा (80 मिलियन) निधी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे कुटुंबीय न्यायालयात गेल्याने त्यांची मानसिक चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट नष्ट करणे सर्वांत मोठे आव्हान आहे. धरणे...
नोव्हेंबर 06, 2018
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारसंघर्षाची पाकिस्तान ही आणखी एक रणभूमी होत असल्याचे दिसते. या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिका घेत आहेत आणि चीनला नमविण्यासाठी पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. प्र स्थापित सरकारच्या विरोधात आंदोलन करताना खुशाल...
ऑक्टोबर 30, 2018
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील एका रिक्षाचालकाच्या बॅंक खात्यातून तब्बल 2.25 कोटी डॉलर (सुमारे तीन अब्ज पाकिस्तानी रुपये) व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला सायकल घेण्यासाठी वर्षभरात मुश्‍किलीने 300 रुपये जमविणारा रिक्षाचालक मोहमद राशिद याच्या खात्यातून एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवहार होणे हा "मनी...
ऑक्टोबर 27, 2018
नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमधील संबंधांची चर्चा सतत होत असते. खेळ, राजकारणात प्रतिस्पर्धी असलेल्या या देशांमधील स्पर्धा आता अंतराळतही दिसणार आहे. अंतराळ कार्यक्रमात भारताची बरोबरी करीत आता अवकाशात मानवाला पाठविण्याची तयारी पाकिस्तान करीत आहे.  अंतळात मानवाला पाठविण्याचा मनसुबा पाकिस्तानचा असला...