एकूण 1 परिणाम
January 03, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा पूर्णपणे तंदरुस्त झाला असून, तो भारतीय संघाच्या डावाची सुरवात करू शकतो. रोहित शर्माने 2019 मध्ये टीम इंडियाकडून कसोटीच्या डावाची सुरवात...