एकूण 1105 परिणाम
January 17, 2021
अमरावती ः टाटासुमो, बोलेरो, पीकअप सारख्या वाहनांसह बकऱ्या चोरणारी टोळी पोलिसांना सापडली. त्यातील दोघांना अटक झाली असून, दोघे पसार आहेत. दोघांकडून एक सुमो, चार बकऱ्या व रोख रक्कम जप्त केली. नाजीम खान मुस्तफा खान (वय 25), अजहर अफसर खान पठाण (वय 23, दोघेही रा....
January 17, 2021
मुंबई : ज्येष्ठ भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे आज मुंबईतील बांद्रा येथील राहत्या घरी निधन झाले. दीड वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यानंतर ते अंथरूणालाच खिळून होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. आज...
January 17, 2021
जोधपूर : ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) वड्रा यांच्याविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  त्यानंतर आता राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी...
January 17, 2021
माहूर ( जिल्हा नांदेड) : मुलगी पुन्हा एकदा नकोशी का झालीय? माहूर तालुक्यामध्ये हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. माहूर- किनवट राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड बस थांब्यावरील एका हॉटेलच्या टेबलवर तीन ते चार दिवसांचं स्त्री जातीचं बाळ आढळून आले. नवजात चिमुकलीला फेकून अज्ञात क्रूर मातेने पलायन केले....
January 17, 2021
हिंदी चित्रपटातील जेष्ठ कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली सीरिज तांडव वादामध्ये अडकली आहे. सपा खासदार मोहम्मद आजम खान यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे.  चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचा विषाणू सापडला आहे. त्यामुळे एकच...
January 17, 2021
मुंबई - आपल्याकडे प्रदर्शित होणा-या अनेक मालिका किंवा चित्रपट या वादाच्या भोव-यात सापडताना दिसतात. यापैकी काही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाद तयार करतात. सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट शेयर करुन जनसामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. मागील वर्षीही प्रदर्शित झालेल्या अनेक मालिका आणि...
January 17, 2021
लखनऊ- सपा खासदार मोहम्मद आजम खान यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. रामपूर एडीएम जगदंबा प्रसाद गुप्ताच्या कोर्टाने जौहर यूनिव्हर्सिटीची 70 हेक्टर जमीन उत्तर प्रदेश सरकारच्या नावाने करण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने एमडीएमला जमीनीवर कब्जा घेणे आणि राजस्व अभिलेखात यूपी सरकारच्या नावावर...
January 17, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गीतांनी नवचैतन्य निर्माण करणारे ते प्रसिध्द गीतकार कोणेएकेकाळी मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्वतच्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी खूप काही सोसावे लागले. त्यांचा तो प्रवास सोपा नव्हता. त्यात अनेक खाचखळगे होते. काट्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावरुन...
January 16, 2021
भुसावळ : गोरखपूर-मुंबई या एक्स्प्रेस गाडीतून शहरातील खडका रोडवरील मिल्लत नगरातील रहिवासी नबाब खान आमीर खान हे प्रवास करीत असतांना ते झोपले असतांना त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवलेले एक लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटन दादर रेल्वे स्टेशन...
January 16, 2021
परभणी ः गेल्या नऊ महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे त्रस्त असलेल्या परभणीकरांना शनिवारीचा दिवस दिलासा देणारा ठरला. कारण कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक लस म्हणून मान्यता मिळालेल्या कोव्हिशिल्डच्या लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. दिवसभरात चार सेंटरवरून नोंदणीकृत 400 आरोग्य...
January 16, 2021
चिपळूण - राज्यात भाजपला बाजूला करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी होणार असे पहिले भाकित मी केले होते असा गौप्यस्फोट माजी खासदार काँग्रेसचे प्रवक्ते हुसैन दलवाई यांनी आज चिपळूणला केला.  दलवाई दोन दिवस चिपळूणच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,...
January 16, 2021
माहूर (जिल्हा नांदेड) : माहुर तालुक्यातील पापलवाडी येथे (ता. ११)रोजी तीन कावळे व चार कोंबड्या चा संशयास्पद मृत्यू झाल्याने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन नेमका या पक्षाचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने की अन्य रोगाने झाला याचा तपास करण्यासाठी त्या मृत पक्षाचे नमुने चाचणीकरिता भोपाळ येथील...
January 16, 2021
नागपूर : राज्यात बर्ड फ्लूचा प्रभाव सध्या दिसत नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे उपराजधानीत मांसाहारापेक्षा पुन्हा एकदा शाकाहाराला पसंती देऊ लागल्याचे दिसत आहे. अंडी पूर्ण उकडून खा, मांस चांगले शिजवून खा, या सूचनांनंतरही नागरिक शाकाहारी थाळीकडे वळू लागले आहेत. मात्र, ज्यांना राहावले...
January 15, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : कोरोना लस शुक्रवारी चिपळूणला पोहोचली आहे. शनिवारपासून (ता. 16) लसीकरण सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील शंभर जणांना लसींचा डोस दिला जाणार आहे. चिपळूण तालुक्‍यासाठी प्राप्त झालेल्या लसीचा साठा कामथे उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. गुरुवारी लस...
January 15, 2021
स्टार प्लसवरची ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रथम अक्षरा आणि नैतिक आणि आता मालिकेतली मुख्य पात्रं नायरा (शिवांगी जोशी) आणि कार्तिक (मोहसिन खान) यांच्यातली केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. अशातच या मालिकेत नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री...
January 15, 2021
बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. यात काही अभिनेत्री त्यांचे बोल्ड, हॉट फोटो पोस्ट करतात. तर काहींचे हटके असे फोटोशूट असते. आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत. तिने प्रत्येक फोटोमध्ये तिने योगासने केल्यासारख्या पोझ...
January 15, 2021
माहूर (जि.नांदेड) : माहूरवरून आदिलाबादकडे जाणाऱ्या केटीसी कंपनीच्या सिमेंट वाहू ट्रकने गुरुवारी (ता.१४) रात्री आठ वाजताच्या सुमारास वाईबाजार रेणुकानगरी जवळ दोन दुचाकीवर स्वारांना धडक देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,  नागरिकांनी पाठलाग करून अंजनखेडजवळ ट्रकला अडवून पेटवून दिला. तसेच चालकालाही...
January 15, 2021
मुंबई - भारतात प्रदर्शित होणा-या बहुतांशी मालिका आणि चित्रपट यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली नको त्या गोष्टी सादर करुन जनमाणसांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात  असल्याचे दिसून आले आहे. आज तांडव ही चर्चेत असणारी मालिका प्रदर्शित झाली...
January 15, 2021
नाशिक : शहरातील सारडा सर्कल भागात मध्यरात्री घडला प्रकार. अमावस्येच्या दिवशीच केला भोंदूबाबाने कारनामा. गुरुवारी (ता. 14)  प्रकार दुकानदारांच्या लक्षात आला. मात्र ते येताच भोंदूबाबाचा प्लॅन फसला अन् सकाळी घडला चमत्कारच...वाचा नेमके काय घडले? ती व्यक्ती सीसीटीव्हीत कैद बुधवारी (ता. १३) अमावास्येमुळे...