एकूण 24 परिणाम
जानेवारी 19, 2020
हिंदी चित्रपट उद्योगाला अंडरवर्ल्डचे वेगळेच आकर्षण. क्रौर्य, गुन्हेगारी, लैंगिकता आणि पैसा हा सारा मसाला ठासून भरलेल्या या दुनियेचे प्रतिबिंब अनेक चित्रपटांत पडलेले दिसते. त्यातील काही गाजलेल्या चित्रपटांवर एक नजर... चित्रपट उद्योगाला मुंबईतील अधोविश्‍वाचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. याचे एक कारण...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला. गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने...
जानेवारी 10, 2020
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर येतात. काही लोकांच्या पसंतीला पडतात तर काहींकडे दर्शक पाठ फिरवतात. अशात २०२० हे वर्ष मनोरंजनानी भरगच्चं असंच असणार आहे. दर वर्षी अनेक सिनेमांचे रिमेक येत असतात काही सिनेमांचे सिक्वल देखील येतात. २०२० मध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वल येणार आहेत. चला एक नजर...
जानेवारी 09, 2020
सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंक कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचालींना आता 'ब्रेक' लागला आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत बॅंकेच्या इमारतीच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली. बॅंकेची 364 कोटी रूपये येणी असून देणी 156 कोटी आहेत. त्यामुळे वसुली केली तर बॅंक उभी राहू शकते. त्यासाठी राज्य बॅंकेचे पाच...
जानेवारी 07, 2020
Happy Birthday Irrfan Khan : ''मला लोकांचं मनोरंजन करायचं आहे, पण काही गोष्टींसोबत!'' दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम करण्याची इच्छा याच गोष्टींनी इरफान खानला सर्वोत्तम अभिनेता म्हणून वेगळी ओळख दिली. इरफानचा जन्म राजस्थानमधील जयपूरचा. साहबजादे इरफान अली खान असं...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चं शुटिंग करत होता. लंडनमधील शुटिंग संपवून तो भारतात परतला आहे. मुंबई विमानतळावर त्याला पाहण्यात आले. मात्र इरफान व्हिलचेअर आपला चेहरा लपवताना दिसला...
एप्रिल 30, 2019
बॉलिवूडचा डायनॅमिक बॅचलर विकी कौशल हा ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेचा फर्स्ट लूक सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मसान’, ‘राजी’, ‘संज्जू’, ‘मनमर्जिया’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या...
एप्रिल 04, 2019
लंडन - बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने काल ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. तो लवकरच भारतात परत येणार असल्याचे त्यांने ट्विटवर सांगितले आहे.  pic.twitter.com/d4Osol3NvP — Irrfan (@irrfank) April 3, 2019 एक वर्षांआधी म्हणजे 5 मार्च 2018 ला ...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई : अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सर उपचारासाठी परदेशात आहे. इरफानला न्यूरएंडोक्राइन ट्यूमर झाला असून तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. काही आठवड्यापूर्वीच त्याचा 'कारंवा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन गेला. सिनेमाच्या प्रदर्शानापुर्वीच म्हणजे मार्च महिन्यात इरफानने त्याला कॅन्सर...
जुलै 13, 2018
इगतपुरी : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता इरफान खानला गेल्या काही दिवसांपासुन अत्यंत दुर्मिळ अशा मेंदुच्या कर्करोगाने ग्रासले आहे. सध्या त्याच्यावर इंग्लंडमध्ये वैद्यकिय उपचार सुरु असुन कर्करोगाशी दोन हात सुरु आहेत. मी आता माझ्या आजारामुळे पुर्णतः खचलो आहे अशी भावना त्याने...
जुलै 05, 2018
मुंबई : आजचा दिवस चंदेरी दुनियेवर आघात करणारा ठरला, बॉलिवूडचा लढवय्या स्टार म्हणून ओळखल्या जाणारा इरफान खान कर्करोगाशी झुंज देत असतानाच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आज ट्‌विटरवर तिला कर्करोग झाल्याचे जाहीर करताच चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. सोनालीचा कर्करोग हा...
जून 28, 2018
नागपूर - जरीपटका भागातील एसबीआय बॅंकेचे तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील चौघांना खामगाव पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. टोळीतील एका महिलेसह दोन आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ५२ लाख  ७३ हजार रुपये, स्कॉर्पियो कार आणि पिस्तूल जप्त केले.  अर्शद खान...
जून 19, 2018
अभिनेता इरफान खान त्याच्या हटके अंदाजातील अभिनयाने प्रसिद्ध आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा त्याचा खुप मोठा फॅन क्लब नेहमीच त्याला विविध भूमिकांमध्ये बघायला आतूर असतो. सध्या कर्करोगाशी झुंज देत असलेला इरफान मात्र या आजाराने खचला आहे. आपल्या वेदनांना वाट मोकळी करुन...
एप्रिल 06, 2018
हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...  "ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  - रमेश देव प्रोडक्‍शन (...
मार्च 17, 2018
मुंबई - अभिनेता इरफान खान याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा आजार झाल्याचे निदान झाले असून यावरील उपचारासाठी तो विदेशात गेला आहे. त्याने स्वत: प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार असून तो शरीराच्या विविध...
मार्च 16, 2018
मुंबई : बॉलीवूड अभिनेता इरफान खानला 'न्यूरो इंडोक्राइन ट्युमर' या गंभीर आजाराने ग्रासले आहे. याबाबतची माहिती स्वत: इरफानने ट्विटरवर एक पोस्ट करून दिली. या आजारावरील उपचारासाठी तो लवकरच परदेशात जाणार आहे.  'न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर' हा आजार मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून...
मार्च 16, 2018
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याला "न्युरो एन्डॉक्रिन ट्युमर' हा दुर्मिळ आजार झाल्याचे आज (शुक्रवार) स्पष्ट झाले. इरफान याने स्वत: ट्‌विटरच्या माध्यमामधून ही माहिती दिली. इरफान एका दुर्धर रोगाने ग्रस्त झाल्याची चर्चा गेल्या काही...
मार्च 06, 2018
मुंबई - अभिनेता इरफान खान एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याचे त्याने ट्विट केले आहे, यामुळे त्याचे चाहते काळजीत आहेत.  आपल्याला नेमका कोणात आजार झाला आहे याबाबत खुलासा झाला नसून, तपासण्या सुरु असल्याचेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु, माझ्या आयपष्यातील कठिण प्रसंगात...
नोव्हेंबर 20, 2017
मुंबई- चित्रपट क्षेत्रात लैंगिक अत्याचार केवळ महिलांपुरताच मर्यादित नाही तर पुरुषही याला बळी पडतात, असा खुलासा अभिनेत्री राधिका आपटे हिने केला आहे. या क्षेत्रात लैंगिक अत्याचार सहन करावा लागलेले असे अनेक पुरुष आपल्याला माहीत असल्याचेही राधिकाने म्हटले आहे. नुकताच, हॉलिवूड मधील 'हार्वे विन्स्टेन ...
ऑक्टोबर 02, 2017
बुलडाणा - खामगाव येथील सामान्य रुग्णालयातून चोरी गेलेल्या बाळाचा शोध घेण्यात बुलडाणा पोलिसांना यश आले आहे. सदर बाळ दिल्ली येथे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. वडनेर भोलजी येथील...